देशातील एक रुपयाही स्विस बँकेत नाही.
In reply to देवा, यांना माफ कर! by बोका-ए-आझम
In reply to यांना म्हणजे लेखकाला का..? by मोदक
In reply to काळा पैसा भारतात आणणे राहू द्या. ... by पगला गजोधर
In reply to मोदी, अमित शहा, अरुण जेटली by बोका-ए-आझम
आणि तसाही दाऊद भारतात आलाच तर कोणत्याही राजकारण्याला जडच जाणार आहे कारण माफिया पक्षनिष्ठ नसतात.बरोबर आहे, त्यात शन्काच नाही. परन्तु दुनिया करे तो गन्दा-धन्दा, और अपुन करे तो देशभक्ति.... अस नसावे हीच आपेक्शा... असो, उपरोक्त माननिय विभुति जर मिपावर नाहित, तर बलुचिस्तान ग्वादर बन्दर आणी इ बरेच लेखसुद्धा अस्थानी ठरावे काय ?
In reply to बोकाजी by पगला गजोधर
In reply to >>मधेच कोणीतरी सोम्या गोम्या by कंजूस
In reply to जाऊ द्या हो नाखूकाका! by बोका-ए-आझम
In reply to नक्की काय चूक आहे ते तर सांगा by अनुप ढेरे
रिझर्व्ह बँक ही संस्था ठरवते की किती नोटा छापायाच्या किंवा रद्द करायच्या. रिझर्व्ह बँकेने बाजारात वितरीत केलेल्या ह्या नोटा अधिकृत समजल्या जातात. काळा पैसा हा वेगळा छापला जात नाही तो ह्या अधिकृत छापलेल्या पांढऱ्या पैशातूनच तयार होता असतो.रिझर्व्ह बँक ज्या नोटा छापायला परवानगी देते त्या जुन्या आणि निकामी आणि त्यामुळे circulation मधून बाद झालेल्या नोटा असतात. रिझर्व्ह बँक किंवा RBI स्वतःहून चलनात जाणाऱ्या नोटा छापत नाही. मग पैसा अर्थव्यवस्थेत निर्माण कसा होतो? बँकांमुळे. तुम्ही-आम्ही जे पैसे ठेव म्हणून बँकेत ठेवतो त्यापैकी काही पैसे बँकांना स्वतःकडे/RBI कडे रोख रकमेच्या ठेवावे लागतात. ही रक्कम पूर्ण ठेवींच्या काही टक्के असते. याला Reserve Ratio असं म्हणतात. सोयीसाठी आपण तो १०% धरू. उरलेल्या ९०% ठेवी बँका कर्जामध्ये रूपांतरित करु शकतात. जर अ ने १०० रुपये बँकेत ठेवले तर बँक १० रूपये reserve ratio म्हणून ठेवते आणि ९० रुपये ब ला कर्जाऊ देते. ब ने समजा क कडून ९० रूपयांचा माल खरेदी केला आणि पैसे चेकने दिले तर क हे पैसे आपल्या बँकेत भरेल. क ची बँक त्यापैकी १०% म्हणजे ९ रुपये reserve ratio नुसार बाजूला ठेवेल आणि उरलेले ८१ रुपये कर्जाऊ देईल. हे पुढे चालू राहिल. अशा प्रकारे कर्जाद्वारे अर्थव्यवस्थेत पैसा निर्माण होईल. हा पैसा १००० रुपये एवढा असेल. म्हणजेच अर्थव्यवस्थेत सुरूवातीला जेवढ्या ठेवी होत्या त्याच्या १० पट म्हणजेच १०% reserve ratio चा गुणाकार व्यस्त किंवा reciprocal. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेत पैसा RBI छापत नाही, तर बँका निर्माण करतात. जर हा पैसा बँकिंग व्यवस्थेत असेल तर त्याची नोंद राहील, म्हणजे तो पांढरा असेल. जेव्हा तो बँकिंग व्यवस्थेत येणार नाही, तेव्हा तो पांढरा नसेल (मी मुद्दामच काळा हा शब्द वापरलेला नाही) पण जेव्हा तो जाणूनबुजून बँकिंग व्यवस्थेत न टाकता बाहेरच्या बाहेर फिरवला जाईल तेव्हा तो काळा पैसा होईल. आपल्या देशात RBI ही भारत सरकारची agent म्हणूनही काम करते. सरकारच्या वतीने RBI सरकारने आपल्या खर्चासाठी निर्माण केलेले treasury bills किंवा bonds हे RBI इतर बँकांना विकते. परिणामी या बँकांमधल्या अतिरिक्त ठेवी सरकारकडे कर्ज म्हणून हस्तांतरीत होतात. या पैशातून सरकार आपले काही खर्च भागवतं. याला देशांतर्गत कर्ज म्हटलं जातं. हे पैसे जेव्हा लोकांना पगार म्हणून दिले जातात, तेव्हा ते लोक हे पैसे वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी वापरतात. एकाचा खर्च हे दुस-याचं उत्पन्न होतं. परिणामी पैसा अर्थव्यवस्थेत खेळता राहतो. आता या सगळ्या व्यवहारात लोकांनी कायद्याचं पालन करायचं ठरवलं तर चांगलंच पण असं होत नाही. लोक कायदा मोडतात आणि सरकारने बेकायदेशीर ठरवलेले जे व्यवसाय आहेत त्यांच्यातूनही उत्पन्न कमावतात. बेकायदेशीर उत्पन्नस्त्रोत सरकारला कळूच नये म्हणून तो सरकारपासून, करयंत्रणेपासून लपवला जातो आणि त्यातून काळा पैसा निर्माण होतो. बाकी गोष्टींबद्दल नंतर सविस्तर लिहीन.
In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
In reply to बोका शेट, नाय हो तसं. by असंका
In reply to असंकाभौ by बोका-ए-आझम
पण आपल्या देशात त्याचा वापर एवढा भरमसाट प्रमाणातही केला जात नाही, जेवढं लेखकाने आपल्या मूळ धाग्यात सुचवलेलं आहे.असं कुठे आढळले?
In reply to पण आपल्या देशात त्याचा वापर by मार्मिक गोडसे
रिझर्व्ह बँक ही संस्था ठरवते की किती नोटा छापायाच्या किंवा रद्द करायच्या. रिझर्व्ह बँकेने बाजारात वितरीत केलेल्या ह्या नोटा अधिकृत समजल्या जातात. काळा पैसा हा वेगळा छापला जात नाही तो ह्या अधिकृत छापलेल्या पांढऱ्या पैशातूनच तयार होता असतो.तुमच्या या लेखनातून असं सुचवलं जातंय की आपल्या देशात जो पैसा आहे तो सगळा RBI ने छापलेल्या नोटांमधूनच तयार होतो. हे चुकीचं आहे. पैसा बँका निर्माण करतात. कसा ते माझ्या प्रतिसादात दिलेलं आहे. कदाचित तुम्हाला असं म्हणायचं नसेल पण अर्थ तसा निघतोय.
In reply to बोका शेट, नाय हो तसं. by असंका
In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
रिझर्व्ह बँक ज्या नोटा छापायला परवानगी देते त्या जुन्या आणि निकामी आणि त्यामुळे circulation मधून बाद झालेल्या नोटा असतात. रिझर्व्ह बँक किंवा RBI स्वतःहून चलनात जाणाऱ्या नोटा छापत नाही.हे काही कळले नाही.. भारतात नवीन नोटा छापण्याचा अधिकाअर फक्त रिझर्व बँकेलाच आहे. अर्थात हे मान्य की या नोटा ती सरकारचे कर्जरोखे विकत घेऊन त्याबदल्यात सरकारला देते, पण अश्या नोटा छापल्या जाणे हे महागाई वाढण्याचे प्रमुख कारण्/परिणाम आहे असे वाटते. दुसरे, रिझर्व बँकेने जर रोखे विकत घ्यायला नकार दिला तर नवीन करन्सी येणार कशी अर्थव्यस्थेत? त्यामुळे त्याच्यावर अंतिम कंट्रोल आरबीआयचा असतो असे वाटते. नो?
In reply to रिझर्व्ह बँक ज्या नोटा by आनन्दा
In reply to RBI सरकारची एजंट किंवा प्रतिनिधी by बोका-ए-आझम
In reply to बोकाभाऊ ...आमचा एक अडाणी by चिनार
In reply to बोकाभाऊ ...आमचा एक अडाणी by चिनार
In reply to माझ्या समजूतीप्रमाणे, by शाम भागवत
In reply to फक्त 100 रुपये? की बोकाभाऊ by चिनार
In reply to व्याजपण असतं लिहिलेलं. ज्याला by अनुप ढेरे
In reply to कूपॉन by पगला गजोधर
In reply to गजूभय्या हे कुपॉन्स फक्त by अभ्या..
In reply to गजूभय्या हे कुपॉन्स फक्त by अभ्या..
In reply to बोकाभाऊ ...आमचा एक अडाणी by चिनार
In reply to कर्जरोखे by बोका-ए-आझम
In reply to बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात by संदीप डांगे
In reply to बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात by संदीप डांगे
In reply to नफा by अनिरुद्ध.वैद्य
In reply to बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात by संदीप डांगे
बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात सुरक्षितता अधिक आहे तर मग शेअर्स का विकत घेतात?
बाँड आणि डिबेंचर :
१. बाँड आणि डिबेंचर हे एका अर्थी सरकार आणि/किंवा कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेले कर्ज असते.
२. बाँड आणि डिबेंचर हे एकप्रकारे, बँकेकडून घेतलेल्या कर्जाप्रमाणे असतात. कर्ज वापरून कर्जदाराला किती फायदा किंवा तोटा झाला याने बँकेला परत करायच्या मुद्दालात किंवा व्याजदरात काही फरक पडत नाही... ते दोन्ही मूळ कराराप्रमाणेच असतील तेवढेच कायम राहतात.
३. त्याचप्रमाणे, बाँड आणि डिबेंचर घेतल्यास गुंतवणूकदाराला मुद्दल व बॉंड/डिबेंचर इश्श्यु करतानाच ठरविलेली अतिरिक्त रक्कमच परताव्याच्या स्वरूपात (व्याज/कुपॉन रेट/डिसकाऊंट/इत्यादी च्या रुपाने) मिळतात... सरकारला/कंपनीला त्या गुंतवणूकीमुळे किती फायदातोटा झाला यावर ते अवलंबून नसते.
त्याविरुद्ध,
शेअर किंवा समभाग :
१. शेअर किंवा समभाग, त्याच्या नावात असलेल्या अर्थाप्रमाणेच, कंपनीच्या भागिदारीत गुंतवणूकदाराचा असलेला मालकीहिस्सा असतो.. त्यामुळे, गुंतवणूकदाराला दरवर्षी मिळणार्या परताव्याचा दर (डिव्हिडंड रेट किंवा प्रत्येक शेअरमागे मिळणारा फायद्यातला वाटा) कंपनीच्या फायद्या-तोट्याप्रमाणे कमीजास्त होतो.
२. याशिवाय, कंपनीची गंगाजळी (रिझर्व), बाजारातली पत (ब्रँड व्हॅल्यु), भविष्यातल्या उत्कर्षासंबंधीच्या अपेक्षा, इत्यादींच्या प्रमाणात बाजारात समभागाची किंमत कमीजास्त होते व त्याप्रमाणात मूळ गूतवणूकही कमीजास्त होते. म्हणूनच कित्येक चांगल्या कंपन्यांच्या समभागाची बाजारातली किंमत त्यांच्या दर्शनी किंमतीपेक्षा (जी सर्वसाधारणपणे १ किंवा १० रुपये असते) दश-, शत- किंवा सहस्र-पटींनी जास्त असताना दिसते.
३. वरच्या दोन गोष्टी जमेस धरता, चांगल्या कंपनीच्या समभगापासून मिळणारा फायदा त्याच कंपनीच्या डिबेंचरपासून मिळणार्या फायद्याच्या अनेक पटींनी जास्त असू शकतो. किंबहुना, जेवढी कंपनी जास्त मजबूत, तेवढी गुंतवणूकीची सुरक्षा जास्त असते, आणि म्हणून कंपनी तिच्या डिबेंचरवरच्या परताव्याचा दर तुलनेने कमी ठेऊ शकते... अर्थात समभाग व डिबेंचरच्या परताव्यांतला फरक अजून वाढतो.
४. मात्र, समभागातली गुंतवणूक हा कंपनीच्या मालकीतला हिस्सा असल्यामुळे, कंपनीला तोटा झाला तर "शून्य डिव्हिडंड" आणि "समभागाची बाजारातली घसरलेली किंमत" असे दुहेरी नुकसान होऊ शकते.
५. कंपनी बुडीत गेली तर कंपनीवर असलेल्या डिबेंचर्ससह सर्व आर्थिक बोजांची पूर्तता करून नंतर संपत्ती उरली तरच भागधारकांना तिच्यातला हिस्सा समभागांच्या प्रमाणात परत मिळतो.
धोका आणि फायदा :
कोणत्याही व्यापारी गुंवणूकीत "धोका आणि फायदा हातात हात घालून वाटचाल करतात (Risk and reward go hand in hand)."
दुसर्या शब्दांत, बाजार अर्थव्यवस्थेत (मार्केट एकॉनॉमी किंवा कॅपिटॅलिझम) गुंतवणूकदाराला जास्त फायदा हवा असेल तर त्याला त्या प्रमाणात जास्त धोका पत्करावा लागतो... there are no free lunches in this world, especially the business world.
===============
महत्वाचे...
१. काही बाँड आणि डिबेंचर यांचाही समभागांसारखा व्यापार केला जातो. सरकार/कंपनीच्या पतीच्या चढउताराप्रमाणेच सेकंडरी मार्केटमध्ये त्यांच्या किंमतीत चढउतार होतात. पण हे चढउतारांमुळे होणारा फायदातोटा सर्वसाधारणपणे समभागांच्या तुलनेने फार कमी किंवा नगण्य असतो.
२. व्यापारी गुंतवणूकींची तुलना PPF सारख्या लोकोपयोगी सरकारी योजनांबरोबर करू नये. कारण तश्या योजनांचा परतावा व्यापारी तत्वांवर (मार्केट इकॉनॉमी) नक्की केला जात नाही तर तो दुर्बल घटकांना मदत करण्याचा उद्द्येश डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक तत्वांवर (सोशल जस्टिस) केला जातो... एक प्रकारे सबसिडीसारखा. शिवाय, जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी तश्या योजनांमध्ये मोठा लॉक-इन पिरियड, एका वर्षांतील गुंतवणूकीची सीमा, इत्यादी निर्बंध घातलेले असतात, जे मोठ्या व फार मोठ्या गुंतवणूकदारांना गैरसोईचे असतात.
In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
रिझर्व्ह बँक ज्या नोटा छापायला परवानगी देते त्या जुन्या आणि निकामी आणि त्यामुळे circulation मधून बाद झालेल्या नोटा असतात. रिझर्व्ह बँक किंवा RBI स्वतःहून चलनात जाणाऱ्या नोटा छापत नाही.नाही रिझर्व्ह बँक नव्या नोटाही छापते. ज्याला आपण मनी सप्लाय म्हणतो त्यात M0, M1, M2 इत्यादी प्रकार असतात. त्यातील M0 हा प्रकार म्हणजे-- मोनेटरी बेस (काही देशांमध्ये M0 आणि M1 हे वेगळे दोन प्रकार विचारात न घेता दोघांनाही M1 असेच म्हटले जाते). यात तुमच्या-आमच्यासारख्यांकडील किंवा बँकांकडील कॅशचा समावेश होतो. या कॅशचे उगमस्थान रिझर्व्ह बँकच असते. भारतात १९७० च्या दशकापासून आजपर्यंत M1 मध्ये झालेला बदल इथे बघता येईल. त्यावरून समजते की देशातील मोनेटरी बेसमध्ये वाढ झाली आहे. तरीही रिझर्व्ह बँकेचे अर्थव्यवस्थेतील 'मनी सप्लाय' वर नियंत्रण असते का?तर त्याचे उत्तर १००% हो असे देता येणार नाही **. कारण रिझर्व्ह बँक केवळ मोनेटरी बेस निर्माण करू शकते. पण त्यातून पैसे कर्जाऊ देऊन बँका मनी सप्लायचे स्वरूप देतात हे बोकोबांनी वर म्हटलेच आहे. **: थोडे अवांतरः अमेरिकेत १९२९ ची महामंदी का आली याविषयी मतेमतांतरे आहेत.अनेकांना ते खाजगी उद्योगधंद्यांचे अपयश वाटते.पण ही महामंदी आली त्यात अमेरिकन फेडने आपली जबाबदारी पार पाडली नाही हे महत्वाचे कारण आहे असे मिल्टन फ्रिडमन यांनी म्हटले आहे. १९२० च्या दशकात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर बँका दिवाळखोरीत गेल्या. त्यातून मनी सप्लायवर परिणाम आला.अशावेळी फेडने पैशाचा पुरवठा वाढवून संकट टाळायला हवे होते असे फ्रिडमन यांचे मत होते. तर त्याविरूध्द काऊंटर-आर्ग्युमेन्ट म्हणजे फेडच्या हातात केवळ मोनेटरी बेस वाढविणे असते.प्रत्यक्ष मनी सप्लायवर फेडचे नियंत्रण नसते.जर बँकांनी कर्जे दिली नाहीत तर मनी सप्लाय वाढू शकणार नाही. तेव्हा फ्रिडमनच्या मताविरूध्द मत असलेल्यांचे (विशेषतः पॉल क्रुगमन इत्यादी केन्शिअन्सचे) मत होते की फेडने त्यावेळी मोनेटरी बेस वाढविला होता पण पुढे कर्जे दिली गेली नाहीत म्हणून मनी सप्लाय वाढला नाही आणि त्यातून deflation आले आणि त्यातून महामंदी आली. याविषयी सध्या मिल्टन फ्रिडमनचे Monetary History of United States, 1867-1960 हे पुस्तक वाचत आहे. हे पुस्तक समजायला बरेच कठिण आहे आणि तत्कालीन अमेरिकन इतिहासातील बहुतांश गोष्टी माहित नसल्यामुळे त्या गोष्टी आंतरजालावरून समजावून घेऊन मग पुढे जावे लागत आहे.तेव्हा सध्या या पुस्तकातून कुर्मगतीने प्रवास चालू आहे.आणखी काही महिन्यांनंतर याविषयी अजून लिहिता येईल असे वाटते :)
In reply to मनी सप्लाय by मिल्टन
In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
रिझर्व्ह बँक किंवा RBI स्वतःहून चलनात जाणाऱ्या नोटा छापत नाहीSection 22 The Reserve Bank of India Act, 1934 नुसार भारतात नोटा छापण्याचे अधिकार फक्त RBI ह्या संस्थेला दिलेले आहेत. RBI ने नोटाच छापल्या नाहीत तर बँकेत त्या येणार कशा? लेख काळ्या पैशाबद्दल लिहिला असल्यामुळे GDP ग्रोथ आणि नोटा छपाई बद्दल लिहीले नाही.
In reply to रिझर्व्ह बँक किंवा RBI by मार्मिक गोडसे
In reply to जाऊ द्या हो नाखूकाका! by बोका-ए-आझम
जाऊ द्या हो नाखूकाका! बोका-ए-आझम - Tue, 30/08/2016 - 17:48 लेख लिहिणाऱ्यांचा अर्थशास्त्र विषय गंडलेला आहे हे कळतंय.नाखूकाका नाही आहेत हो ते. असो पण नजरचुकीने चुक (आपल्या सर्व माणसाकडुन होते) ;) मुद्दा पोहोचल्याशी कारण...
In reply to ... by चंपाबाई
In reply to चंपे चंपे सहमत झालो असतो की by गणामास्तर
In reply to चंपे चंपे सहमत झालो असतो की by गणामास्तर
In reply to ... by चंपाबाई
जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र घेतले तरी देह तोच असतो. तद्वतच भारतीय रुपयाने हवालामार्फत डॉलरचे नवे रूप घेतले तरी तो मूळचा भारतीय काळा पैसाच असतोवस्त्र बदलून बाहेर जाणारा जडदेह दिसायला हवा ना? की तो फक्त तुम्हालाच दिसतो?
In reply to @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ती थोडी वर्गातल्या मुलांसमोर by बोका-ए-आझम
In reply to ती थोडी वर्गातल्या मुलांसमोर by बोका-ए-आझम
In reply to आदर होताच तो दुणावला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
In reply to थोडं असहमत पटाईतकाका. by बोका-ए-आझम
In reply to थोडासा संभ्रम आहे, त्याच्या by अमितदादा
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
पाणीपुरी व फेरीवाल्यांकडून बिना बिलाचे विकतहा त्या कष्टकर्यांच्या पैसा काळा कसा ते जरा उचकटून सांगान कोणी !!!
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
In reply to असहमत by चौकटराजा
In reply to तुमचे मत योग्यच आहे. by अमितदादा
शेतकरी आणि असंघटित क्षेत्रातील बहुतांश घटक यांना सरकारी कर सवलती आहेत, त्यामुळे तिथे काळा पैसा तयार नाही होणार.
इतर स्त्रोतांपासून मिळणारे उत्पन्न शेतीतले उत्पन्न आहे असे दाखवून कर चुकवेगिरी करणे हा प्रकार लक्षणिय प्रमाणात होत असलेले उघड गुपित आहे असे म्हणतात. In reply to शेतकरी आणि असंघटित by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पार्टी अ :- फ्लॅटची किंमत 30 by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नेहमी होत नाही by पैसा
In reply to रच्याकने by बाळ सप्रे
In reply to चूक २. हवाला आणि स्विस बँक किंवा इतर टॅक्स हेवन्स by बोका-ए-आझम
In reply to पनामा ?? by पगला गजोधर
In reply to पूर्वी होतंच ना. by बोका-ए-आझम
In reply to पूर्वी होतंच ना. by बोका-ए-आझम
In reply to बोकाशेठ, खूप बाळबोध प्रश्न by संदीप डांगे
In reply to या सासुरवाडीच्या लोकांचं हे असं असतं. जरा मोकळं सोडत नाहीत ;) by बोका-ए-आझम
In reply to या सासुरवाडीच्या लोकांचं हे असं असतं. जरा मोकळं सोडत नाहीत ;) by बोका-ए-आझम
In reply to दादा त्या भेलपुरीच्या by चिनार
In reply to सर्विस टॅक्स वर्षाला नऊ लाख by संदीप डांगे
In reply to संदीप भाऊ.. by चिनार
In reply to नऊ लाखापेक्षा जास्त टर्नोवर by संदीप डांगे
In reply to बरोबर...पण तुम्ही फक्त आयकर by चिनार
In reply to कुठलाही टॅक्स जर आपण भरत नसू by संदीप डांगे
In reply to संदीप भाऊ.. by चिनार
In reply to देअर यु आर! by संदीप डांगे
In reply to आत्ता जमलं ना भौ..हेच by चिनार
In reply to नाही जमलं ना बावा! मी म्हणतोय by संदीप डांगे
आपल्याकडे जर काही भयंकर कमी असेल तर तो आहे आर्थिक साक्षरता हा प्रकार. शाळेत आपल्याला पैसा, बॅन्कांचे व्यवहार, चेक्स, रोख, बॉण्ड्स ह्याबद्दल काहीच शिकवलं जात नाही. मला वाटत की बारावी पास झालेल्या ८० टक्के मुलांना बॅन्केत चेक भरता येत नसेल.चेक भरणं तर लय दूर राहिलं...गणितात पैकीच्या पैकी मार्क असणाऱ्याले साधे साधे पैश्याचे हिशोब जमत नाही..अर्थात मलाही जमत नव्हते..दुनियादारीशी संबंध आल्यावर शिकलो हळूहळू..
In reply to सहमत.. by चिनार
अर्थात मलाही जमत नव्हते..दुनियादारीशी संबंध आल्यावर शिकलो हळूहळू..मालं बी सेम झालं. काहाले खोटं बोलाव? एकतर तुम्ही आधीच शिका नाही तर फटके खाऊन शिका, फटक्याने शिकवलेलं म्हागात पडते त्यापेक्षा फुकट शिकून घ्यावं आंदीच. ज्यांच्या घरात आर्थिक संस्कार पूर्वीपासून असतात त्यांना ती सवय असते, गरिब घरातून येणार्यांना आर्थिक साक्षरता, आयकरविवरण इत्यादी क्लिष्ट आणि अनावश्यक वाटतं, तेव्हा ते त्याला बायपास करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा औपचारिक अर्थशिक्षण हे योग्य वयापासून देणे गरजेचे आहे, सेक्स एज्युकेशन कॅन वेट! कधी कधी विमा वगैरेत गुंतवण्यापेक्षा इन्कमटॅक्स भरुन तो पैसा स्वतःला वापरायला उपलब्ध करणं सोयीचं आणि फायद्याचं ठरतं - ह्याबद्दल नंतर कधी लिहिन.
In reply to अर्थात मलाही जमत नव्हते. by संदीप डांगे
In reply to थोडं अवांतर लिहितो..पण माझ्या by चिनार
In reply to आत्ता जमलं ना भौ..हेच by चिनार
In reply to फक्त GST आलं म्हणून जास्त फरक by अमितदादा
In reply to भारत cashless होणं कठीण आहे. by बोका-ए-आझम
In reply to मागे कुणीतरी अर्थतज्ञाने ही by संदीप डांगे
In reply to फक्त GST आलं म्हणून जास्त फरक by अमितदादा
In reply to आत्ता जमलं ना भौ..हेच by चिनार
In reply to देअर यु आर! by संदीप डांगे
In reply to बरोबर...पण तुम्ही फक्त आयकर by चिनार
In reply to सर्विस टॅक्स वर्षाला नऊ लाख by संदीप डांगे
In reply to दहा, मला वाटतं. by बोका-ए-आझम
मेरे जैसे नादान और भी होंगे..यातला मी पयला...
In reply to मेरे जैसे नादान और भी होंगे.. by वामन देशमुख
भारतातील व्यक्तीने 100 कोटी रोख रुपये ह्या इथल्या हवाला एजंटकडे दिले तर तो त्या रुपयाचे विदेशी चलनात (त्याचे कमिशन वजा करून ) डॉलर किंवा पौंडात रूपांतर करतो व परदेशात इच्छित स्थळी पोचवतो. ते पैसे स्विस बँकेत त्या विदेशी चलनात ठेवले जातात. संपूर्ण व्यवहारात प्रत्यक्षात कुठेही भारतीय चलन (रुपया) देशाबाहेर जात नाही. म्हणजे 100 कोटी रुपये आपल्या देशातच राहतात फक्त काळ्या पैशाचे हस्तांतरण होते.अहो पण हे विदेशी चलन आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाला एजंटकडे येणार कुठून? शिवाय १०० कोटी रोख ही रक्कम एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलवणार कशी? ते जाऊ दे. मुख्य प्रश्न हा आहे की ज्या परकीय चलनात मला हे पैसे रूपांतरित करुन हवे आहेत तेवढे पैसे मला हवाला एजंट कुठून आणून देणार आहे? बरं, यात इतरही गैरसोयी आहेत. आता भारतीय रूपया आणि अमेरिकन डाॅलर यांचा विनिमय दर हा बाजारपेठेनुसार ठरतो. या हवाला एजंटने मला बाजारापेक्षा कमी दर द्यायला हवा, कारण तरच माझा फायदा आहे. पण मग एजंटचा किंवा त्याला हे परकीय चलन उपलब्ध करुन देणाऱ्याला कुठे फायदा होतोय?
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
In reply to माझ्या अल्प माहितीनुसार हवाला by संदीप डांगे
In reply to कुटुंबं आहेत हवाला व्यवसायात by बोका-ए-आझम
In reply to आंगडीया हे देशांतर्गत by संदीप डांगे
In reply to देशांतर्गत व्यवहारांसाठीच. by बोका-ए-आझम
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
चूक २. हवाला आणि स्विस बँक किंवा इतर टॅक्स हेवन्स
हवाला हा परदेशात आणि परदेशातून पैसे पाठवण्याचा मार्ग आहे हे मान्य पण ती बँकिंगशी समांतर आणि बेकायदेशीर व्यवस्था आहे. स्विस बँक किंवा इतर बँकांमध्ये पैसा हवाला पद्धतीने जात नाही.लेखात हा पैसा अनेक मार्गाने परदेशात पाठवला जातो. त्यापैकी हवाला हा एक मार्ग आहे. असे स्पष्ट लिहिलेले असताना ' इतर टॅक्स हेवन्स ' तुम्हाला कुठे आढळले? लेखाच्या शेवटी लेख बराच विस्कळीत झाला ह्याची जाणीव असल्यामुळे काळा पैसा पांढरा कसा होतो व हवाला विषयी विस्तृतपणे पुढे कधीतरी. अशी तळटीप टाकलेली होती त्यामुळे पुढे त्या विषयावर सविस्तर चर्चा करता आली असती. असो.. हवालावर तुम्ही वर एका प्रतिसादात कुठ्लीही लिंक न देता सोप्या भाषेत उदाहरण देऊन छान लिहीले आहे. त्यामुळे हवालावर सविस्तर लिहिण्याचे माझे कष्ट वाचले.
अहो पण हे विदेशी चलन आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाला एजंटकडे येणार कुठून? शिवाय १०० कोटी रोख ही रक्कम एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलवणार कशी? ते जाऊ दे. मुख्य प्रश्न हा आहे की ज्या परकीय चलनात मला हे पैसे रूपांतरित करुन हवे आहेत तेवढे पैसे मला हवाला एजंट कुठून आणून देणार आहे?एजंट लोकं हवालाबरोबर ईतर काही उद्योगही (कायदेशीर व बेकायदेशीर) करत असतात. त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध असतो व त्यांचे हवाला जाळे फार मोठे असते. संपूर्ण व्यवहारात प्रत्यक्षात कुठेही भारतीय चलन (रुपया) देशाबाहेर जात नाही असे मी लेखात लिहिले आहे. खरं तर दोन्हीकडच्या देशातील चलन प्रत्यक्षात हलत नाही. त्यामुळे देशातील चलन कमी (Quantity ) होत नाही.
In reply to चूक २. हवाला आणि स्विस बँक by मार्मिक गोडसे
In reply to चर्चा अजूनही होऊ शकते. by बोका-ए-आझम
In reply to चर्चा अजूनही होऊ शकते. by बोका-ए-आझम
स्विस बँक हा शब्द तुम्ही tax haven याच अर्थाने वापरला आहे असं प्रतिसादावरुन वाटलं.नाही हो,असा कोणताही प्रतिसाद मी दिलेला नाही. तुम्ही दिलेल्या उदाहरणात भारतातील कुटुंबाला रोखीत मिळालेला पैसा बँकेत ठेवल्यास तो पांढरा कसा होणार?
In reply to स्विस बँक हा शब्द तुम्ही tax by मार्मिक गोडसे
In reply to बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार. by बोका-ए-आझम
In reply to तुमचा मूळ प्रतिसाद by अमितदादा
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
In reply to बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार. by बोका-ए-आझम
In reply to ट्रॅक करणं अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to वर लिहिल्याप्रमाणे... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दोन प्रश्न by अभिजीत अवलिया
In reply to भारतात परदेशी चलन आणण्यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भारतात परदेशी चलन आणण्यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ट्रॅक करणं अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to म्हात्रे सरांनी by अमितदादा
In reply to वेळेवर आलेली dish by देशपांडे विनायक
In reply to मला मिळणार्या पैशाचा स्रोत by संदीप डांगे
In reply to तिने नक्कीच ते उत्पन्न by बोका-ए-आझम
In reply to हा प्रश्न मलाही आहेच. तुम्ही by संदीप डांगे
In reply to अंदाज सांगा by पैसा
In reply to नक्कीच आहे. केवळ देशात by संदीप डांगे
In reply to फिरकी नाय! by पैसा
In reply to पन्नास कोटी नाही, खर्च करणारे by संदीप डांगे
फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला तर दुचाकीवाले कधीच बिल घेत नाहीत, अपवाद कंपनीला द्यायचे असेल तरच. दिवसाला शंभर दुचाक्यांनी शंभर रुपयांचे पेट्रोल विनाबिल घेतले तर दहा हजार रुपये तिथेच होतात. पेट्रोलपंपवाला ह्याचा फायदा उचलत असणारच.
पेट्रोल पंपाला जी कंपनी पेट्रोल विकते त्या कंपनीच्या सेल्स मध्ये या पंपाचे नांव असणार आणि टॅन नंबर वगैरे रजिस्टर्ड असणार.. भेळपुरी आणि पेट्रोल पंपातून निर्माण होणार्या काळ्या पैशाचे मॉडेल बहुदा वेगवेगळे असावे..In reply to फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला by मोदक
In reply to तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी by संदीप डांगे
In reply to तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी by संदीप डांगे
In reply to एका आर्थिक वर्षात जर 1 by गणामास्तर
In reply to म्हणजे एक लाखाच्या आत असलेला by संदीप डांगे
In reply to मग या न्यायाने एखादी गोष्ट by मोदक
In reply to म्हणजे एक लाखाच्या आत असलेला by संदीप डांगे
In reply to माई मोड ऑन by महासंग्राम
देवा, यांना माफ कर!