धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.
मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात.
० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्या खर्चाचा मुलगी वाढविणार्या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.
० मुलगी नवर्याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन
लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत.
एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार.
टीप : ही जाहीरात नाही!
वाचने
50743
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता या दोघींचा परस्परसंबंध
In reply to चर्चेमधे आपल्या मूद्दा by आत्मशून्य
देवा देवा देवा... इथे मुली
In reply to आता या दोघींचा परस्परसंबंध by ३_१४ विक्षिप्त अदिती
धनाजीराव खूप छान प्रतीसाद दिलात.
In reply to देवा देवा देवा... इथे मुली by धन्या
प्र ति सा द फा र च उ भ ट हो त
In reply to धनाजीराव खूप छान प्रतीसाद दिलात. by आत्मशून्य
मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या
In reply to धनाजीराव खूप छान प्रतीसाद दिलात. by आत्मशून्य
मागे एकदा
In reply to मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
मागे एकदा कुठेतरी आणि
In reply to मागे एकदा by प्रियाली
प्रश्नच कुठे आला?
In reply to मागे एकदा कुठेतरी आणि by आत्मशून्य
शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर
In reply to प्रश्नच कुठे आला? by प्रियाली
काढा की मग
In reply to शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर by आत्मशून्य
मी समर्थन करत नाही म्हणजे
In reply to काढा की मग by प्रियाली
नव्हे
In reply to मी समर्थन करत नाही म्हणजे by आत्मशून्य
>> आता आपण तूम्ही-आम्ही वर
In reply to शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर by आत्मशून्य
काकू, हे म्हणजे स्टड्वॉक
In reply to >> आता आपण तूम्ही-आम्ही वर by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही.
In reply to काकू, हे म्हणजे स्टड्वॉक by आत्मशून्य
का ?
In reply to नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
वेगळा धागा काढ रे बाळ. या
In reply to का ? by आत्मशून्य
या वयात असं उभं, जपानी
In reply to वेगळा धागा काढ रे बाळ. या by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>पुरूषांच्या पोटाच्या वर, वर
In reply to मागे एकदा by प्रियाली
एक मुलगी वाचेल....
In reply to मुलींवरचे अत्याचार, by नर्मदेतला गोटा
>>>तुम्ही लग्नही करू नका,
In reply to एक मुलगी वाचेल.... by प्रियाली
लेका
In reply to >>>तुम्ही लग्नही करू नका, by नर्मदेतला गोटा
अहो नर्मदेतले गोटेसाहेब, ते
In reply to मुलींवरचे अत्याचार, by नर्मदेतला गोटा
"मुलींवरचे अत्याचार,
In reply to अहो नर्मदेतले गोटेसाहेब, ते by रेवती
यामुळे मुलीची जबाबदारी नको
In reply to "मुलींवरचे अत्याचार, by नर्मदेतला गोटा
"बांगड्या घाला!"
चूप करवायला हवे
In reply to "बांगड्या घाला!" by उदय के'सागर
हा प्रतिसाद आत्मशून्य ह्या
पक्या साहेब
In reply to हा प्रतिसाद आत्मशून्य ह्या by पक्या
अस आहे
रेवती काकू आणि प्रियाल