नवीन थीमबाबत चर्चा
नमस्कार,
आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा.
या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील.
आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा.
याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी.
आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा.
- नीलकांत
याद्या
42556
प्रतिक्रिया
182
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ नावाच्या फाँटचा आकार आतापेक्षा मोठा हवा
In reply to प्रतिसादात रचना बदलली आहे. by पिलीयन रायडर
सगळ्या मुद्द्यांना +११
In reply to +१ नावाच्या फाँटचा आकार आतापेक्षा मोठा हवा by शार्दुल_हातोळकर
मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध
In reply to +१ नावाच्या फाँटचा आकार आतापेक्षा मोठा हवा by शार्दुल_हातोळकर
+१
In reply to प्रतिसादात रचना बदलली आहे. by पिलीयन रायडर
आमचे चार-आणे..
वाचनखुणा
User friendly
जुनी थीम उत्तम होती. ही थीम
काहीतरी हुकलंय. मी माझ्या
छान थीम
एखाद्या लेखकाचे सर्व लेखन
आहे ना!
In reply to एखाद्या लेखकाचे सर्व लेखन by जयंत कुलकर्णी
बरोबर आहे पण पूर्वी माझे लेखन
In reply to आहे ना! by पैसा
मोबाईलवर लेखाच्या नावातले
खेदपूर्वक म्हणावं लागतंय कि
आज लॅागिन असताना/नसताना ,
खुपच छान थिम आहे
पहिली थीम यापेक्षा चांगली होती.
"काथ्याकूट" मुख्य पानावर दिसत
http://www.misalpav.com
मिपाचे नवीन रूप आवडले. पुढील
जर एकापेक्षा जास्त पाने
दुपारी धागा काढता आला नाही.
वरच्या मेनु मधे मिपा विशेषांक
मोबाईलवरुन... अजून नॉट गुड.
सहमत आहे.
In reply to मोबाईलवरुन... अजून नॉट गुड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन
In reply to सहमत आहे. by गामा पैलवान
फिरस्त्यावरून पटलयंत्रावृत्ती ....
In reply to मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन by हतोळकरांचा प्रसाद
+१००
In reply to फिरस्त्यावरून पटलयंत्रावृत्ती .... by गामा पैलवान
मोबाईलवरुन मला तरी मिपावर
In reply to +१०० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थीमच काहीतरी करा राव!
नमस्कार,