तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
वाचने
24070
वाचनखूण
प्रतिक्रिया
135
मी नाही...
In reply to मी नाही... by मुक्त विहारि
अर्थात!
In reply to अर्थात! by बोका-ए-आझम
स व्वा जोशी..................
In reply to अर्थात! by बोका-ए-आझम
+१००००००....
In reply to अर्थात! by बोका-ए-आझम
सुलतानाच्या आमदानीत शिकलेली
मय बी दसवी तक मराठी मिडियममैच
लोअर केजी ते २ री - इंग्लिश
फक्त आणि फक्त मराठी मिडीयम...
In reply to फक्त आणि फक्त मराठी मिडीयम... by गौतमी
हेच म्हणतो
१०वी पर्यंत मराठी
मराठी माध्यम. १० वी पर्यंत.
झेड पी.
In reply to झेड पी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मयबी झेडपी शालेके मराटी
In reply to मयबी झेडपी शालेके मराटी by सतिश गावडे
ना.म. जोशी झेड पी ची आहे?
In reply to ना.म. जोशी झेड पी ची आहे? by बोका-ए-आझम
पहिली ते चौथी झेडपी. पाचवी ते
मी पण
पदवीपर्यंत मराठी
अबे एक उडवा की.
In reply to अबे एक उडवा की. by अभ्या..
तो चुकून तयार झाला...
In reply to अबे एक उडवा की. by अभ्या..
तो चुकून तयार झाला...
In reply to तो चुकून तयार झाला... by अपरिचित मी
हिथं पन दोनदा!
मी थेट
कॉन्व्हेन्ट आणि इंग्रजी
मराठी मिडीयम...
पाचवीपासून पुढे संपूर्ण
मराठी माध्यम
मी सुद्धा..मराठी माध्यम
इं ट रे स्टीं ग
भेंडी !!!!!!
सायन्स असल्यामुळे शिक्षक
मराठी माध्यम
आमचे शिक्षक acceleration ला
मी मराठी
पहाडगंजच्या शाळेत हिंदी
In reply to पहाडगंजच्या शाळेत हिंदी by विवेकपटाईत
फुलशर्टवर बिनबाह्यांचा स्वेटर घालून स्कूटरवरून यायचे का सर?
In reply to पहाडगंजच्या शाळेत हिंदी by विवेकपटाईत
शॉर्टहँडसाठी आशुलिपी हा शब्द
In reply to शॉर्टहँडसाठी आशुलिपी हा शब्द by बॅटमॅन
सहमत ! -गा.पै.
In reply to शॉर्टहँडसाठी आशुलिपी हा शब्द by बॅटमॅन
आईला!
3 री पर्यंत झेडपी..नुकसान ना
बस काय भाऊ
मी दहावीपर्यंत कानडी माध्यम..
म्या मऱ्हाटी माद्यमातला
आम्हाला अकरावी बारावीला
In reply to आम्हाला अकरावी बारावीला by सतिश गावडे
हा हा...मला पण ते दिवस आठवले
मला वाटत कुठल्या माध्यमात
In reply to मला वाटत कुठल्या माध्यमात by रातराणी
पाठ्य पुस्तकाबाहेर काहीतरी
भविष्य काय असणार काय माहीत
In reply to भविष्य काय असणार काय माहीत by मन्याटण्या
तुम्ही त्यांच्याशी जास्तीत
In reply to तुम्ही त्यांच्याशी जास्तीत by खटपट्या
तुमचा मित्र मराठीत बोलत
In reply to तुमचा मित्र मराठीत बोलत by रेवती
फक्त डोळ्यांनी बोलत होता....
बारावी पर्यंत मराठी. पदवी ,
मराठी मध्यम.. स्वारी..
आता पर्यंत ४५ प्रतिसाद आलेले
सेमी इंग्लिश
In reply to सेमी इंग्लिश by गॅरी ट्रुमन
वसंत गोवारीकरांची मुलाखत
In reply to वसंत गोवारीकरांची मुलाखत by शाम भागवत
तुलनात्मक दृष्टया, मराठी भाषेपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे आहे.
In reply to तुलनात्मक दृष्टया, मराठी भाषेपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे आहे. by मुक्त विहारि
हो ना ?
In reply to तुलनात्मक दृष्टया, मराठी भाषेपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे आहे. by मुक्त विहारि
भाषा शास्त्रज्ञांनाच्या मते
In reply to भाषा शास्त्रज्ञांनाच्या मते by शाम भागवत
भाषा शास्त्रज्ञांवर नका हो
In reply to भाषा शास्त्रज्ञांवर नका हो by पिशी अबोली
अरे बापरे
In reply to अरे बापरे by शाम भागवत
कोणतीही मानवी भाषा शिकण्यास
In reply to कोणतीही मानवी भाषा शिकण्यास by पिशी अबोली
स्वर-व्यंजनांच्या ऐवजी तुम्ही
In reply to स्वर-व्यंजनांच्या ऐवजी तुम्ही by पिशी अबोली
धन्यवाद
In reply to धन्यवाद by शाम भागवत
'एखाद्या भाषेचे व्याकरण' ही
In reply to 'एखाद्या भाषेचे व्याकरण' ही by पिशी अबोली
भाषा आणि व्याकरण
In reply to भाषा आणि व्याकरण by गामा पैलवान
मी 'व्याकरण' या संकल्पनेला
In reply to मी 'व्याकरण' या संकल्पनेला by पिशी अबोली
कृत्रिम की मूर्त
In reply to कृत्रिम की मूर्त by गामा पैलवान
अम्म, नाही कदाचित.
In reply to वसंत गोवारीकरांची मुलाखत by शाम भागवत
व्यावाहारिक कारण
In reply to व्यावाहारिक कारण by हुप्प्या
कैच्याकै...एक मागणी हा फॅक्टर
In reply to कैच्याकै...एक मागणी हा फॅक्टर by टवाळ कार्टा
असहमत आहे
In reply to असहमत आहे by हुप्प्या
सोडा बर तटस्थपणा. आपलीय ना.
In reply to असहमत आहे by हुप्प्या
मला मराठीबद्दल आदर आहे,
In reply to मला मराठीबद्दल आदर आहे, by सतिश गावडे
अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को
In reply to अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को by टवाळ कार्टा
मुद्दा कळला.
In reply to मुद्दा कळला. by सतिश गावडे
आहे की. :) sarcasm??? ;)
In reply to अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को by टवाळ कार्टा
वैविध्यातही प्रचंड अंतर आहे
In reply to वैविध्यातही प्रचंड अंतर आहे by हुप्प्या
मराठी बाणा????
In reply to मराठी बाणा???? by गॅरी ट्रुमन
खुलासा
In reply to खुलासा by हुप्प्या
जोरदार अनुमोदन
In reply to मला मराठीबद्दल आदर आहे, by सतिश गावडे
माफ करा पण मर्यादा मराठी
In reply to माफ करा पण मर्यादा मराठी by मृत्युन्जय
+१. जबरदस्त.
In reply to माफ करा पण मर्यादा मराठी by मृत्युन्जय
+१
In reply to असहमत आहे by हुप्प्या
संदर्भ हवा
In reply to संदर्भ हवा by माहितगार
चित्राचा वापर अनाठायी झाला
In reply to चित्राचा वापर अनाठायी झाला by सतिश गावडे
त्यांना संदर्भ तर शोधून
In reply to संदर्भ हवा by माहितगार
मराठी आणि इंग्रजीचे वय
In reply to संदर्भ हवा by माहितगार
ओ माहीतगार साहेब, राग येणार
In reply to ओ माहीतगार साहेब, राग येणार by अभ्या..
या चित्राला घाबरून/वैतागून
In reply to असहमत आहे by हुप्प्या
इंग्रजी ही नि:संशय जास्त समृद्ध आहे ?
In reply to सेमी इंग्लिश by गॅरी ट्रुमन
...आणि ११ वी पासून पूर्ण
In reply to ...आणि ११ वी पासून पूर्ण by माहितगार
+१.. अगदी हेच मनात आलेलं!
In reply to ...आणि ११ वी पासून पूर्ण by माहितगार
काय फरक पडला असता?
In reply to काय फरक पडला असता? by गॅरी ट्रुमन
मारवा यांनी एक धागा काढलेला
In reply to मारवा यांनी एक धागा काढलेला by असंका
म्हणा की मग
In reply to म्हणा की मग by गॅरी ट्रुमन
द वन हू रीप्लाइज नन्दलेस..
In reply to काय फरक पडला असता? by गॅरी ट्रुमन
मी पण तेच म्हणतो
सेमीइंग्लिश
In reply to सेमीइंग्लिश by ए ए वाघमारे
राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रा-राष्ट्रामधील वाद?
१० वी पर्यंत शुद्ध मराठी
मि पा वर काही जण इतके छान
माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून
In reply to माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून by अपरिचित मी
माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून
मी मराठी माध्यमातुन शाळा
सातवीपर्यंत पालिकेच्या शाळेत
झेडपी तच सारं श्री क्शान
In reply to झेडपी तच सारं श्री क्शान by जव्हेरगंज
श्री क्शान नव्हे
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही
In reply to मी अंगठेबहाद्दर आहे, तीही by रेवती
=))
In reply to मी अंगठेबहाद्दर आहे, तीही by रेवती
यावर इंग्रजीतून एकदा
आप्ला अनुभव
universal grammar म्हणजे काय?
In reply to universal grammar म्हणजे काय? by गामा पैलवान
इथे हे खूप अवांतर होतंय.
In reply to इथे हे खूप अवांतर होतंय. by पिशी अबोली
इथेच सुरु असुद्यात...
पहिली ते दहावी शुद्ध मराठी
मराठीतून
चांगले शिक्षण घेण्यासाठी,
मिपावर नाहीं
आठवलं
In reply to आठवलं by नमकिन
त्यात काय एवढे, मीपण हाय.
इंग्रजी माध्यम
In reply to इंग्रजी माध्यम by स्वीट टॉकर
हाच का तो लेख ?
हि रिपोर्ट कुठे पाठवायचा आहे?
मास्तर कृपेने आम्ही
शाम भागवत
खुद्द कॉन्वेंट अन त्यातही
In reply to खुद्द कॉन्वेंट अन त्यातही by नाईकांचा बहिर्जी
सहमत. घरात काय नि कसे बोलले
मटा नी शिकवलं मराठी किती सोपी आहे ते...
तुलनात्मक दृष्टयामराठी
In reply to तुलनात्मक दृष्टयामराठी by चंद्रनील मुल्हेरकर
इंग्रजी भाषा मुळातच अवघड?
इंग्रजी भाषा मुळातच अवघड?
मराठी
इंग्लीश
मेंदूच्या विद्युत-रासायनिक