मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

kickasstorrent च्या मालकाला अटक

एकुलता एक डॉन · · काथ्याकूट
जगातल्या सर्वात मोठ्या अश्या किक असं तोर्रेन्ट साईट चा मालक सापडलाय इंटरनेट वर पायरसी हा प्रकार नवीन नाही पण जे कॉपी राईट असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खुशखबर कि सर्वात मोठी पायरेटेड साईट चा मालक अटक झालाय Artem Vaulin हा 30 वर्षीय युवक जो मूळचा युक्रेन चा आहे त्याला पोलंड मध्ये अटक झाली त्याला शोधायला पण डोके खूप लावले ,साईट वर जाहिरात लावायची म्हणून त्याचा ईमेल मागितला व त्यावरून शोधला अधिक माहिती http://gadgets.ndtv.com/internet/news/kickass-torrents-alleged-ringleader-arrested-in-poland-charged-in-us-863428

वाचने 6770 वाचनखूण प्रतिक्रिया 26

कैलासवासी सोन्याबापु 21/07/2016 - 14:56
ह्या लेखानुसार त्याला मेल करून/त्याचा मेल मागून वगैरे अटक केली नसून त्याचे सगळे डिटेल्स ऍपल कंपनीने दिले ज्यावरून त्याला अटक झाली असे समजते, (वाऊलीनचं स्वतःच ऍपल पुरवत असलेल्या आय-क्लाऊड, ह्या क्लाऊड सुविधेचे खाते असल्याचे समजते) सदर आर्टिकल, तुम्ही अन मी दोघांनी दिलेले, तेच दर्शवते आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एकुलता एक डॉन 21/07/2016 - 14:59
त्याला जाहिरात देऊ असे सांगून इमेल मागितला होता तुमच्याकडे ईमेल कुठून मिळाला ह्याची अजून काही माहिती असेल तर सांगा

In reply to by एकुलता एक डॉन

कैलासवासी सोन्याबापु 21/07/2016 - 15:01
वर बोललोय की, त्याच्या आयक्लाऊड अकाउंट मधल्या युजर डिटेल्सना ऍक्सेस दिला ऍपल ने अधिकाऱ्यांना, तिथून त्यांना त्याचा मेल ते पत्ता सगळे काही मिळू शकते

रघुनाथ.केरकर 21/07/2016 - 14:57
दुसरा कुणीतरी तयार होइल, द पायरेट बे कडे आता लोकं वळतील.

In reply to by रघुनाथ.केरकर

कैलासवासी सोन्याबापु 21/07/2016 - 14:59
पायरेट बे च्या चालक-मालक-संचालकांना स्वीडन मध्ये अटक झाली होती का त्यांना तिथे बंद पाडले होते, असे वाचल्याचे स्मरते, तरीही ती साईट सुरूच आहे बहुदा

In reply to by अद्द्या

रघुनाथ.केरकर 21/07/2016 - 16:34
पण क्याट.सीआर ची सर कुणालाच नाही. बाकी टोरेंट रीअ‍ॅक्टरम, मिनीनोवा, एक्स्ट्राटोरंट आहेतच, पण पॉर्न बुड्बुडे खुप असल्याने सहसा ह्या सायटी उघडाय्ला भीती वाटते.

मोग्याम्बो 21/07/2016 - 17:30
1337x.to वापरा. बेस्ट आहे आणि बुडबुडे नाहीत.

अनिरुद्ध.वैद्य 21/07/2016 - 18:25
इन फॅक्ट टॉरेंट ट्रॅफिकच बॅन करायला पाहिजे आयेसपी लेव्हलवर.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

रघुनाथ.केरकर 21/07/2016 - 18:38
रँडम पोर्ट वापरतो टोर्रेंट क्लएंट.... कसा ब्लॉक करणार. जाण्कार लोक्स जास्त बोलु शकतील ह्यावर

In reply to by रघुनाथ.केरकर

अनिरुद्ध.वैद्य 22/07/2016 - 10:12
राबवयची असेल तर हे करणे भाग आहे. त्यातही, सिक्युअर्ड प्राय्व्हेट नेटवर्क किंवा एन्क्रिप्टेड कनेक्शन्स वापरलेत तर खेळ अजुन क्लिष्ट होणार!