मुलगी का नको?
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.
मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात.
० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्या खर्चाचा मुलगी वाढविणार्या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.
० मुलगी नवर्याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन
लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत.
एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार.
टीप : ही जाहीरात नाही!
वाचने
50674
वाचनखूण
प्रतिक्रिया
171
>>एकुलती एक मुलगी असेल तर
In reply to >>एकुलती एक मुलगी असेल तर by अर्धवट
सहमत
In reply to >>एकुलती एक मुलगी असेल तर by अर्धवट
असहमत!
In reply to असहमत! by स्वैर परी
आणि हा वाटा मुलीने नेऊ नये
In reply to आणि हा वाटा मुलीने नेऊ नये by युयुत्सु
अर्धसत्य
वडिलोपार्जित इस्टेटिचे
In reply to वडिलोपार्जित इस्टेटिचे by युयुत्सु
>>वडिलोपार्जित इस्टेटिचे
In reply to >>वडिलोपार्जित इस्टेटिचे by अर्धवट
एकदम बरोबर
मुलगी ही परक्यांच धन हा समज -
कमावती मुलगी ही पैसा नसली तरी
In reply to कमावती मुलगी ही पैसा नसली तरी by युयुत्सु
सहमत!
कमावती मुलगी ही पैसा नसली तरी
कमावती मुलगी ही पैसा नसली तरी
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा"
प्रॉपर्टी घेऊन जाणार
In reply to प्रॉपर्टी घेऊन जाणार by गवि
+१| इम्रान खान
- आपल्या देशात मुलगा हा सोशल सिक्युरीटी मानला जातो.
- मुलगी झाल्याने वंश पुढे चालत नाही ही भावना.
असो. तशी आता आईचे आडनाव लावतात काही मुलं. विशेषतः आई प्रसिद्ध घरातली असेल तर ते मुलांना बरेच पडते. उदा. आमीरचा भाचा इम्रान खान.In reply to प्रॉपर्टी घेऊन जाणार by गवि
"प्रॉपर्टी घेऊन जाणार
In reply to "प्रॉपर्टी घेऊन जाणार by शैलेन्द्र
या उलट
In reply to या उलट by प्रियाली
या गोष्टीला किती तरुण तयार
In reply to या उलट by प्रियाली
>>जावयानेच लग्न झाल्यावर
In reply to >>जावयानेच लग्न झाल्यावर by नगरीनिरंजन
किंचित बदल
In reply to किंचित बदल by प्रियाली
ओके.
In reply to ओके. by नगरीनिरंजन
?
In reply to ? by पंगा
>>पण ती तर डीकॉय म्हणून
In reply to ओके. by नगरीनिरंजन
देवकीची आठवी मुलगी?
In reply to देवकीची आठवी मुलगी? by प्रियाली
अहो, यशोदेचा कृष्ण नाही का?
In reply to अहो, यशोदेचा कृष्ण नाही का? by नगरीनिरंजन
यशोदेने कृष्णाचा सांभाळ
In reply to यशोदेने कृष्णाचा सांभाळ by प्रियाली
मी कुठे असं म्हटलंय की तिने
In reply to मी कुठे असं म्हटलंय की तिने by नगरीनिरंजन
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by प्रियाली
ओक्के.
In reply to ओके. by नगरीनिरंजन
अहो मुलगी यशोदेला होती हो.
In reply to अहो मुलगी यशोदेला होती हो. by प्राजु
?
In reply to ? by पंगा
नाही नाही.क्रिष्णाला
In reply to ? by पंगा
>>म्हणजे त्यांनाही मुलगी
In reply to >>म्हणजे त्यांनाही मुलगी by नगरीनिरंजन
+२
In reply to +२ by पंगा
भेंडी !
In reply to भेंडी ! by परिकथेतील राजकुमार
गवार!
In reply to ओके. by नगरीनिरंजन
बाकी...
In reply to बाकी... by वाटाड्या...
खुप साधी गोष्ट आहे ना. अगदी
In reply to बाकी... by वाटाड्या...
एन जी ओ असतील त्या काळचे जे
In reply to बाकी... by वाटाड्या...
पब्लिक डिमांड
In reply to पब्लिक डिमांड by प्रियाली
छ्या... तुमी काय तरी गल्लत
In reply to छ्या... तुमी काय तरी गल्लत by धन्या
नाय नाय
In reply to नाय नाय by प्रियाली
हाहाहा... तरी बरंय त्यावेळी
In reply to या उलट by प्रियाली
"म्हातार्या माणसांना आपलं
In reply to "म्हातार्या माणसांना आपलं by शैलेन्द्र
म्हणजेच
घरजावई* होणार नाहीमुलीकडे राहायला जाणार नाही असे का? ;) * हा शब्द मला पसंत नाही.In reply to म्हणजेच by प्रियाली
मुलांनाही आई बाबा असतात हो..
In reply to मुलांनाही आई बाबा असतात हो.. by शैलेन्द्र
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by प्रियाली
हेहे.. साधा उपाय म्हणजे, आई
In reply to अरेच्चा! by प्रियाली
अगदी बरोबर! 'आत्तापर्यंत' हे
In reply to अगदी बरोबर! 'आत्तापर्यंत' हे by नगरीनिरंजन
कसला बदल?
In reply to कसला बदल? by प्रियाली
माझा नृवंशशास्त्राचा अभ्यास
In reply to माझा नृवंशशास्त्राचा अभ्यास by नगरीनिरंजन
विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना
In reply to विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना by धन्या
खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध
In reply to खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध by नगरीनिरंजन
संस्कृतीवर कुणी घाला घातला तर
In reply to संस्कृतीवर कुणी घाला घातला तर by धन्या
याला इशारा म्हणायचं की धमकी?
In reply to याला इशारा म्हणायचं की धमकी? by नगरीनिरंजन
केवळ वस्तुस्थितीची
In reply to केवळ वस्तुस्थितीची by सुधीर१३७
मिपावरच्या "चर्चा" कोणी किती
In reply to मिपावरच्या "चर्चा" कोणी किती by नगरीनिरंजन
विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना
In reply to विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना by आत्मशून्य
यावरुन आठवले..
In reply to यावरुन आठवले.. by सहज
हे म्हणजे
In reply to खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध by नगरीनिरंजन
घाव घालणे
In reply to घाव घालणे by प्रियाली
अडचणी या असो की वेगळ्या,
In reply to अडचणी या असो की वेगळ्या, by नगरीनिरंजन
असे कसे?
In reply to असे कसे? by प्रियाली
>>जिथे गरज असेल तिथे मुलांनी
In reply to >>जिथे गरज असेल तिथे मुलांनी by नगरीनिरंजन
पण तरीही कल्पनाविलासाच्या
In reply to खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध by नगरीनिरंजन
खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध
In reply to खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध by llपुण्याचे पेशवेll
परिपक्व म्हणजे मराठीत पिकलेले
In reply to खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to +१ by पंगा
>>शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि
In reply to "म्हातार्या माणसांना आपलं by शैलेन्द्र
वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा
In reply to वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा by ३_१४ विक्षिप्त अदिती
१००% सहमत. माझ्या नव्व्दीच्या
In reply to १००% सहमत. माझ्या नव्व्दीच्या by रेवती
तुमच्या आजेसासूबाई दाखवत
In reply to तुमच्या आजेसासूबाई दाखवत by धन्या
मुले हिरवी झाल्याने ह्याचा
In reply to मुले हिरवी झाल्याने ह्याचा by वपाडाव
उप्स... गडबड झाली असं
In reply to १००% सहमत. माझ्या नव्व्दीच्या by रेवती
व्यक्ती तितक्या
In reply to वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी स्वतः एकही वृद्धाश्रम
In reply to मी स्वतः एकही वृद्धाश्रम by युयुत्सु
चक्क सहमत
In reply to वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे. पण नुसता आर्थिक
In reply to या उलट by प्रियाली
"मुलीच्या आईवडिलांनी हक्काने
In reply to "मुलीच्या आईवडिलांनी हक्काने by बद्दु
थयथयाट कशाला?
In reply to थयथयाट कशाला? by प्रियाली
"आज अनेक बायका ज्या नोकरी
In reply to "आज अनेक बायका ज्या नोकरी by बद्दु
टक्केवारी
In reply to टक्केवारी by प्रियाली
झकास सामना रंगला आहे
In reply to झकास सामना रंगला आहे by सही रे सई
कार्यकारणभाव?
आधार हेच मुख्य कारण
In reply to आधार हेच मुख्य कारण by शाहिर
पुष्कळ लोक असतात. अगदी स्वतः
यूयूत्सू दादा, अत्यंत चांगला धागा काढलात.
युयुत्सु, तुम्हालाही मुलगी
In reply to युयुत्सु, तुम्हालाही मुलगी by शिल्पा ब
हाहाहा... त्यांचा राग
In reply to युयुत्सु, तुम्हालाही मुलगी by शिल्पा ब
पण मग तरीही तुम्ही बायकांच्या
In reply to पण मग तरीही तुम्ही बायकांच्या by युयुत्सु
???
मुलगी ही परक्यांच धन हा समज -
In reply to मुलगी ही परक्यांच धन हा समज - by विजुभाऊ
या धाग्यावरचे काही प्रतिसाद
In reply to या धाग्यावरचे काही प्रतिसाद by विश्वनाथ मेहेंदळे
मुलगी म्हणजे फक्त लग्न करून
बेकायदा गर्भलिंगनिदान
In reply to बेकायदा गर्भलिंगनिदान by गणा मास्तर
गर्भलिंग निदान टाळण्यासाठी
In reply to गर्भलिंग निदान टाळण्यासाठी by धन्या
सरसकट गर्भलिंग निदान कशाला
In reply to सरसकट गर्भलिंग निदान कशाला by पक्या
साहेब, रोगापेक्षा औषध वाईट
In reply to साहेब, रोगापेक्षा औषध वाईट by शैलेन्द्र
आईच्या जीवाला धोका असतो
In reply to आईच्या जीवाला धोका असतो by पक्या
आईच्या जिवाला असलेल्या
In reply to आईच्या जिवाला असलेल्या by गवि
प्रतिसाद छान लिहीला आहे फक्त
In reply to प्रतिसाद छान लिहीला आहे फक्त by पक्या
गर्भपातालाही सरसकट विरोध
In reply to गर्भपातालाही सरसकट विरोध by गवि
"जबरदस्तीने / बलात्कारातून
In reply to "जबरदस्तीने / बलात्कारातून by शैलेन्द्र
मी याच काळात आहे. म्हणूनच
In reply to प्रतिसाद छान लिहीला आहे फक्त by पक्या
उत्तम...
In reply to आईच्या जिवाला असलेल्या by गवि
@गवि, अहो 'चुकून ' असे जे
In reply to @गवि, अहो 'चुकून ' असे जे by पक्या
अगदी मान्य.. ते कशा अर्थाने
In reply to आईच्या जिवाला असलेल्या by गवि
माझं म्हणणं आहे की कोणत्याही
In reply to माझं म्हणणं आहे की कोणत्याही by युयुत्सु
वरील प्रतिसादात हा मुद्दा
In reply to वरील प्रतिसादात हा मुद्दा by गवि
अविवाहित मातांमध्ये वाईट काय
In reply to अविवाहित मातांमध्ये वाईट काय by नगरीनिरंजन
तुमचे म्हणणे अगदी योग्य असले
In reply to अविवाहित मातांमध्ये वाईट काय by नगरीनिरंजन
"अविवाहित मातांमध्ये वाईट काय
In reply to "अविवाहित मातांमध्ये वाईट काय by शैलेन्द्र
ओह..
In reply to अविवाहित मातांमध्ये वाईट काय by नगरीनिरंजन
कमाल करता!
In reply to अविवाहित मातांमध्ये वाईट काय by नगरीनिरंजन
मुळात...
मुलींची घटती स्म्ख्या पहाता
>>मुलगी का नको?लेखात
In reply to >>मुलगी का नको?लेखात by पक्या
मुलींना वाढवताना मुलांपेक्षा
In reply to मुलींना वाढवताना मुलांपेक्षा by रेवती
आणखी म्हणजे मुलांनाही
कोण कुणाच्या घरी राहायला जायचे?
In reply to कोण कुणाच्या घरी राहायला जायचे? by चेतन सुभाष गुगळे
एक्सक्युज नं. ५०
छान चर्चा / प्रतिसाद.
मुलींवरचे अत्याचार,
In reply to मुलींवरचे अत्याचार, by नर्मदेतला गोटा
स्लटवॉक
In reply to स्लटवॉक by ३_१४ विक्षिप्त अदिती
काकू स्लटवॉकचा काय संबंध ?
In reply to काकू स्लटवॉकचा काय संबंध ? by आत्मशून्य
आत्मशून्य बाळा...
In reply to आत्मशून्य बाळा... by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकीच्यांनी काहीही कपडे घातले
In reply to बाकीच्यांनी काहीही कपडे घातले by आत्मशून्य
शंका
In reply to शंका by पंगा
कान उघडल्याने एखादी गोष्ट
In reply to बाकीच्यांनी काहीही कपडे घातले by आत्मशून्य
कारण माझा मूद्दाच तूमाला कळला
In reply to कारण माझा मूद्दाच तूमाला कळला by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी तेच तर म्हणते आहे. नीट
In reply to मी तेच तर म्हणते आहे. नीट by आत्मशून्य
काय बोलताय यापेक्षा कसं
In reply to काय बोलताय यापेक्षा कसं by ३_१४ विक्षिप्त अदिती
काकू, बगल द्यायचा अजिबात विचार नाही
In reply to काकू, बगल द्यायचा अजिबात विचार नाही by आत्मशून्य
इथलं पहिलंच वाक्य पुन्हा एकदा
In reply to इथलं पहिलंच वाक्य पुन्हा एकदा by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकीच्यांनी काहीही कपडे घातले
In reply to बाकीच्यांनी काहीही कपडे घातले by आत्मशून्य
अरे देवा, गुरूत्वाकर्षणाचा
In reply to अरे देवा, गुरूत्वाकर्षणाचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
काकू, तूम्हाला एकसूरी गूर्जी भेटले हे दूर्दैव आहे खरं पण
In reply to काकू, तूम्हाला एकसूरी गूर्जी भेटले हे दूर्दैव आहे खरं पण by आत्मशून्य
हाच शब्द आठवला. पूर्वी
In reply to हाच शब्द आठवला. पूर्वी by ३_१४ विक्षिप्त अदिती
चर्चेमधे आपल्या मूद्दा
In reply to चर्चेमधे आपल्या मूद्दा by आत्मशून्य
आता या दोघींचा परस्परसंबंध
In reply to आता या दोघींचा परस्परसंबंध by ३_१४ विक्षिप्त अदिती
देवा देवा देवा... इथे मुली
In reply to देवा देवा देवा... इथे मुली by धन्या
धनाजीराव खूप छान प्रतीसाद दिलात.
In reply to धनाजीराव खूप छान प्रतीसाद दिलात. by आत्मशून्य
प्र ति सा द फा र च उ भ ट हो त
In reply to धनाजीराव खूप छान प्रतीसाद दिलात. by आत्मशून्य
मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या
In reply to मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
मागे एकदा
In reply to मागे एकदा by प्रियाली
मागे एकदा कुठेतरी आणि
In reply to मागे एकदा कुठेतरी आणि by आत्मशून्य
प्रश्नच कुठे आला?
In reply to प्रश्नच कुठे आला? by प्रियाली
शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर
In reply to शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर by आत्मशून्य
काढा की मग