आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
वाचने
73767
प्रतिक्रिया
349
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे ज्यांनी मेहनत करून
In reply to तेच म्हणतोय मी तुमच्या by विशुमित
पण लाख जण पळतात आणि हजार भरती होतात.
In reply to तेच म्हणतोय मी तुमच्या by विशुमित
कुंदन जी तुम्ही चर्चे ची
In reply to पण लाख जण पळतात आणि हजार भरती होतात. by कुंदन
वस्तुस्थिती
In reply to कुंदन जी तुम्ही चर्चे ची by विशुमित
आणि त्यात चुकीचे काय आहे ?
In reply to वरच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया by सुबोध खरे
ब्वॉर्र ...
In reply to आणि त्यात चुकीचे काय आहे ? by साहना
काही मुद्दे पटत नाहीत
भावना तीव्र असल्या तरी...
In reply to काही मुद्दे पटत नाहीत by बापू नारू
तो तुमच्या जीवावर जगात नाही
In reply to काही मुद्दे पटत नाहीत by बापू नारू
तुमच्या घरात जर कोणी शेती केली असेल तर
In reply to तो तुमच्या जीवावर जगात नाही by अनुप ढेरे
म्हणजे अक्ख्या जगात वाहतूक ,
In reply to तुमच्या घरात जर कोणी शेती केली असेल तर by बापू नारू
नव्हतंच. लोकांना शंभर
In reply to तुमच्या घरात जर कोणी शेती केली असेल तर by बापू नारू
१९४७ साली भारतात आयुर्मर्यादा
In reply to नव्हतंच. लोकांना शंभर by अनुप ढेरे
शेतकऱ्यांना इतकीच घमंड असेल
In reply to तो तुमच्या जीवावर जगात नाही by अनुप ढेरे
नाही परवडलं तर नका पिऊ दूध
In reply to काही मुद्दे पटत नाहीत by बापू नारू
१) शेतकरी लग्नात लाखो खर्च
In reply to काही मुद्दे पटत नाहीत by बापू नारू
काय लॉजिक आहे?
In reply to १) शेतकरी लग्नात लाखो खर्च by अमर विश्वास
ह्यालाच माज म्हणतात.
In reply to काही मुद्दे पटत नाहीत by बापू नारू
बाकी हा संप होऊच दे, कधीपासून
In reply to ह्यालाच माज म्हणतात. by तेजस आठवले
बाकी हा संप होऊच दे, कधीपासून पेंडिंग होताच नाहीतरी. त्यानिमित्ताने कोण किती पाण्यात आहे ते सर्वांनाच कळेल.बेशर्त सहमत. शेतकर्यांच्या आडून राजकारण करणार्यांचा माज उतरलाच पाहिजे.परवडत असेल तर घ्या नाहीतर सोडा
In reply to ह्यालाच माज म्हणतात. by तेजस आठवले
बापू नारू
In reply to परवडत असेल तर घ्या नाहीतर सोडा by बापू नारू
मग तुम्हाला सरकार कशाला हवे
In reply to बापू नारू by अमर विश्वास
फुकाच्या गप्पा कोण मारतय
In reply to बापू नारू by अमर विश्वास
मग तुम्हाला सरकार कशाला हवे
In reply to बापू नारू by अमर विश्वास
मार्मिक गोडसे
In reply to मग तुम्हाला सरकार कशाला हवे by मार्मिक गोडसे
तुम्ही किंमत ठरवा आणि त्या
In reply to परवडत असेल तर घ्या नाहीतर सोडा by बापू नारू
स्वामिनाथन आयोगाचा अहवाल
१० वर्षे त्यांनी काय केले
In reply to स्वामिनाथन आयोगाचा अहवाल by सुबोध खरे
खरे दुखणे कळाले.
In reply to १० वर्षे त्यांनी काय केले by विशुमित
ईईईईईईईईईईईईईईई
In reply to खरे दुखणे कळाले. by मोदक
मस्त च
In reply to १० वर्षे त्यांनी काय केले by विशुमित
गावांची नवे सांगता का ?
In reply to मस्त च by कुंदन
गावांची नवे
In reply to गावांची नवे सांगता का ? by विशुमित
त्यांना फक्तं सध्याच्या
In reply to गावांची नवे by कुंदन
त्यांना हवे तितके दिवस ते दळण
In reply to १० वर्षे त्यांनी काय केले by विशुमित
आताचे वांझोटे सरकार
In reply to १० वर्षे त्यांनी काय केले by विशुमित
काहीही काम झालेले नाही आहे.
In reply to आताचे वांझोटे सरकार by सुबोध खरे
काहीच झालं नाही कि काहीच
In reply to काहीही काम झालेले नाही आहे. by विशुमित
माझ्या फे बु वर आलेली एक पोष्ट
In reply to १० वर्षे त्यांनी काय केले by विशुमित
@मामाजी,
In reply to माझ्या फे बु वर आलेली एक पोष्ट by मामाजी
१००% सहमत.
In reply to माझ्या फे बु वर आलेली एक पोष्ट by मामाजी
धन्स.
In reply to स्वामिनाथन आयोगाचा अहवाल by सुबोध खरे
स्वामिनाथन आयोगाचा अहवाल
First major goal of
In reply to स्वामिनाथन आयोगाचा अहवाल by सुबोध खरे
जोडधंदा सुरु करणे हा उत्तम
In reply to First major goal of by विशुमित
हि दीड दोन वर्षात होणारी
In reply to First major goal of by विशुमित
शेतकरी प्रश्न
//फॅमिली डॉक्टर असतात तसा
In reply to शेतकरी प्रश्न by nanaba
पण माझा एक अनुभव सांगतो.
In reply to //फॅमिली डॉक्टर असतात तसा by जयंत कुलकर्णी
ते शेतकरी नसतात किरकोळ
In reply to पण माझा एक अनुभव सांगतो. by जयंत कुलकर्णी
आता हे कोणी सांगितलं तुम्हाला
In reply to ते शेतकरी नसतात किरकोळ by विशुमित
सांगायला कशाला लागतंय, थोडी
In reply to आता हे कोणी सांगितलं तुम्हाला by जयंत कुलकर्णी
बरोबर बोललात. तेच म्हणतोय मी.
In reply to सांगायला कशाला लागतंय, थोडी by विशुमित
आमच्या इथे दर गुरवारी
In reply to पण माझा एक अनुभव सांगतो. by जयंत कुलकर्णी
चांगलं आहे.
In reply to आमच्या इथे दर गुरवारी by मराठी_माणूस
अहो, तुमच्या येथे म्हणजे कुठे
In reply to आमच्या इथे दर गुरवारी by मराठी_माणूस
मुंबई. आलात तर आनंद आणि
In reply to अहो, तुमच्या येथे म्हणजे कुठे by जयंत कुलकर्णी
काहीही
In reply to मुंबई. आलात तर आनंद आणि by मराठी_माणूस
नेमके
In reply to काहीही by कुंदन
पुण्यात हवे असेल तर
In reply to अहो, तुमच्या येथे म्हणजे कुठे by जयंत कुलकर्णी
खरंच कल्पना खूप चांगली आहे.
In reply to //फॅमिली डॉक्टर असतात तसा by जयंत कुलकर्णी
मी प्रत्येक वाक्य वेगळे काढून
In reply to शेतकरी प्रश्न by nanaba
शेतकरी चुकत असतीलही काही बाबतीत.या विधानाशी किती शेतकरी आणि शेतकरी नेते सहमत होतील..?पण आपण एकंदरीत शेतकरी प्रश्नाकडे फार असंवेदनाशील आणि तिर्हाइत होऊन बघतो.असहमत. शेतकरी आणि शहरी लोकांचा दुवा हा दुर्दैवाने राजकारण्यांच्या हातातून जात असल्याने दोन्ही गट एकमेकांविरूद्ध उभे असतात. शेतकरी नेत्यांनी पुढाकार घेऊन हा दुवा साधणे आवश्यक आहे.दुर्दैवाने ह्यात राजकारण फार मोठ्या प्रमाणात घुसलेले असल्याने शेतकऱ्यांच्या खऱ्या अवस्थेकडे लोकांचे दुर्लक्ष होते.शक्यता आहे.दूध महागले म्हणून कुरकुरणारा माणूस डोमिनोज चा पिझ्झा मोठी रक्कम देऊन घेतो हे शहरातले दृश्य आहे.सरसकट सर्वजण असे करतात का..? सगळे शेतकरी शेतकर्ज काढून लग्नात लाखो रूपये उडवतात या विधानाप्रमाणेच हे विधान चुकीचे आहे.शेतकरी आणि सामान्य माणसाचे आरोग्य ह्या प्रश्नाकडे हातात हात घालून बघितले तर प्रश्न सुटू शकतात का?हो. सुटू शकतात. पण असे न होऊ देण्यातच राजकारणी लोकांचा स्वार्थ आहे. बाकी प्रतिसादावर पास.संपूर्ण प्रतिसादाशी सहमत...!!
In reply to मी प्रत्येक वाक्य वेगळे काढून by मोदक
फॅमिली डोक्टर असतात तसा
In reply to शेतकरी प्रश्न by nanaba
दूध महागले म्हणून कुरकुरणारा
In reply to शेतकरी प्रश्न by nanaba
+११११११
In reply to दूध महागले म्हणून कुरकुरणारा by सुबोध खरे
नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे
In reply to दूध महागले म्हणून कुरकुरणारा by सुबोध खरे
पिझ्झा तुम्ही रोज खाता कि
In reply to नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे by खटासि खट
का वाटले
In reply to पिझ्झा तुम्ही रोज खाता कि by सुबोध खरे
कर्जमाफी