देशातील एक रुपयाही स्विस बँकेत नाही.
टीव्ही ,रेडिओ ,वर्तमानपत्रातून आपण देशातील काळ्या पैशाबदल ऐकत असतो, वाचत असतो. काही राजकीय नेते छातीठोकपणे देशातील काळ्या पैशाचे आकडेही सांगत असतात व ह्यातील बराचसा पैसा स्विस वा अन्य विदेशी बँकांमध्ये ठेवला गेला आहे ह्याची आकडेवारीही सांगतात. हे प्रचंड आकडे ऐकून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची छाती दडपून जाते व डोळे पांढरे होऊन जातात. मधेच कोणीतरी सोम्या गोम्या उठतो आणि हा परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन देतो. परदेशातून हा काळा पैसा देशात आल्यावर आपली अर्थव्यवस्था कशी गुटगुटीत होईल, लोकांना नवीन कर लावले जाणार नाही अशी स्वप्ने दाखवतो. हे ऐकून सर्वसामान्य माणूस खुश होतो. तरीही त्याला नेहमी प्रश्न पडत असतो,की हा काळा पैसा येतो कुठून ? किंवा तो ओळखायचा कसा ?
रिझर्व्ह बँक ही संस्था ठरवते की किती नोटा छापायाच्या किंवा रद्द करायच्या. रिझर्व्ह बँकेने बाजारात वितरीत केलेल्या ह्या नोटा अधिकृत समजल्या जातात. काळा पैसा हा वेगळा छापला जात नाही तो ह्या अधिकृत छापलेल्या पांढऱ्या पैशातूनच तयार होता असतो. तो कसा तयार होतो हे समजण्यासाठी प्रथम काळा पैसा म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
ज्या आर्थिक व्यवहाराची कागदोपत्री किंवा डिजिटली नोंद होत नाही अशा अनधिकृत व्यवहारातून तयार होणार्या पैशाला काळा पैसा म्हणतात. आपणही नकळत काळ्या पैशाला जन्म देत असतो. उदा. बँकेतून पैसे काढून आपल्या गाडीने निघत असताना आपण वाहतुकीचा नियम तोडल्यास पोलिसाने दंडाची पावती फाडू नये म्हणून त्याला चिरीमिरी देतो तेव्हा आपल्या हातातील पांढरा पैसा क्षणात काळा झालेला असतो. असेच आपण जमिनीचे, घराचे व सोने खरेदीचे व्यवहार रोखीने करतो व अधिकृत पावती घेत नाही तेव्हाही काळ्या पैशाच्या वाढीला हातभार लावत असतो.
काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था आहे बिल्डर,सिनेसृष्ष्टी, हिरे व्यापार, क्रिकेटचे सामने ई . मध्ये प्रचंड प्रमाणात काळा पैसा वापरला जातो. हा पैसा बँकेत ठेवता येत नाही (लॉकर अपवाद ).त्या पैशाने अधिकृत व्यवहार करता येत नसल्यामुळे सरकारचा कररूपाने मिळणारा महसूल बुडतो. ह्या पैशाच्या विरुद्ध बोलणार्या राजकारण्यांकडेही मोठ्या प्रमाणात काळा पैसा असतो. मोठ्या उद्योगपतींप्रमाणे ह्यांचेही स्विस बँकेत खाते असते, जेथे हा काळा पैसा ठेवला जातो. हा पैसा अनेक मार्गाने परदेशात पाठवला जातो. त्यापैकी हवाला हा एक मार्ग आहे.
हवालाचे व्यवहार कसे केले जातात?
हा एक गुप्त व विश्वासावर चालणारा व्यवहार आहे. समजा भारतातील व्यक्तीने 100 कोटी रोख रुपये ह्या इथल्या हवाला एजंटकडे दिले तर तो त्या रुपयाचे विदेशी चलनात (त्याचे कमिशन वजा करून ) डॉलर किंवा पौंडात रूपांतर करतो व परदेशात इच्छित स्थळी पोचवतो. ते पैसे स्विस बँकेत त्या विदेशी चलनात ठेवले जातात. संपूर्ण व्यवहारात प्रत्यक्षात कुठेही भारतीय चलन (रुपया) देशाबाहेर जात नाही. म्हणजे 100 कोटी रुपये आपल्या देशातच राहतात फक्त काळ्या पैशाचे हस्तांतरण होते.
स्वीस बँकेत ठेवलेल्या पैशाचा उपयोग परदेशात पर्यटन, हॉटेल खर्च, महागड्या खरेदी , बेटिंग,मॅच फिक्सिंग ई. साठी वापरला जातो. काही पैसा रितसर मार्गाने पांढरा होऊन शेअर मार्केट,जमीन खरेदी, वायदे बाजार ई.साठी वापरला जातो. खरोखरच उद्या स्विस बँकेतील पैसा भारतात पांढरा बनून आला तर काय होईल?
आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. शीर्षकात म्हटल्या प्रमाणे आपल्या देशातील एकही रुपया बाहेर गेलेला नाही . स्विस बँकेतून मिळणार पैसा हा विदेशी चलनात असणार.त्यामुळे विदेशी चलनाचे रुपयात रूपांतर करण्यासाठी बाजारातला पैसा वापरावा लागेल. ती अशक्य कोटीतील गोष्ट आहे. परकीय गंगाजळी भरमसाठ फुगल्यामुळे रुपया व डॉलर/पौंड ह्याच्या विनिमय दरावर परिणाम होईल. रुपया मजबूत झाल्यामुळे निर्यात परडवणार नाही. परदेशी गुंतवणूक होणार नाही. म्हणजे धरलं तर चावतंय व सोडलं तर पळतंय अशी गत होईल.
खरं तर हा पैसा स्विस बँकेत असल्यामुळे फार काही तोटा होत नाही, परंतु देशात तो काळ्या स्वरूपात तयार होतो व वावरतोय ह्यापासून आपल्या अर्थव्यवस्तेला खरा धोका आहे. सरकारने आपली शक्ती इथे वापरली पाहिजे, ते आपल्या हातात आहे व शक्य आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ह्याला नक्कीच रोखू शकतो.
लेख बराच विस्कळीत झाला ह्याची जाणीव असल्यामुळे काळा पैसा पांढरा कसा होतो व हवाला विषयी विस्तृतपणे पुढे कधीतरी.
वर्गीकरण
वाचने
43073
वाचनखूण
प्रतिक्रिया
188
देवा, यांना माफ कर!
In reply to देवा, यांना माफ कर! by बोका-ए-आझम
यांना म्हणजे लेखकाला का..?
In reply to यांना म्हणजे लेखकाला का..? by मोदक
बहुधा!
:)
लेखाचा सारांश असा
काळा पैसा भारतात आणणे राहू द्या. ...
In reply to काळा पैसा भारतात आणणे राहू द्या. ... by पगला गजोधर
मोदी, अमित शहा, अरुण जेटली
In reply to मोदी, अमित शहा, अरुण जेटली by बोका-ए-आझम
बोकाजी
In reply to बोकाजी by पगला गजोधर
असो, उपरोक्त माननिय विभुति जर
>>मधेच कोणीतरी सोम्या गोम्या
In reply to >>मधेच कोणीतरी सोम्या गोम्या by कंजूस
जाऊ द्या हो नाखूकाका!
In reply to जाऊ द्या हो नाखूकाका! by बोका-ए-आझम
नक्की काय चूक आहे ते तर सांगा
In reply to नक्की काय चूक आहे ते तर सांगा by अनुप ढेरे
ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या.
In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
बोका शेट, नाय हो तसं.
In reply to बोका शेट, नाय हो तसं. by असंका
असंकाभौ
In reply to असंकाभौ by बोका-ए-आझम
पण आपल्या देशात त्याचा वापर
In reply to पण आपल्या देशात त्याचा वापर by मार्मिक गोडसे
इथे.
In reply to बोका शेट, नाय हो तसं. by असंका
तूट भरून काढायला सरकार नोटा
In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
रिझर्व्ह बँक ज्या नोटा
In reply to रिझर्व्ह बँक ज्या नोटा by आनन्दा
RBI सरकारची एजंट किंवा प्रतिनिधी
In reply to RBI सरकारची एजंट किंवा प्रतिनिधी by बोका-ए-आझम
बोकाभाऊ ...आमचा एक अडाणी
In reply to बोकाभाऊ ...आमचा एक अडाणी by चिनार
एक राहिलं..
In reply to बोकाभाऊ ...आमचा एक अडाणी by चिनार
माझ्या समजूतीप्रमाणे,
In reply to माझ्या समजूतीप्रमाणे, by शाम भागवत
फक्त 100 रुपये? की बोकाभाऊ
In reply to फक्त 100 रुपये? की बोकाभाऊ by चिनार
व्याजपण असतं लिहिलेलं. ज्याला
In reply to व्याजपण असतं लिहिलेलं. ज्याला by अनुप ढेरे
कूपॉन
In reply to कूपॉन by पगला गजोधर
गजूभय्या हे कुपॉन्स फक्त
In reply to गजूभय्या हे कुपॉन्स फक्त by अभ्या..
इथे
In reply to गजूभय्या हे कुपॉन्स फक्त by अभ्या..
इन अदर वर्ड्स
In reply to बोकाभाऊ ...आमचा एक अडाणी by चिनार
कर्जरोखे
In reply to कर्जरोखे by बोका-ए-आझम
बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात
In reply to बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात by संदीप डांगे
बाँड्स हे सद्द व्याजदराच्या
In reply to बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात by संदीप डांगे
नफा
In reply to नफा by अनिरुद्ध.वैद्य
वोक्के! मोअर रिस्क मोअर गेन,
In reply to बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात by संदीप डांगे
बाँड / डिबेंचर आणि समभाग...
बॉण्ड्स वा डिबेंचर ह्यात सुरक्षितता अधिक आहे तर मग शेअर्स का विकत घेतात?बाँड आणि डिबेंचर : १. बाँड आणि डिबेंचर हे एका अर्थी सरकार आणि/किंवा कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेले कर्ज असते. २. बाँड आणि डिबेंचर हे एकप्रकारे, बँकेकडून घेतलेल्या कर्जाप्रमाणे असतात. कर्ज वापरून कर्जदाराला किती फायदा किंवा तोटा झाला याने बँकेला परत करायच्या मुद्दालात किंवा व्याजदरात काही फरक पडत नाही... ते दोन्ही मूळ कराराप्रमाणेच असतील तेवढेच कायम राहतात. ३. त्याचप्रमाणे, बाँड आणि डिबेंचर घेतल्यास गुंतवणूकदाराला मुद्दल व बॉंड/डिबेंचर इश्श्यु करतानाच ठरविलेली अतिरिक्त रक्कमच परताव्याच्या स्वरूपात (व्याज/कुपॉन रेट/डिसकाऊंट/इत्यादी च्या रुपाने) मिळतात... सरकारला/कंपनीला त्या गुंतवणूकीमुळे किती फायदातोटा झाला यावर ते अवलंबून नसते. त्याविरुद्ध, शेअर किंवा समभाग : १. शेअर किंवा समभाग, त्याच्या नावात असलेल्या अर्थाप्रमाणेच, कंपनीच्या भागिदारीत गुंतवणूकदाराचा असलेला मालकीहिस्सा असतो.. त्यामुळे, गुंतवणूकदाराला दरवर्षी मिळणार्या परताव्याचा दर (डिव्हिडंड रेट किंवा प्रत्येक शेअरमागे मिळणारा फायद्यातला वाटा) कंपनीच्या फायद्या-तोट्याप्रमाणे कमीजास्त होतो. २. याशिवाय, कंपनीची गंगाजळी (रिझर्व), बाजारातली पत (ब्रँड व्हॅल्यु), भविष्यातल्या उत्कर्षासंबंधीच्या अपेक्षा, इत्यादींच्या प्रमाणात बाजारात समभागाची किंमत कमीजास्त होते व त्याप्रमाणात मूळ गूतवणूकही कमीजास्त होते. म्हणूनच कित्येक चांगल्या कंपन्यांच्या समभागाची बाजारातली किंमत त्यांच्या दर्शनी किंमतीपेक्षा (जी सर्वसाधारणपणे १ किंवा १० रुपये असते) दश-, शत- किंवा सहस्र-पटींनी जास्त असताना दिसते. ३. वरच्या दोन गोष्टी जमेस धरता, चांगल्या कंपनीच्या समभगापासून मिळणारा फायदा त्याच कंपनीच्या डिबेंचरपासून मिळणार्या फायद्याच्या अनेक पटींनी जास्त असू शकतो. किंबहुना, जेवढी कंपनी जास्त मजबूत, तेवढी गुंतवणूकीची सुरक्षा जास्त असते, आणि म्हणून कंपनी तिच्या डिबेंचरवरच्या परताव्याचा दर तुलनेने कमी ठेऊ शकते... अर्थात समभाग व डिबेंचरच्या परताव्यांतला फरक अजून वाढतो. ४. मात्र, समभागातली गुंतवणूक हा कंपनीच्या मालकीतला हिस्सा असल्यामुळे, कंपनीला तोटा झाला तर "शून्य डिव्हिडंड" आणि "समभागाची बाजारातली घसरलेली किंमत" असे दुहेरी नुकसान होऊ शकते. ५. कंपनी बुडीत गेली तर कंपनीवर असलेल्या डिबेंचर्ससह सर्व आर्थिक बोजांची पूर्तता करून नंतर संपत्ती उरली तरच भागधारकांना तिच्यातला हिस्सा समभागांच्या प्रमाणात परत मिळतो. धोका आणि फायदा : कोणत्याही व्यापारी गुंवणूकीत "धोका आणि फायदा हातात हात घालून वाटचाल करतात (Risk and reward go hand in hand)." दुसर्या शब्दांत, बाजार अर्थव्यवस्थेत (मार्केट एकॉनॉमी किंवा कॅपिटॅलिझम) गुंतवणूकदाराला जास्त फायदा हवा असेल तर त्याला त्या प्रमाणात जास्त धोका पत्करावा लागतो... there are no free lunches in this world, especially the business world. =============== महत्वाचे... १. काही बाँड आणि डिबेंचर यांचाही समभागांसारखा व्यापार केला जातो. सरकार/कंपनीच्या पतीच्या चढउताराप्रमाणेच सेकंडरी मार्केटमध्ये त्यांच्या किंमतीत चढउतार होतात. पण हे चढउतारांमुळे होणारा फायदातोटा सर्वसाधारणपणे समभागांच्या तुलनेने फार कमी किंवा नगण्य असतो. २. व्यापारी गुंतवणूकींची तुलना PPF सारख्या लोकोपयोगी सरकारी योजनांबरोबर करू नये. कारण तश्या योजनांचा परतावा व्यापारी तत्वांवर (मार्केट इकॉनॉमी) नक्की केला जात नाही तर तो दुर्बल घटकांना मदत करण्याचा उद्द्येश डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक तत्वांवर (सोशल जस्टिस) केला जातो... एक प्रकारे सबसिडीसारखा. शिवाय, जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी तश्या योजनांमध्ये मोठा लॉक-इन पिरियड, एका वर्षांतील गुंतवणूकीची सीमा, इत्यादी निर्बंध घातलेले असतात, जे मोठ्या व फार मोठ्या गुंतवणूकदारांना गैरसोईचे असतात.In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
मनी सप्लाय
In reply to मनी सप्लाय by मिल्टन
१९२९ ची महामंदी हा एक हत्ती आहे
In reply to ठीक आहे. एकापाठोपाठ एक चुका बघू या. by बोका-ए-आझम
रिझर्व्ह बँक किंवा RBI
In reply to रिझर्व्ह बँक किंवा RBI by मार्मिक गोडसे
देशातील पैसा हा फक्त RBI ने छापलेल्या नोटांच्या स्वरूपात असतो
In reply to जाऊ द्या हो नाखूकाका! by बोका-ए-आझम
बोकाजी
...
In reply to ... by चंपाबाई
चंपे चंपे सहमत झालो असतो की
In reply to चंपे चंपे सहमत झालो असतो की by गणामास्तर
...
In reply to चंपे चंपे सहमत झालो असतो की by गणामास्तर
उदाहरण चपखल दिले आहे
In reply to ... by चंपाबाई
जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र
आम्हाला अर्थशास्त्रातील शष्प
@बोक्याभाऊ,
In reply to @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
ती थोडी वर्गातल्या मुलांसमोर
In reply to ती थोडी वर्गातल्या मुलांसमोर by बोका-ए-आझम
वॉव
In reply to ती थोडी वर्गातल्या मुलांसमोर by बोका-ए-आझम
आदर होताच तो दुणावला
In reply to आदर होताच तो दुणावला by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पू
आपण सर्वच काळा पैसा तैयार
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
+१
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
थोडं असहमत पटाईतकाका.
In reply to थोडं असहमत पटाईतकाका. by बोका-ए-आझम
थोडासा संभ्रम आहे, त्याच्या
In reply to थोडासा संभ्रम आहे, त्याच्या by अमितदादा
हाॅटेलमध्ये
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
पाणीपुरी व फेरीवाल्यांकडून
In reply to आपण सर्वच काळा पैसा तैयार by विवेकपटाईत
असहमत
In reply to असहमत by चौकटराजा
तुमचे मत योग्यच आहे.
In reply to तुमचे मत योग्यच आहे. by अमितदादा
शेतकरी आणि असंघटित
शेतकरी आणि असंघटित क्षेत्रातील बहुतांश घटक यांना सरकारी कर सवलती आहेत, त्यामुळे तिथे काळा पैसा तयार नाही होणार.इतर स्त्रोतांपासून मिळणारे उत्पन्न शेतीतले उत्पन्न आहे असे दाखवून कर चुकवेगिरी करणे हा प्रकार लक्षणिय प्रमाणात होत असलेले उघड गुपित आहे असे म्हणतात.In reply to शेतकरी आणि असंघटित by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही म्हणताय ते अगदी योग्यच
मधेच कोणीतरी सोम्या गोम्या
पार्टी अ :- फ्लॅटची किंमत 30
In reply to पार्टी अ :- फ्लॅटची किंमत 30 by कैलासवासी सोन्याबापु
नेहमी होत नाही
In reply to नेहमी होत नाही by पैसा
रच्याकने
In reply to रच्याकने by बाळ सप्रे
कधी काळा कधी पांढरा!
लेखाचा विषय काय आहे?
चूक २. हवाला आणि स्विस बँक किंवा इतर टॅक्स हेवन्स
In reply to चूक २. हवाला आणि स्विस बँक किंवा इतर टॅक्स हेवन्स by बोका-ए-आझम
पनामा ??
In reply to पनामा ?? by पगला गजोधर
पूर्वी होतंच ना.
In reply to पूर्वी होतंच ना. by बोका-ए-आझम
http://europe.newsweek.com
In reply to पूर्वी होतंच ना. by बोका-ए-आझम
आणखी माहिती खालील लिंक
बोकाशेठ, खूप बाळबोध प्रश्न
In reply to बोकाशेठ, खूप बाळबोध प्रश्न by संदीप डांगे
या सासुरवाडीच्या लोकांचं हे असं असतं. जरा मोकळं सोडत नाहीत ;)
In reply to या सासुरवाडीच्या लोकांचं हे असं असतं. जरा मोकळं सोडत नाहीत ;) by बोका-ए-आझम
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!
In reply to या सासुरवाडीच्या लोकांचं हे असं असतं. जरा मोकळं सोडत नाहीत ;) by बोका-ए-आझम
दादा त्या भेलपुरीच्या
In reply to दादा त्या भेलपुरीच्या by चिनार
सर्विस टॅक्स वर्षाला नऊ लाख
In reply to सर्विस टॅक्स वर्षाला नऊ लाख by संदीप डांगे
संदीप भाऊ..
In reply to संदीप भाऊ.. by चिनार
नऊ लाखापेक्षा जास्त टर्नोवर
In reply to नऊ लाखापेक्षा जास्त टर्नोवर by संदीप डांगे
बरोबर...पण तुम्ही फक्त आयकर
In reply to बरोबर...पण तुम्ही फक्त आयकर by चिनार
कुठलाही टॅक्स जर आपण भरत नसू
In reply to कुठलाही टॅक्स जर आपण भरत नसू by संदीप डांगे
संदीप भाऊ..
In reply to संदीप भाऊ.. by चिनार
देअर यु आर!
In reply to देअर यु आर! by संदीप डांगे
आत्ता जमलं ना भौ..हेच
In reply to आत्ता जमलं ना भौ..हेच by चिनार
नाही जमलं ना बावा! मी म्हणतोय
In reply to नाही जमलं ना बावा! मी म्हणतोय by संदीप डांगे
सहमत..
In reply to सहमत.. by चिनार
अर्थात मलाही जमत नव्हते.
In reply to अर्थात मलाही जमत नव्हते. by संदीप डांगे
थोडं अवांतर लिहितो..पण माझ्या
In reply to थोडं अवांतर लिहितो..पण माझ्या by चिनार
सहमत! हे तिन्ही आधी शिकणे
In reply to आत्ता जमलं ना भौ..हेच by चिनार
फक्त GST आलं म्हणून जास्त फरक
In reply to फक्त GST आलं म्हणून जास्त फरक by अमितदादा
भारत cashless होणं कठीण आहे.
In reply to भारत cashless होणं कठीण आहे. by बोका-ए-आझम
मागे कुणीतरी अर्थतज्ञाने ही
In reply to मागे कुणीतरी अर्थतज्ञाने ही by संदीप डांगे
हो
In reply to फक्त GST आलं म्हणून जास्त फरक by अमितदादा
तुम्ही म्हणताय त्याची पूर्ण
In reply to आत्ता जमलं ना भौ..हेच by चिनार
तीन लाख रुपयांवरचे व्यवहार रोख स्वरूपात करायला
In reply to देअर यु आर! by संदीप डांगे
थोडासा गोंधळ होतोय असे वाटते.
In reply to बरोबर...पण तुम्ही फक्त आयकर by चिनार
अप्रत्यक्ष कर उदाहरणार्थ सर्व्हिस टॅक्स
In reply to सर्विस टॅक्स वर्षाला नऊ लाख by संदीप डांगे
दहा, मला वाटतं.
In reply to दहा, मला वाटतं. by बोका-ए-आझम
हम्म आधी भरून रिफंड/रिटर्न
मेरे जैसे नादान और भी होंगे..
In reply to मेरे जैसे नादान और भी होंगे.. by वामन देशमुख
नादान क्रमांक 3 प्रेझेन्ट सर!
In reply to नादान क्रमांक 3 प्रेझेन्ट सर! by कैलासवासी सोन्याबापु
मै
In reply to मै by अनिरुद्ध.वैद्य
मी पण
लेख आवडला. अजुन वाचायला आवडेल
चूक क्र. ३
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
माझ्या अल्प माहितीनुसार हवाला
In reply to माझ्या अल्प माहितीनुसार हवाला by संदीप डांगे
कुटुंबं आहेत हवाला व्यवसायात
In reply to कुटुंबं आहेत हवाला व्यवसायात by बोका-ए-आझम
आंगडीया हे देशांतर्गत
In reply to आंगडीया हे देशांतर्गत by संदीप डांगे
देशांतर्गत व्यवहारांसाठीच.
In reply to देशांतर्गत व्यवहारांसाठीच. by बोका-ए-आझम
असणारच. इट्स अ कॉन्ग्लोमेरेट!
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
आणि दुसरा प्रश्न volume चा तर
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
बाजारातल्या दरापेक्षा कमी रेट
In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम
चूक २. हवाला आणि स्विस बँक
In reply to चूक २. हवाला आणि स्विस बँक by मार्मिक गोडसे
चर्चा अजूनही होऊ शकते.
In reply to चर्चा अजूनही होऊ शकते. by बोका-ए-आझम
सहमत, हवाला आणि टॅक्स हेवन
In reply to चर्चा अजूनही होऊ शकते. by बोका-ए-आझम
स्विस बँक हा शब्द तुम्ही tax
In reply to स्विस बँक हा शब्द तुम्ही tax by मार्मिक गोडसे
बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार.
In reply to बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार. by बोका-ए-आझम
तुमचा मूळ प्रतिसाद
In reply to तुमचा मूळ प्रतिसाद by अमितदादा
हो. हाही एक मुद्दा आहे.
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
रेमिटन्सचे पैसे भारतात असेच
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
मलाही नियम नाही माहित पण मला
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
केवळ IT return मध्ये उत्पन्न
In reply to बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार. by बोका-ए-आझम
ट्रॅक करणं अवघड आहे
In reply to ट्रॅक करणं अवघड आहे by ट्रेड मार्क
वर लिहिल्याप्रमाणे...
In reply to वर लिहिल्याप्रमाणे... by डॉ सुहास म्हात्रे
दोन प्रश्न
In reply to दोन प्रश्न by अभिजीत अवलिया
भारतात परदेशी चलन आणण्यावर
In reply to भारतात परदेशी चलन आणण्यावर by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद
In reply to भारतात परदेशी चलन आणण्यावर by डॉ सुहास म्हात्रे
रु ७५०० पेक्षा जास्त भारतिय
In reply to ट्रॅक करणं अवघड आहे by ट्रेड मार्क
म्हात्रे सरांनी
In reply to म्हात्रे सरांनी by अमितदादा
NRE सेविंग्ज अकाउंट मधील पैसे
वेळेवर आलेली dish
In reply to वेळेवर आलेली dish by देशपांडे विनायक
मला मिळणार्या पैशाचा स्रोत
In reply to मला मिळणार्या पैशाचा स्रोत by संदीप डांगे
तिने नक्कीच ते उत्पन्न
In reply to तिने नक्कीच ते उत्पन्न by बोका-ए-आझम
हा प्रश्न मलाही आहेच. तुम्ही
In reply to हा प्रश्न मलाही आहेच. तुम्ही by संदीप डांगे
पैसा !
माझा निरागस प्रश्न
अंदाज सांगा
In reply to अंदाज सांगा by पैसा
नक्कीच आहे. केवळ देशात
In reply to नक्कीच आहे. केवळ देशात by संदीप डांगे
फिरकी नाय!
In reply to फिरकी नाय! by पैसा
पन्नास कोटी नाही, खर्च करणारे
In reply to पन्नास कोटी नाही, खर्च करणारे by संदीप डांगे
फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला
फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला तर दुचाकीवाले कधीच बिल घेत नाहीत, अपवाद कंपनीला द्यायचे असेल तरच. दिवसाला शंभर दुचाक्यांनी शंभर रुपयांचे पेट्रोल विनाबिल घेतले तर दहा हजार रुपये तिथेच होतात. पेट्रोलपंपवाला ह्याचा फायदा उचलत असणारच.पेट्रोल पंपाला जी कंपनी पेट्रोल विकते त्या कंपनीच्या सेल्स मध्ये या पंपाचे नांव असणार आणि टॅन नंबर वगैरे रजिस्टर्ड असणार.. भेळपुरी आणि पेट्रोल पंपातून निर्माण होणार्या काळ्या पैशाचे मॉडेल बहुदा वेगवेगळे असावे..In reply to फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला by मोदक
तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी
In reply to तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी by संदीप डांगे
माझ्या माहितीप्रमाणे गेल्या ६
In reply to तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी by संदीप डांगे
एका आर्थिक वर्षात जर 1
In reply to एका आर्थिक वर्षात जर 1 by गणामास्तर
म्हणजे एक लाखाच्या आत असलेला
In reply to म्हणजे एक लाखाच्या आत असलेला by संदीप डांगे
मग या न्यायाने एखादी गोष्ट
In reply to मग या न्यायाने एखादी गोष्ट by मोदक
सुरुवात तर झालीये ना, इट्स इन
In reply to म्हणजे एक लाखाच्या आत असलेला by संदीप डांगे
टेक्निकली एक लाखाच्या आतला
माई मोड ऑन
In reply to माई मोड ऑन by महासंग्राम
फाउल फाउल फाउल