चार बर्नरची गॅस शेगडी घ्यायची आहे. कोणती घ्यावी?
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते.
मग विचार केला की मिपाकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल...
कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल.
सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा धागा गाजणार !! पाचशे नक्की
धन्यवाद!
तुमच्या आयडीचा नेमका अर्थ काय
शोधा म्हणजे .....सापडेल......
छान...!!!
माहिती बरीच मिळाली, परंतु
चूल नाही का घरात ?
चुल आहे पण ती गॅसवर चालणारी
फोटु टाका की. आम्हाला पण
सेकंड हॅंड चालेल का?
सपाट बुडाची पातेली नै हो,
लोखंडी नै..स्टीलची सपाट
स्टीलचे भांडे चालते इंडक्शन
अर्थात
भांडे लपविले तर?
ताक मिळणार नाही.
=))
सेकंडहँड नको.
गॅस शेगडी अशी घ्यावी जी
नाही तर गॅस कुठला घ्यावा
तुम्ही शोध लावा. आम्ही तयार
हाहाहा! सोपेय. असे धागे
अर्रेर्ररेरे,
टुकार सल्ला
प्रथम स्वयंपाक घराच्या कडेला
हे खरं आहे. चार बर्नरची शेगडी
तुम्हाला मुख्य विषय सोडून
एका ओळीत चार बर्नर असलेली
पीएचडी, कन्हैया ?
प्रश्नात उत्तर
=))) _/\_
पेक्षा
त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल
मिपावरचे काही लेख चुलीत
लोल!
=))
ख्या ख्या ख्या! हल्ली
त्याम्ना घरचा
आमच्या पॉपकॉर्नच्या धंद्याला
कोण म्हणलं हा धागा चुलीत टाका
ही ही ही.
चार बर्नरची शेगडी घेण्यापेक्षा...
अरारा
=))
डिबी
नंतर कशी मरेल?
रोगापेक्षा इलाज भैंकर... =))
कृपया
सल्ला द्यायचे सत्तर रुपये
सुरूवातीला ५० रुपये ना ?