हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन
हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन
हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.
त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते.
दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल.
हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी.
मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. :) आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. :) )
हिंदु धर्मात सरसकटपणे दहन आणि दफन असे दोन ऑप्शन उपलब्ध होऊ शकतील का? याची चर्चा अपेक्षित आहे. दहन : सत्य की थोतांड हा विषय इथे अपेक्षित नाही. ( पण तरीही कुणी चर्चा करत असल्यास त्याला प्रतिबंध केला जाणार नाही. :) )
शाहण्याने आपुले थडगे खणावे
आणि खणताना गाणे म्हणावे. :)
वाचने
37696
वाचनखूण
प्रतिक्रिया
143
मान्य आहे
In reply to मान्य आहे by अत्रन्गि पाउस
मुठमाती देणे
अवयवदान करा.
In reply to अवयवदान करा. by प्रभाकर पेठकर
.
दहनाची कल्पना मलाही पसंत नाही
In reply to दहनाची कल्पना मलाही पसंत नाही by नगरीनिरंजन
हो..तशी सोय आहे
In reply to हो..तशी सोय आहे by अमोल मेंढे
पारशी समाजात शहरातल्याच
In reply to पारशी समाजात शहरातल्याच by नगरीनिरंजन
अशी किती जंगले उरली आहेत? आणि
In reply to अशी किती जंगले उरली आहेत? आणि by परिंदा
किती हा निराशावाद!
दहन काय नि दफन काय मृतदेहाची
In reply to दहन काय नि दफन काय मृतदेहाची by बाळ सप्रे
.
In reply to . by उद्दाम
कायदा
In reply to कायदा by विकास
.
In reply to . by उद्दाम
इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे
In reply to इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे by मृत्युन्जय
सुपर
In reply to . by उद्दाम
वेगळे
मरणोत्तर पार्थिव देह
In reply to मरणोत्तर पार्थिव देह by बॅटमॅन
सहमत आहे.
In reply to मरणोत्तर पार्थिव देह by बॅटमॅन
+१
In reply to +१ by मालोजीराव
भारतात इतके प्रचंड वैविध्य
In reply to भारतात इतके प्रचंड वैविध्य by बॅटमॅन
दिल्लीला जाताना ....
In reply to दिल्लीला जाताना .... by चौकटराजा
रोचक!
In reply to रोचक! by बॅटमॅन
तुळजाभवानी चे पारंपारिक
In reply to तुळजाभवानी चे पारंपारिक by मालोजीराव
हे अजूनच रोचक. कुठे कशा प्रथा
In reply to हे अजूनच रोचक. कुठे कशा प्रथा by बॅटमॅन
खानदेशात
In reply to खानदेशात by इरसाल
खानदेश सोडून अन्यत्र
In reply to तुळजाभवानी चे पारंपारिक by मालोजीराव
नाही तशी कुठलीही प्रथा नाही .
In reply to मरणोत्तर पार्थिव देह by बॅटमॅन
.
In reply to . by उद्दाम
शवाबद्दल आदर बाळगावा
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
लायकीवर प्रवेश मिळालेल्या
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
.
In reply to . by उद्दाम
इतकं छान नदीकाठी फुलांच्या
In reply to . by उद्दाम
अनौरस संतती आणि हरामजादा
In reply to . by उद्दाम
स्वःताचे मढे पुरण्यासाठी धर्म बदलण्याची गरज काय?
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
सहमत...सहमत...सहमत..
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
सहमत
In reply to सहमत by विकास
ठीक
१. ( आणि तसेही, मेडिकल
( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )हे वाक्य देहदान अथवा अवयवदान या सारख्या फार उपयोगी आणि स्त्युत्य गोष्टींबद्दल सर्वसाधारण लोकांत गैरसमज आणि वैचारीक गोंधळ निर्माण करणारे आहे. केवळ "गम्मत (?!)" म्हणूनही असे करणे एका वैद्यकीय व्यावसाईकाकडून तरी अपेक्षित नव्हते. याबतीत "प्रभाकर पेठकर" यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत २. दहन-दफन या विकल्पांबद्दल "बाळ सप्रे" यांनी किमान शब्दात चपखल प्रतिसाद दिला आहे. त्यांत अजून थोडी भर अशी की माणूस म्हटला म्हणजे त्याच्या इछा-भावना आल्याच... मग त्या मेलेल्या माणसाच्या असो अथवा त्याच्या जिवंत नातलगांच्या. सभ्य समाजात माणसाच्या प्रेताला केवळ एक बिघडलेली, बंद पडलेली अथवा टाकावू गोष्ट समजली जात नाही, ते याकरताच. युद्धात मारलेल्या शत्रूचे प्रेतही सन्मानाने वागवले जाते तेही यासाठीच. तेव्हा भावनांना "योग्य तेवढे" (आणि केवळ तेवढेच) महत्व देऊन जशी इच्छा असेल तशी आणि जसे जमेल तशी प्रेताची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य भारतिय घटनेने सर्व नागरिकांना दिलेले आहे. त्या कृतिचा काही बेकायदेशीर, व्यक्तीविघातक अथवा समाजविघातक परिणाम झाला तर सद्याचा कायदा त्या बाबतीत कारवाई करायला सक्षम आहे. यात धर्म मध्ये आणून वाद घालणे म्हणजे वितंडवादच होईल. ३. लाकडे जाळणे आणि दफनाने जमीन व्यापणे अथवा दूषित करणे यापेक्षा विद्युतदाहिनी हा एक चांगला पर्याय हल्ली शहरांत उपलब्ध असतो.In reply to १. ( आणि तसेही, मेडिकल by डॉ सुहास म्हात्रे
बाय द वे
In reply to बाय द वे by आनन्दा
सॅड बट ट्रू...विशेषतः
In reply to बाय द वे by आनन्दा
+१
In reply to +१ by प्यारे१
.
In reply to . by उद्दाम
.
अंत्यसंस्कार
In reply to अंत्यसंस्कार by प्रसाद गोडबोले
धन्य _/\_
In reply to अंत्यसंस्कार by प्रसाद गोडबोले
आणि परत जिवंत झाल्यावर
समर्थन दहनाचेही
लेखकला व्यक्तिगत कोणता प्रकार योग्य वाटतो?
वैद्यकीय महाविद्यालया
In reply to वैद्यकीय महाविद्यालया by जेपी
.
In reply to . by उद्दाम
.
महानुभाव
सहमत आहे. गंमत म्हणून कोणी
In reply to सहमत आहे. गंमत म्हणून कोणी by मृत्युन्जय
दफनाचा अजून एक प्रॉब्लेम
जाळण्यापेक्षा पुरणे हा उपाय
गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली
In reply to गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली by सुबोध खरे
माझ्या
In reply to गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली by सुबोध खरे
@जळणाच्या गैसवर मृतदेह
In reply to @जळणाच्या गैसवर मृतदेह by अत्रुप्त आत्मा
हो! आणी मी सुद्धा दहन'च योग्य
In reply to हो! आणी मी सुद्धा दहन'च योग्य by अत्रुप्त आत्मा
येकदम सहमत
In reply to गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली by सुबोध खरे
गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली
एकतर्फी प्रश्न
In reply to एकतर्फी प्रश्न by विकास
जर कोणी मुस्लिम किवा ख्रिश्चन
१.पेतांची जाळून अन्तक्रिया
अतिशय चान विचार...
व्यावहारिक बाजू विरुद्ध भावनात्मक बाजू.
In reply to व्यावहारिक बाजू विरुद्ध भावनात्मक बाजू. by अत्रन्गि पाउस
असेच करतात
In reply to असेच करतात by राही
प्रसन्न वातावरण असते.
In reply to प्रसन्न वातावरण असते. by अर्धवटराव
मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या
In reply to मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या by प्यारे१
सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे
In reply to मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या by प्यारे१
तुम्हाला बहुतेक दहावीच्या
In reply to मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या by प्यारे१
किती हि प्रखर ज्ञानलालसा
In reply to किती हि प्रखर ज्ञानलालसा by अर्धवटराव
अहो कसलं काय?
In reply to अहो कसलं काय? by प्यारे१
आत्मे कावतील
In reply to प्रसन्न वातावरण असते. by अर्धवटराव
होय
In reply to होय by राही
सहमत.
In reply to होय by राही
पोचली प्रसन्नता.
In reply to असेच करतात by राही
सगळ्यात नावडता प्रकार म्हणजे
आत्मा मोक्ष मुक्ती वगैरे
छान.
आमच्यात म्हणे बायका
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
भाग्यश्री....
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
ती एक मूर्खपणाची प्रथा आहे.
In reply to ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. by बॅटमॅन
स्मशानवैराग्य
In reply to स्मशानवैराग्य by प्रसाद गोडबोले
स्मशानात मीही गेलेलो आहे.
In reply to स्मशानात मीही गेलेलो आहे. by बॅटमॅन
विशेषतः गुलाबबाई अमृतलाल
In reply to ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. by बॅटमॅन
@ विशेषतः मृतदेहाची राख
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
....
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
सहमत.
In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
आपोआप निश्चित होणार नाही.
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
असंही असतं...
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
तुमच्या सौं चे मनःपूर्वक
In reply to तुमच्या सौं चे मनःपूर्वक by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
अरे वा!
In reply to अरे वा! by विकास
एक्का साहेब, विकास,
In reply to एक्का साहेब, विकास, by अर्धवटराव
स्वतःच्या पारखी नजरला अगदी
In reply to स्वतःच्या पारखी नजरला अगदी by आनन्दिता
+१
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
ओहो क्या बात है.
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
तुमच्या सौंच्या पायाची प्रिंट
In reply to तुमच्या सौंच्या पायाची प्रिंट by बॅटमॅन
खिखिखि
In reply to खिखिखि by अर्धवटराव
हा हा हा
चर्चा वाचली.
In reply to चर्चा वाचली. by ज्ञानोबाचे पैजार
ह्याला म्हनतात
In reply to ह्याला म्हनतात by अत्रन्गि पाउस
पन हे तर "व्हर्टीकल" ठींकींग
In reply to चर्चा वाचली. by ज्ञानोबाचे पैजार
त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन
In reply to त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन by विजुभाऊ
.
In reply to . by उद्दाम
काय बोअर मारताय राव
In reply to . by उद्दाम
मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल
मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल.आयला, इतकं डोंबलाचं सायन्सचं अज्ञान आहे तर वैचारिक धागा काठायचा आव काय म्हणुन? सरळ जोक, विनोद, टिंगलटवाळी आसा विषय या धाग्याला द्यायचा ना, हाकानाका :)In reply to मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल by गब्रिएल
.
In reply to . by उद्दाम
म्हंजे तेच. उद्दामपणे केलेला
In reply to . by उद्दाम
(No subject)
In reply to . by उद्दाम
हे बाकी आवडलं
देहदानासाठी निरोगी
In reply to देहदानासाठी निरोगी by एम.जी.
.
In reply to देहदानासाठी निरोगी by एम.जी.
निरोगी शरीर महत्त्वाचे.
दफन सुरु करणे हा रोगापेक्षा
In reply to दफन सुरु करणे हा रोगापेक्षा by म्हैस
.
काय ठरलं शेवटी?
In reply to काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
मना है।
मरना मना है।
In reply to मना है। by प्रभाकर पेठकर
जर मरना मना है तर जगणे
In reply to जर मरना मना है तर जगणे by बॅटमॅन
नसबंडीने जगण्याला मनाई होत
In reply to नसबंडीने जगण्याला मनाई होत by मृत्युन्जय
नसबंडीने जगण्याला... ही बंडी
नसबंडीने जगण्याला...ही बंडी कोंन्ती? डिसेंबर्च्या थंडिला बरियका !In reply to नसबंडीने जगण्याला... ही बंडी by गब्रिएल
सगळ्या प्रकारच्या थंडी आणि
खाण्यासाठी कोंबडी कापली,
In reply to खाण्यासाठी कोंबडी कापली, by म्हैस
.
In reply to . by उद्दाम
अश्या खंग्री पद्धतिने
In reply to अश्या खंग्री पद्धतिने by गब्रिएल
=))
In reply to खाण्यासाठी कोंबडी कापली, by म्हैस
.
इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत
In reply to इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत by म्हैस
+१
In reply to +१ by प्यारे१
ते मरु देत.
In reply to ते मरु देत. by सूड
आत्महत्याच काय, खून किंवा वध
In reply to ते मरु देत. by सूड
@ डू आयडींनी जालीय आत्महत्या
In reply to ते मरु देत. by सूड
नुसताच घुटमळत नाही तर धागे पण
In reply to इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत by म्हैस
.
In reply to इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत by म्हैस
.
डास झुरळे ढेकुन , देवीचे
डास झुरळे ढेकुन , देवीचे
आपण जसे आपल्या मृतदेहाची
वासना असणं नसणं ही एक गोष्ट
In reply to वासना असणं नसणं ही एक गोष्ट by म्हैस
.
In reply to . by उद्दाम
नाही तो होरक्रक्स होईल. हॅरी
मग असे जर कुणी केलं तर मग