चार बर्नरची गॅस शेगडी घ्यायची आहे. कोणती घ्यावी?
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते.
मग विचार केला की मिपाकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल...
कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल.
सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
महागाई! कंबरडं मोडलं हो या
सुर्यचुल वापरली का हो तुमच्या
ज्योति, सूर्या इ.
आजकालच्या फ्लॅट मध्ये किचन
ओट्याची रुंदी पाहून मग शेगडी
आधी मराठी बायकांनी कामवालीवर विश्वास टाकायला शिकलं पाहीजे......
ग्लेन ची घ्या
ग्लेन लिहायलाच आलो होतो..
४ बर्नरचा कुकटॉप वापरायला बर्
+१
+११११११११
खाली अण्भवी बॅटमॅन अशी सही
चारही बर्नर्स एकदम निदान
{मोड ऑन: कुठला तो जाणकार
एक प्रश्न
आता स्पिरीट लॕम्प घ्यायला
मला चार रेगुलेटर असलेला
मिपा वर ठरलेले सभासद ठरलेली
surya घ्या glass top .
आपण सुर्या ग्लास टॉप का
त्यासाठी दुसरा धागा काढा ना :
धन्यवाद! सल्ला चांगला आहे.
काचेचा आहे,
मी काय म्हणतो,
मी काय म्हणतो,
या धाग्यावर
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर
हा धागा काढण्याचा एकच उद्देश
आपलं संस्थळ चुकलं असं वाटतंय.
असं वाटायला लागलय खरं!
??
एक गहन प्रश्न पडलाय
=))
या विषयातले जाणकारपण मिपावर
कोण्रे कोण्रे?
आता कोणी घराच्या कामाचे रेट
प्रत्येकाच्या क्षमतेवर
प्रश्ण गहन आहे का थोडी
क्या मारा, कप्तान..
रच्याकने गॅसचही कनेक्शन
ते इंग्लिश+इंडीयन असतं ना?
हे सगळे विचार नेमके 'कुठे'
मी तर म्हणते शेगडी वगैरे काही
वैल चूल घ्या.