सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय.
जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र.
(स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल.
धन्यवाद!
वर्गीकरण
वाचने
54307
वाचनखूण
प्रतिक्रिया
176
दखल
ती जाहिरात कोणती
हॉटेल गौरीश आहे मार्केट पासून लांब
In reply to हॉटेल गौरीश आहे मार्केट पासून लांब by gogglya
ह्म्म
वाटाण्याच्या अक्षता
In reply to वाटाण्याच्या अक्षता by श्रीरंग_जोशी
दाते-कर्वे शब्दकोशातल्या एन्ट्रीच्या आधारे
In reply to दाते-कर्वे शब्दकोशातल्या एन्ट्रीच्या आधारे by भीडस्त
धन्यवाद
'सुरज का सातवा घोडा' पुस्तकाचं मराठी भाषांतर
माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे
In reply to माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे by उगा काहितरीच
"पेंट रिमूव्हर केमीकल" मिळते
In reply to माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे by उगा काहितरीच
वेळखाऊ असले तरी अब्रेझिव
In reply to वेळखाऊ असले तरी अब्रेझिव by संदीप डांगे
१ नंबर
In reply to वेळखाऊ असले तरी अब्रेझिव by संदीप डांगे
ह्याच्यावर कुणी पेंट मारला????
In reply to ह्याच्यावर कुणी पेंट मारला???? by आदिजोशी
पेंट म्हणजे काहीतरी काळ्या
In reply to वेळखाऊ असले तरी अब्रेझिव by संदीप डांगे
सुरेख!
In reply to वेळखाऊ असले तरी अब्रेझिव by संदीप डांगे
दंडवत पेशन्सला ! कारण
In reply to दंडवत पेशन्सला ! कारण by उगा काहितरीच
;-) लगे रहो. शेवटी जो आनंद
कोलाडला कुणी रिव्हर राफ्टींग
In reply to कोलाडला कुणी रिव्हर राफ्टींग by पिलीयन रायडर
कोलाड
In reply to कोलाडला कुणी रिव्हर राफ्टींग by पिलीयन रायडर
Kundalika River Rafting
In reply to Kundalika River Rafting by कपिलमुनी
धन्यवाद! पुढच्या एक दोन
In reply to धन्यवाद! पुढच्या एक दोन by पिलीयन रायडर
river and forest
In reply to धन्यवाद! पुढच्या एक दोन by पिलीयन रायडर
बर्याचदा फसवतात. धरणातुन
#लाकूड काळं रसायन : काजळी
In reply to #लाकूड काळं रसायन : काजळी by कंजूस
#लाकूड काळं रसायन : काजळी
मिपावर लेखाच्या
DEADPOOL यांना त्यांच्या
थँक्स!
मात्र याचा वापर अँड्रॉइडवर कसा होईल!
In reply to मात्र याचा वापर अँड्रॉइडवर कसा होईल! by DEADPOOL
??? अँड्रॉइडशी काय संबंध??
रस्त्यावर विकले जाणारे कपडे
In reply to रस्त्यावर विकले जाणारे कपडे by पिशी अबोली
भांड्यांच्या बदल्यात घेतलेले,
आल्यापासून सुंठ कशी करतात?
In reply to आल्यापासून सुंठ कशी करतात? by खेडूत
आल्याची सालं काढून घेतात. मग
In reply to आल्याची सालं काढून घेतात. मग by आदूबाळ
चुना कोणता?
In reply to चुना कोणता? by रॉजरमूर
हो, पण पानवाल्याकडे ज्या
In reply to हो, पण पानवाल्याकडे ज्या by आदूबाळ
धन्यवाद........!
In reply to आल्याची सालं काढून घेतात. मग by आदूबाळ
चुन्याचे पाणी म्हणजे निवळी का
In reply to चुन्याचे पाणी म्हणजे निवळी का by कैलासवासी सोन्याबापु
हो. हाच शब्द आठवत होतो!
टीव्ही वर लागणार्या फॅशन शो
In reply to टीव्ही वर लागणार्या फॅशन शो by नाव आडनाव
फॅशन डीझायनरने जे डीझाईन केले
एखाद्या धागाकर्त्याचे लेखन
त्यांच्या चश्म्यातून - भाग २.
kindle paper white घ्यायच आहे
In reply to kindle paper white घ्यायच आहे by जेपी
किंडलवर मराठी पुस्तकं फारशी
एक शंका
In reply to एक शंका by भाते
माझ्या मते एखादे पिवळे बलक
In reply to माझ्या मते एखादे पिवळे बलक by सतिश पाटील
मधे कदाचित मिपावर च एक लिन्क
कोलाडला कुणी रिव्हर राफ्टींग केलंय का?
ही बातमी वाचुन मी उडालोच
In reply to ही बातमी वाचुन मी उडालोच by नितीनचंद्र
http://www.relakhs.com/lpg-consumers-lpg-insurance-policy-gas-cy
@पैलवान - महाबळेश्वर
कोणी सांगेल का?
In reply to कोणी सांगेल का? by उपयोजक
मदत पान
व्याख्यान कार्यक्रमाची
माझा सॅमसंग नोट तीस तारखेला
In reply to माझा सॅमसंग नोट तीस तारखेला by संदीप डांगे
माझ्या फोन ला सुद्धा काही
In reply to माझ्या फोन ला सुद्धा काही by भक्त प्रल्हाद
फोन अजून डॉक्टरकडेच आहे.
In reply to फोन अजून डॉक्टरकडेच आहे. by संदीप डांगे
असे आहे होय...
In reply to असे आहे होय... by भक्त प्रल्हाद
हो ना. जास्त नाही, हजार
तरी महाबळेश्वर मध्ये अजून
In reply to तरी महाबळेश्वर मध्ये अजून by श्रीगुरुजी
एमर्टीडीसी च्या आवारात खाजगी उपहारग्रुह आहे
महाबळेश्वर
भाषा
In reply to भाषा by श्रीरंग_जोशी
कुणालाच ठाऊक नाही का?
नवलेखकांना प्रोत्साहन
हिंदी उच्चार
In reply to हिंदी उच्चार by श्रीरंग_जोशी
लिखित भाषा आणि बोली यातील
Doctors, friends ; I need advice
In reply to Doctors, friends ; I need advice by मन१
काही माहिती
In reply to काही माहिती by बहुगुणी
"कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग"
#ऋ, तृ, कृ या अक्षरांचे
गृहकर्ज घेतल्यावर
In reply to गृहकर्ज घेतल्यावर by चिनार
पझेशन आवश्यक आहे. त्याशिवाय
In reply to गृहकर्ज घेतल्यावर by चिनार
मित्राचं बरोबर आहे
In reply to मित्राचं बरोबर आहे by रुस्तम
अधिक माहिती
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघाच्या
In reply to आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघाच्या by मोदक
आवड आपली आपली
In reply to आवड आपली आपली by कपिलमुनी
फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या
In reply to आवड आपली आपली by कपिलमुनी
फोटोवरून तरी २००७ च्या टीममधे
इंटरनेट डाऊनलोड मेनेजर
माहिती हवी आहे.
मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये
In reply to मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये by इनू
मिपाकर श्री. निनाद यांना
कसे टाइप कराव
In reply to कसे टाइप कराव by Jack_Bauer
E वापरून
In reply to E वापरून by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to धन्यवाद by Jack_Bauer
गमभन
In reply to गमभन by श्रीरंग_जोशी
एकदा गमभन वर हात बसला तर दुसरे पर्याय वापरावेसे वाटणार नाही याची
In reply to कसे टाइप कराव by Jack_Bauer
बँक साठी bEMk टंकावे
सॅमसंग Galaxy Grand Duos I9082 परफॉरमन्स
In reply to सॅमसंग Galaxy Grand Duos I9082 परफॉरमन्स by आसिफ
आसिफ, फोन रुट केल्यास
नेटफ्लिक्स पहिला महिना फ्री
In reply to नेटफ्लिक्स पहिला महिना फ्री by असंका
हो. आयडी पासवर्ड असतं.
शेंदूर कसा बनवतात?
In reply to शेंदूर कसा बनवतात? by वेल्लाभट
कोणाच्या बर्फीत घालायचाय
In reply to कोणाच्या बर्फीत घालायचाय by आदूबाळ
फासायचाय!
In reply to शेंदूर कसा बनवतात? by वेल्लाभट
लेड ऑक्साइड
In reply to लेड ऑक्साइड by सुनील
अच्छा....
फोर्ड मस्टँग भारतात
In reply to फोर्ड मस्टँग भारतात by भुमन्यु
माझी सर्वात आवडती कार. पण
In reply to माझी सर्वात आवडती कार. पण by संदीप डांगे
माझी पण
In reply to माझी पण by श्रीरंग_जोशी
रंगाण्णा, जला रै क्या? हम बी
In reply to रंगाण्णा, जला रै क्या? हम बी by संदीप डांगे
गरीब आदमी क्या जलायेगा
In reply to गरीब आदमी क्या जलायेगा by श्रीरंग_जोशी
संदीपराव
In reply to संदीपराव by तुषार काळभोर
रोज शंभर किमी व भारतात? असा
"पालवी" या शब्दाला दूसरा
In reply to "पालवी" या शब्दाला दूसरा by चिनार
पालवी = पर्णसंभार
In reply to पालवी = पर्णसंभार by अमेरिकन त्रिशंकू
पालवी = पानफुटी
मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो
In reply to मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो by पिलीयन रायडर
काय सांग्ता....मी हा घ्यायचा
In reply to काय सांग्ता....मी हा घ्यायचा by टवाळ कार्टा
नको नको.. मला फार फार त्रास
In reply to नको नको.. मला फार फार त्रास by पिलीयन रायडर
सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा
In reply to सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा by टवाळ कार्टा
मोटो x play घ्या
In reply to सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा by टवाळ कार्टा
Coolpad Note 3 lite घेतल्या
In reply to नको नको.. मला फार फार त्रास by पिलीयन रायडर
मी तर वापरतो आहे हाच फोन
In reply to मी तर वापरतो आहे हाच फोन by उगा काहितरीच
१. फोन अमेरिकेतुन अॅमेझॉन
In reply to १. फोन अमेरिकेतुन अॅमेझॉन by पिलीयन रायडर
मी भारतातून आणी दुकानातून
In reply to १. फोन अमेरिकेतुन अॅमेझॉन by पिलीयन रायडर
Reset factory settings करुन
In reply to Reset factory settings करुन by मराठी कथालेखक
Did that.. Many times
In reply to Did that.. Many times by पिलीयन रायडर
लेनोवो
१११ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन
एकसष्टी !
In reply to एकसष्टी ! by ब़जरबट्टू
६०-६१ च्या मध्ये
मुरुड होडी दुर्घटना
मोबिल घ्यायचा आहे १८ हजार ते
In reply to मोबिल घ्यायचा आहे १८ हजार ते by मयुरMK
http://www.91mobiles.com
सुबोध भाऊ मी जालावर पहिले
In reply to सुबोध भाऊ मी जालावर पहिले by मयुरMK
ब्लॅकबेरी १० वर चालणारा फोन
In reply to ब्लॅकबेरी १० वर चालणारा फोन by श्रीरंग_जोशी
श्रीरंग भाऊ विचार करतो :)
In reply to सुबोध भाऊ मी जालावर पहिले by मयुरMK
कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे
In reply to कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे by उगा काहितरीच
२० हजाराचा मोबाईल घेतला तरी २
In reply to २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ by मयुरMK
छान आहे मोटो जी ३ ! मी मोटो ई
In reply to कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे by उगा काहितरीच
लय वेळा सह्मत !!
In reply to सुबोध भाऊ मी जालावर पहिले by मयुरMK
माझ्याकडे xiomi redme note
"त्यामुळे स्वस्तातला ८-१०
In reply to "त्यामुळे स्वस्तातला ८-१० by कंजूस
:)
माझ्याकडे सध्या मोटो ई च आहे
In reply to माझ्याकडे सध्या मोटो ई च आहे by मयुरMK
रच्याकने याच्या प्रतिक्षेत...
''मोबाईल ब्लॉक्स'' वाचाल होत
कल्पनाआहेभारतासकट अनेक राष्ट्रे लांब
In reply to भारतासकट अनेक राष्ट्रे लांब by श्रीगुरुजी
एक्स्ट्रापोलेशन करतात.
In reply to एक्स्ट्रापोलेशन करतात. by एस
मग समजा १ किमी = १० किमी असे
In reply to मग समजा १ किमी = १० किमी असे by मोदक
मला याबद्दल काहीही माहिती
आता फार दूरच्या लक्षावर हल्ला
दोन मुलाखती शोधतोय तुम्हाला कुणाला माहीत आहेत का
दोन मुलाखती शोधतोय तुम्हाला कुणाला माहीत आहेत का
दोन मुलाखती शोधतोय तुम्हाला कुणाला माहीत आहेत का
मार्च महिन्याच्या शेवटी किंवा
In reply to मार्च महिन्याच्या शेवटी किंवा by पिलीयन रायडर
पर्वती =))