दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते.
मग विचार केला की मिपाकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल...
कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल.
सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे.
धन्यवाद.
वाचन संख्या
14853
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा धागा गाजणार !! पाचशे नक्की
धन्यवाद!
In reply to हा धागा गाजणार !! पाचशे नक्की by चिनार
तुमच्या आयडीचा नेमका अर्थ काय
शोधा म्हणजे .....सापडेल......
In reply to तुमच्या आयडीचा नेमका अर्थ काय by उगा काहितरीच
छान...!!!
In reply to शोधा म्हणजे .....सापडेल...... by सांश्रय
माहिती बरीच मिळाली, परंतु
In reply to छान...!!! by शिद
चूल नाही का घरात ?
चुल आहे पण ती गॅसवर चालणारी
In reply to चूल नाही का घरात ? by खटासि खट
फोटु टाका की. आम्हाला पण
In reply to चुल आहे पण ती गॅसवर चालणारी by सांश्रय
सेकंड हॅंड चालेल का?
सपाट बुडाची पातेली नै हो,
In reply to सेकंड हॅंड चालेल का? by जेपी
लोखंडी नै..स्टीलची सपाट
In reply to सपाट बुडाची पातेली नै हो, by खेडूत
स्टीलचे भांडे चालते इंडक्शन
In reply to लोखंडी नै..स्टीलची सपाट by जेपी
अर्थात
In reply to स्टीलचे भांडे चालते इंडक्शन by उगा काहितरीच
भांडे लपविले तर?
In reply to अर्थात by नाखु
ताक मिळणार नाही.
In reply to भांडे लपविले तर? by प्रचेतस
=))
In reply to ताक मिळणार नाही. by रेवती
सेकंडहँड नको.
In reply to सेकंड हॅंड चालेल का? by जेपी
गॅस शेगडी अशी घ्यावी जी
नाही तर गॅस कुठला घ्यावा
In reply to गॅस शेगडी अशी घ्यावी जी by एस
तुम्ही शोध लावा. आम्ही तयार
In reply to गॅस शेगडी अशी घ्यावी जी by एस
हाहाहा! सोपेय. असे धागे
In reply to तुम्ही शोध लावा. आम्ही तयार by सांश्रय
अर्रेर्ररेरे,
In reply to हाहाहा! सोपेय. असे धागे by एस
टुकार सल्ला
प्रथम स्वयंपाक घराच्या कडेला
हे खरं आहे. चार बर्नरची शेगडी
In reply to प्रथम स्वयंपाक घराच्या कडेला by कंजूस
तुम्हाला मुख्य विषय सोडून
In reply to हे खरं आहे. चार बर्नरची शेगडी by खटासि खट
एका ओळीत चार बर्नर असलेली
In reply to तुम्हाला मुख्य विषय सोडून by सांश्रय
पीएचडी, कन्हैया ?
In reply to तुम्हाला मुख्य विषय सोडून by सांश्रय
प्रश्नात उत्तर
=))) _/\_
पेक्षा
त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल
मिपावरचे काही लेख चुलीत
लोल!
In reply to मिपावरचे काही लेख चुलीत by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to लोल! by उगा काहितरीच
ख्या ख्या ख्या! हल्ली
In reply to =)) by जेपी
त्याम्ना घरचा
In reply to ख्या ख्या ख्या! हल्ली by एस
आमच्या पॉपकॉर्नच्या धंद्याला
In reply to मिपावरचे काही लेख चुलीत by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोण म्हणलं हा धागा चुलीत टाका
In reply to आमच्या पॉपकॉर्नच्या धंद्याला by चिनार
ही ही ही.
In reply to मिपावरचे काही लेख चुलीत by कॅप्टन जॅक स्पॅरो
चार बर्नरची शेगडी घेण्यापेक्षा...
अरारा
In reply to चार बर्नरची शेगडी घेण्यापेक्षा... by विवेक ठाकूर
=))
In reply to चार बर्नरची शेगडी घेण्यापेक्षा... by विवेक ठाकूर
डिबी
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नंतर कशी मरेल?
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रोगापेक्षा इलाज भैंकर... =))
In reply to चार बर्नरची शेगडी घेण्यापेक्षा... by विवेक ठाकूर
कृपया
In reply to चार बर्नरची शेगडी घेण्यापेक्षा... by विवेक ठाकूर
सल्ला द्यायचे सत्तर रुपये
सुरूवातीला ५० रुपये ना ?
In reply to सल्ला द्यायचे सत्तर रुपये by धनंजय माने
महागाई! कंबरडं मोडलं हो या
In reply to सुरूवातीला ५० रुपये ना ? by उगा काहितरीच
सुर्यचुल वापरली का हो तुमच्या
In reply to महागाई! कंबरडं मोडलं हो या by धनंजय माने
ज्योति, सूर्या इ.
आजकालच्या फ्लॅट मध्ये किचन
In reply to ज्योति, सूर्या इ. by श्रीगुरुजी
ओट्याची रुंदी पाहून मग शेगडी
In reply to ज्योति, सूर्या इ. by श्रीगुरुजी
आधी मराठी बायकांनी कामवालीवर विश्वास टाकायला शिकलं पाहीजे......
In reply to ओट्याची रुंदी पाहून मग शेगडी by खेडूत
ग्लेन ची घ्या
In reply to ज्योति, सूर्या इ. by श्रीगुरुजी
ग्लेन लिहायलाच आलो होतो..
In reply to ग्लेन ची घ्या by अत्रन्गि पाउस
४ बर्नरचा कुकटॉप वापरायला बर्
+१
In reply to ४ बर्नरचा कुकटॉप वापरायला बर् by आनंदी गोपाळ
+११११११११
In reply to ४ बर्नरचा कुकटॉप वापरायला बर् by आनंदी गोपाळ
खाली अण्भवी बॅटमॅन अशी सही
In reply to +११११११११ by बॅटमॅन
चारही बर्नर्स एकदम निदान
{मोड ऑन: कुठला तो जाणकार
In reply to चारही बर्नर्स एकदम निदान by रेवती
एक प्रश्न
आता स्पिरीट लॕम्प घ्यायला
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
मला चार रेगुलेटर असलेला
मिपा वर ठरलेले सभासद ठरलेली
In reply to मला चार रेगुलेटर असलेला by लालगरूड
surya घ्या glass top .
In reply to मिपा वर ठरलेले सभासद ठरलेली by सांश्रय
आपण सुर्या ग्लास टॉप का
In reply to surya घ्या glass top . by लालगरूड
त्यासाठी दुसरा धागा काढा ना :
In reply to आपण सुर्या ग्लास टॉप का by सांश्रय
धन्यवाद! सल्ला चांगला आहे.
In reply to त्यासाठी दुसरा धागा काढा ना : by टवाळ कार्टा
काचेचा आहे,
In reply to आपण सुर्या ग्लास टॉप का by सांश्रय
मी काय म्हणतो,
मी काय म्हणतो,
या धाग्यावर
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर
हा धागा काढण्याचा एकच उद्देश
आपलं संस्थळ चुकलं असं वाटतंय.
असं वाटायला लागलय खरं!
In reply to आपलं संस्थळ चुकलं असं वाटतंय. by वैभव जाधव
??
In reply to असं वाटायला लागलय खरं! by पुणे मुंग्रापं
एक गहन प्रश्न पडलाय
=))
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
या विषयातले जाणकारपण मिपावर
In reply to =)) by टवाळ कार्टा
कोण्रे कोण्रे?
In reply to या विषयातले जाणकारपण मिपावर by टवाळ कार्टा
आता कोणी घराच्या कामाचे रेट
In reply to या विषयातले जाणकारपण मिपावर by टवाळ कार्टा
प्रत्येकाच्या क्षमतेवर
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
प्रश्ण गहन आहे का थोडी
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
क्या मारा, कप्तान..
In reply to प्रश्ण गहन आहे का थोडी by कॅप्टन जॅक स्पॅरो
रच्याकने गॅसचही कनेक्शन
In reply to क्या मारा, कप्तान.. by चिगो
ते इंग्लिश+इंडीयन असतं ना?
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
हे सगळे विचार नेमके 'कुठे'
In reply to ते इंग्लिश+इंडीयन असतं ना? by चिगो
मी तर म्हणते शेगडी वगैरे काही
वैल चूल घ्या.