सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय.
जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र.
(स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल.
धन्यवाद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
http://www.relakhs.com/lpg-consumers-lpg-insurance-policy-gas-cy
@पैलवान - महाबळेश्वर
कोणी सांगेल का?
मदत पान
व्याख्यान कार्यक्रमाची
माझा सॅमसंग नोट तीस तारखेला
माझ्या फोन ला सुद्धा काही
फोन अजून डॉक्टरकडेच आहे.
असे आहे होय...
हो ना. जास्त नाही, हजार
तरी महाबळेश्वर मध्ये अजून
एमर्टीडीसी च्या आवारात खाजगी उपहारग्रुह आहे
महाबळेश्वर
भाषा
कुणालाच ठाऊक नाही का?
नवलेखकांना प्रोत्साहन
हिंदी उच्चार
लिखित भाषा आणि बोली यातील
Doctors, friends ; I need advice
काही माहिती
"कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग"
#ऋ, तृ, कृ या अक्षरांचे
गृहकर्ज घेतल्यावर
पझेशन आवश्यक आहे. त्याशिवाय
मित्राचं बरोबर आहे
अधिक माहिती
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघाच्या
आवड आपली आपली
फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या
फोटोवरून तरी २००७ च्या टीममधे
इंटरनेट डाऊनलोड मेनेजर
माहिती हवी आहे.
मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये
मिपाकर श्री. निनाद यांना
कसे टाइप कराव
E वापरून
धन्यवाद
गमभन
एकदा गमभन वर हात बसला तर दुसरे पर्याय वापरावेसे वाटणार नाही याची
बँक साठी bEMk टंकावे
सॅमसंग Galaxy Grand Duos I9082 परफॉरमन्स
आसिफ, फोन रुट केल्यास
नेटफ्लिक्स पहिला महिना फ्री
हो. आयडी पासवर्ड असतं.
शेंदूर कसा बनवतात?
कोणाच्या बर्फीत घालायचाय
फासायचाय!
लेड ऑक्साइड
अच्छा....
फोर्ड मस्टँग भारतात