ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे.
एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत.
नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव.
खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो.
लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११).
बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते.
शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या).
आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२.
माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण :
दाखला क्रं १ :
एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का?
बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा.
एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे.
दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई.
नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल.
बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन.
बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते)
शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच.
थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे)
कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे)
कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.वर्गीकरण
वाचने
46878
प्रतिक्रिया
218
मिसळपाव
प्रतिक्रिया
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे!
कॉसमॉस बॅंकेत
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by यशोधरा
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे!
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by यशोधरा
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! =))बघा, इतर भाषांच्या शिरकावाने मराठी भाषा समृद्ध होत चालल्याचे नवीन पुरावे मिळले ! कोण रे तो स्वघोषित भाषाशास्त्री उगाच तक्रार करतोय ?! =)) अवांतर : या निमित्ताने माझ्या ऐकीव आवडीचा "वीकनेसपणा" हा शब्द आठवला. :)=))
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by डॉ सुहास म्हात्रे
ह्याह्याह्या!! तसेच "परवडेबल"
In reply to पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! by डॉ सुहास म्हात्रे
काल बॅंकेत गेलो, मोजून सहा
कोणती बँक?
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
डोळे पाणावून पाझरु लागले.
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
:))
In reply to हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर by मोदक
दोन दिवस आधी बँकेतून आलेला
In reply to हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर by मोदक
काल बॅंकेत गेलो, मोजून सहा सात लोक होते लायनीत, मी आठवा, उभा राह
In reply to काल बॅंकेत गेलो, मोजून सहा by संदीप डांगे
मपला आणभाव
लघू (म्हणजे छोटीशी) शंका
In reply to मपला आणभाव by चौकटराजा
कॉमन सेन्स
In reply to लघू (म्हणजे छोटीशी) शंका by निराकार गाढव
थोडक्या वेळात काम झाले
मी बँकेत पैसे काढायच्या
सेम २ सेम
In reply to मी बँकेत पैसे काढायच्या by पिंगू
मी स्वतः अजून बँकेत गेलो
जुनी सवय कामाला आली
मलाही अजुनतरी एकही रोख
In reply to जुनी सवय कामाला आली by बिहाग
गेल्या दोन दिवसात अंदाजे रोज
आइने ४३००० रुपये बँकेत भरले.
मी काल
"पडीले वळण इंद्रिया सकळा" लोळ
In reply to मी काल by धर्मराजमुटके
+११
In reply to "पडीले वळण इंद्रिया सकळा" लोळ by खटपट्या
http://atmsearch.in/ ही एक
https://docs.google.com
माझे ओरिएण्टल बँक आणि एस बँक
परवा HDFC बँकेच्या लायनीत दोन
मी काल नैनिताल ला ऑडिटर्स
मी काल नैनिताल ला ऑडिटर्स
In reply to मी काल नैनिताल ला ऑडिटर्स by विशुमित
इथे कोकाकोला फॅक्टरी टाकणर
In reply to मी काल नैनिताल ला ऑडिटर्स by असंका
का?
In reply to इथे कोकाकोला फॅक्टरी टाकणर by आदूबाळ
नाही नाही...
In reply to मी काल नैनिताल ला ऑडिटर्स by असंका
लय भारी नाखु !
माझा अनुभव
30 डिसेंम्बर पर्यन्त वेळ आहे
In reply to माझा अनुभव by भाते
बस सुटेल, पळा पळा
In reply to माझा अनुभव by भाते
कांहीच त्रास झाला नाही.
मी सहा जणांना मजकडच्या
In reply to कांहीच त्रास झाला नाही. by खेडूत
मी सहा जणांना मजकडच्या शंभरच्या नोटा देऊन चार दिवस धीर धरण्यास सांगितले.स्पृहणिय काम !काल
कॅनरा बँक. :)
In reply to काल by तुषार काळभोर
सहमत
सहमत
In reply to सहमत by पाटीलभाऊ
सहमत
In reply to सहमत by पाटीलभाऊ
एकूण प्रायव्हेट बँकांत लगेच
काल (१३ ता.) आय डी बी आय
काल गर्दीमध्ये
पॅन कार्ड
हुश्श्श्श
दुसर्या धाग्यावर लिहिले आहे
"आम्ही दोघेही माजी स्टाफ
In reply to दुसर्या धाग्यावर लिहिले आहे by पैसा
:D
In reply to "आम्ही दोघेही माजी स्टाफ by फास्टरफेणे
HDFC Bank
बस सुटेल, पळा पळा
मि नेहमि सुटे पैसे घेते
मध्यंतरी काही दिवस सुट्टीवर
काल दोन ब्यांकात प्रत्येकी
जीवाच्या भीतीने अधिक काही
In reply to काल दोन ब्यांकात प्रत्येकी by सतिश गावडे
जीवाच्या भीतीने अधिक काही लिहीत नाही=))=)))
In reply to जीवाच्या भीतीने अधिक काही by डॉ सुहास म्हात्रे
ते २००० च्या नोटांचा रंग जातो
In reply to काल दोन ब्यांकात प्रत्येकी by सतिश गावडे
तोच तर मास्टर प्लॅन आहे, सगळं
In reply to ते २००० च्या नोटांचा रंग जातो by प्रसाद गोडबोले
२००० च्या नोटेचा रंग गेला तरच
In reply to ते २००० च्या नोटांचा रंग जातो by प्रसाद गोडबोले
दुसर्या धाग्यावर माझा अनुभव
रेल्वे वाले चेक किंवा कार्ड
शनिवारी जुन्या नोटा बदलून घेतल्या..
ग्रामीण भागातील अनुभव आहे का कुणाला?
कोटक महिंद्रा बँकेचा अतिशय चांगला अनुभव होता
हीच माझी बँक आणि हाच अनुभव, :
In reply to कोटक महिंद्रा बँकेचा अतिशय चांगला अनुभव होता by वरुण मोहिते
डांगे अण्णा
In reply to हीच माझी बँक आणि हाच अनुभव, : by संदीप डांगे
यष्टी आणि व्होल्वोत फरक
In reply to डांगे अण्णा by नाखु
कोटक महिंद्रा हाय प्रोफाईल
In reply to यष्टी आणि व्होल्वोत फरक by संदीप डांगे
त्यांच्या नाशकात असेल. :))
In reply to कोटक महिंद्रा हाय प्रोफाईल by टवाळ कार्टा
येगझकटली!!!
In reply to त्यांच्या नाशकात असेल. :)) by मोदक
तुम्ही जो अनुभव मांडला तो
In reply to येगझकटली!!! by संदीप डांगे
जी उत्तम ट्रीटमेंट इथं मिळते
In reply to तुम्ही जो अनुभव मांडला तो by मोदक
मग सर्व्हिस हायफाय आहे असे
In reply to जी उत्तम ट्रीटमेंट इथं मिळते by संदीप डांगे
बँक आणि सर्व्हिस वेगळं असतं
In reply to मग सर्व्हिस हायफाय आहे असे by टवाळ कार्टा
तसं नाही
In reply to बँक आणि सर्व्हिस वेगळं असतं by संदीप डांगे
बँकेची सर्व्हिस आणि ब्रांचची
In reply to बँक आणि सर्व्हिस वेगळं असतं by संदीप डांगे
मला उलटप्रश्न विचारू नका, आधी
In reply to बँकेची सर्व्हिस आणि ब्रांचची by टवाळ कार्टा
हाय प्रोफाइल बँक
In reply to मग सर्व्हिस हायफाय आहे असे by टवाळ कार्टा
धन्यवाद ह्या माहितीबद्दल!
In reply to हाय प्रोफाइल बँक by ट्रेड मार्क
सोपं आहे
In reply to धन्यवाद ह्या माहितीबद्दल! by संदीप डांगे
आजचा अनुभव...
पैसे भरायचा फार छान अनुभव
पाच दिवस बँकांमध्ये जाण्याची
विजया बँकेत अगदी १० - १५
साला आमच्या
In reply to विजया बँकेत अगदी १० - १५ by मोदक
खरे आहे...
In reply to साला आमच्या by नाखु
आजचे अपडेटस
एक गुंठामंत्री : अरे आमच्या
In reply to आजचे अपडेटस by धर्मराजमुटके
<<<<<पुरावा विचारल्यावर
In reply to आजचे अपडेटस by धर्मराजमुटके
बहुसंख्य लोकांना काही problem
In reply to आजचे अपडेटस by धर्मराजमुटके
उत्तर सोपे आहे....
In reply to बहुसंख्य लोकांना काही problem by धनावडे
खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म
In reply to उत्तर सोपे आहे.... by चौकटराजा
खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म बाजू दाखवितात कारण तिला न्यूजचे मुल्य असते. आपण सुद्धा एखाद्या माणसाने रेलेवेखाली जीव दिला तर पुलावर आपली दुचाकी थांबवून डोकावून पहातो. पण कोणी उन्हाऴ्यात थंड पाणी वाटत असेल तर आपली दुचाकी तिथून चटकन पुढे सरकते.+१११रोचक
In reply to आजचे अपडेटस by धर्मराजमुटके
ते तर शाई लावली तरी होईलच,
In reply to रोचक by माहितगार
बहुधा तसे नसावे.
In reply to ते तर शाई लावली तरी होईलच, by संदीप डांगे
मला ही शंका निर्णय जाहीर झाला
In reply to बहुधा तसे नसावे. by माहितगार
न्यायालय
In reply to मला ही शंका निर्णय जाहीर झाला by सही रे सई
नोंद होण्यासाठी असा प्रश्न
In reply to न्यायालय by ट्रेड मार्क
बरोबर आहे
In reply to नोंद होण्यासाठी असा प्रश्न by सही रे सई
टाळ्या !!!
In reply to आजचे अपडेटस by धर्मराजमुटके
सुरुवातीला तो नाही म्हणाला पण
In reply to आजचे अपडेटस by धर्मराजमुटके
चिंचवड फ्लायओव्हर संपला की बिर्ला रुग्णालयाकडे जाताना
लाक्कीया! वापरून टाका सगळे
In reply to चिंचवड फ्लायओव्हर संपला की बिर्ला रुग्णालयाकडे जाताना by विनटूविन
हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा
सेल्फ चेकने जे पैसे काढलेत
In reply to हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा by हतोळकरांचा प्रसाद
उपलब्ध असतील त्या देतात
In reply to सेल्फ चेकने जे पैसे काढलेत by यशोधरा
ठीक आहे नाखु, धन्यवाद.
In reply to उपलब्ध असतील त्या देतात by नाखु
मलाही १०० च्या दहा नोटा उधार
In reply to उपलब्ध असतील त्या देतात by नाखु
त्याकरिता आधी
In reply to मलाही १०० च्या दहा नोटा उधार by प्रचेतस
काय करणार.
In reply to त्याकरिता आधी by नाखु
कोणाचे काय तर कोणाचे काय! =))
In reply to काय करणार. by प्रचेतस
नाखु काका....
In reply to कोणाचे काय तर कोणाचे काय! =)) by यशोधरा
नक्कीच
In reply to नाखु काका.... by विशुमित
सहमत! मला ३ दोन हजारांच्या तर
In reply to उपलब्ध असतील त्या देतात by नाखु
जर बँकेकडे शंभर, पन्नास, वीस
In reply to सेल्फ चेकने जे पैसे काढलेत by यशोधरा
हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा
हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा
माफ करा चुकून तीन वेळा पोस्ट
पैसे भरले
वॉव
In reply to पैसे भरले by DeepakMali
वाचकां पर्यंत माहिती पोहचावी
व्हाट्सअप वर तर एक बहाद्दराने
मी १३, २७ आणि ३८ च्या नोटा
In reply to व्हाट्सअप वर तर एक बहाद्दराने by विशुमित
श्याम बाळा,
In reply to मी १३, २७ आणि ३८ च्या नोटा by टवाळ कार्टा
टका जी,
In reply to मी १३, २७ आणि ३८ च्या नोटा by टवाळ कार्टा
असो..मला विदा मिळाली आहे ..
In reply to टका जी, by विशुमित
जय जय मनी..
आजची ताजा खबर !
आमच्या दूधवाल्याने पण नवी
In reply to आजची ताजा खबर ! by धर्मराजमुटके
मग जुन्या नोटा घेतो आहे का?
In reply to आमच्या दूधवाल्याने पण नवी by सस्नेह
शाणा का खुळा ?
In reply to मग जुन्या नोटा घेतो आहे का? by मोदक
मी आज नव्या नोटा एच डी एफ सी
In reply to आजची ताजा खबर ! by धर्मराजमुटके
आठ दिवसांनी
क्या बात हय काका!
In reply to आठ दिवसांनी by सुधांशुनूलकर
दाढी वाढवून बघायला पाहीजे.
In reply to आठ दिवसांनी by सुधांशुनूलकर
खर्चाला पैसे नाहित हा अनुभव
स्टेट बँक ऑफ हैदराबाद
ज्या बँकेचे ग्राहक जितके तशी
मला वाटते गर्दीचा आणि
In reply to ज्या बँकेचे ग्राहक जितके तशी by संदीप डांगे
३ प्रकारच्या रांगा
(No subject)
अनुभव माझ्यापुरता आणी माझ्या शहरापुरता आहे,
लिहीण्यासरखे बरेच आहे पण वेळेअभावी थांबतो.-: जाता जाता- तुमच्याकडील रोख रक्कम जपुन वापरा.पुढील आठवड्यात रोख रक्कमेची चणचण भासु शकते.८ नोव्हेंबरला नोटा रद्द
बँक ऑफ महाराष्ट्र च्या रांगेत
पैसे काढायला चेकबुक लागते,
In reply to बँक ऑफ महाराष्ट्र च्या रांगेत by एस