दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते.
मग विचार केला की मिपाकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल...
कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल.
सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे.
धन्यवाद.
वाचने
14884
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यासाठी दुसरा धागा काढा ना :
In reply to आपण सुर्या ग्लास टॉप का by सांश्रय
धन्यवाद! सल्ला चांगला आहे.
In reply to त्यासाठी दुसरा धागा काढा ना : by टवाळ कार्टा
काचेचा आहे,
In reply to आपण सुर्या ग्लास टॉप का by सांश्रय
मी काय म्हणतो,
मी काय म्हणतो,
या धाग्यावर
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर
हा धागा काढण्याचा एकच उद्देश
आपलं संस्थळ चुकलं असं वाटतंय.
असं वाटायला लागलय खरं!
In reply to आपलं संस्थळ चुकलं असं वाटतंय. by वैभव जाधव
??
In reply to असं वाटायला लागलय खरं! by पुणे मुंग्रापं
एक गहन प्रश्न पडलाय
=))
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
या विषयातले जाणकारपण मिपावर
In reply to =)) by टवाळ कार्टा
कोण्रे कोण्रे?
In reply to या विषयातले जाणकारपण मिपावर by टवाळ कार्टा
आता कोणी घराच्या कामाचे रेट
In reply to या विषयातले जाणकारपण मिपावर by टवाळ कार्टा
प्रत्येकाच्या क्षमतेवर
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
प्रश्ण गहन आहे का थोडी
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
क्या मारा, कप्तान..
In reply to प्रश्ण गहन आहे का थोडी by कॅप्टन जॅक स्पॅरो
रच्याकने गॅसचही कनेक्शन
In reply to क्या मारा, कप्तान.. by चिगो
ते इंग्लिश+इंडीयन असतं ना?
In reply to एक गहन प्रश्न पडलाय by श्री गावसेना प्रमुख
हे सगळे विचार नेमके 'कुठे'
In reply to ते इंग्लिश+इंडीयन असतं ना? by चिगो
मी तर म्हणते शेगडी वगैरे काही
वैल चूल घ्या.