कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.
डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.
हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.
३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट
Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.
जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!
वाचने
62892
प्रतिक्रिया
201
मिसळपाव
प्रतिक्रिया
भगवान श्रीकृष्ण - सत्य की
:-)
In reply to भगवान श्रीकृष्ण - सत्य की by विसोबा खेचर
मालक थोडे लिहा ना याच्यावर.
पुपे बॉस
In reply to मालक थोडे लिहा ना याच्यावर. by llपुण्याचे पेशवेll
ओक्के.
In reply to पुपे बॉस by सहज
सध्या केवळ वाचक
महाराजाधिराज
In reply to सध्या केवळ वाचक by ऋषिकेश
पहिले दहा मिनिटे पाहुन नंतर
:-)
In reply to पहिले दहा मिनिटे पाहुन नंतर by Nile
पण मग शतानुशतके म्हणता येइल
In reply to :-) by सहज
तेच ना
In reply to पण मग शतानुशतके म्हणता येइल by Nile
उपक्रमावर रिकामटेकडा म्हणतात
In reply to तेच ना by सहज
बादरायण संबंध, कृष्णाच्यावेळी
In reply to उपक्रमावर रिकामटेकडा म्हणतात by Nile
पुरावे पहायला नक्कीच आवडतील.
In reply to बादरायण संबंध, कृष्णाच्यावेळी by मृत्युन्जय
पुरावा म्हणजे नक्की काय ते
In reply to पुरावे पहायला नक्कीच आवडतील. by Nile
अरे!!
In reply to पुरावा म्हणजे नक्की काय ते by मृत्युन्जय
तुम्ही पुरावे आहेत काय एवढाच
In reply to अरे!! by Nile
आँ?
In reply to तुम्ही पुरावे आहेत काय एवढाच by मृत्युन्जय
केवळ व्यासांनी लिहिलं किंवा
In reply to आँ? by Nile
तो वेगळा विषय!
In reply to केवळ व्यासांनी लिहिलं किंवा by शिल्पा ब
नाइल आजोबा, चुकून तुम्हाला
In reply to तो वेगळा विषय! by Nile
मुळात महाभारत व्यासांनी
In reply to केवळ व्यासांनी लिहिलं किंवा by शिल्पा ब
हे
In reply to मुळात महाभारत व्यासांनी by मृत्युन्जय
पुरावे
In reply to हे by समंजस
कोर्टात पोलिस पुरावे सादर
In reply to पुरावे by Nile
पुरावे आहेतच. पण तुम्ही कशाला
In reply to आँ? by Nile
अरेच्च्या!
In reply to पुरावे आहेतच. पण तुम्ही कशाला by मृत्युन्जय
अहो मी पुरावे द्या जेव्हा
In reply to अरेच्च्या! by Nile
उगाच कांगावा
In reply to अहो मी पुरावे द्या जेव्हा by मृत्युन्जय
काय पुरावे पुरावे लावलाय
In reply to उगाच कांगावा by Nile
"माझे म्हणणे असे असे
In reply to उगाच कांगावा by Nile
मै कहां हूं?!!!
In reply to "माझे म्हणणे असे असे by मृत्युन्जय
वरील प्रतिसादांत मिपावर
In reply to मै कहां हूं?!!! by बिपिन कार्यकर्ते
+१०० अगदी
In reply to मै कहां हूं?!!! by बिपिन कार्यकर्ते
तुम्हाला मुद्दाच कळत नसल्याने पुर्णविराम
In reply to "माझे म्हणणे असे असे by मृत्युन्जय
कसले स्पष्टीकरण? मी दिलेले
In reply to तुम्हाला मुद्दाच कळत नसल्याने पुर्णविराम by Nile
फुकाची बडबड
In reply to कसले स्पष्टीकरण? मी दिलेले by मृत्युन्जय
तुमची त्याहुन फुकाची दिसते
In reply to फुकाची बडबड by Nile
पुरावा काय?
In reply to :-) by सहज
हाच मुद्दा
In reply to पुरावा काय? by विकास
तेव्हाच्या सश्रद्धानेसुद्धा
In reply to हाच मुद्दा by सहज
मध्यंतरी
In reply to हाच मुद्दा by सहज
अन्य काही लोकांनी समाधी फोडून
In reply to मध्यंतरी by चतुरंग
चोरुन असा काही प्रयत्न करुन
In reply to अन्य काही लोकांनी समाधी फोडून by llपुण्याचे पेशवेll
"संजीवन"
In reply to मध्यंतरी by चतुरंग
गुरूवर्य श्री. मामासाहेब ऊर्फ
In reply to मध्यंतरी by चतुरंग
बरोबर हा उल्लेख मीही
In reply to गुरूवर्य श्री. मामासाहेब ऊर्फ by बिपिन कार्यकर्ते
माझ्या माहीतीनुसार हि तक्रार
In reply to गुरूवर्य श्री. मामासाहेब ऊर्फ by बिपिन कार्यकर्ते
नशीब हे की अजुनही ज्ञानेश्वर,
In reply to :-) by सहज
नशीब हे की अजुनही ज्ञानेश्वर, तुकाराम व शिवाजी महाराज यांना मिथक मानले गेले नाही. किती काळ जावा लागतो की एखाद्या व्यक्तीला मिथक असणार असा तर्क लावता येतो?. महभारत, रामायाण तर दूरच राहिले त्या नंतर झालेले टिळक,आगरकर श्यामची आई आणि बरीच ब्राम्हण मंडळींवर म्हणजे त्यांचे जीवन काळातील प्रसंगावर कोणी अनिता पाटील नावाची बाई तिच्या ब्लोग वरून नाही नाही ते आरोप करते आहे आणि तिच्या मते ते सगळे खरी घडलेली घटना आहे मग आपण १००/१५० वर्षाच्या घडलेल्या घटनांना काही पुरावे देवू शकत नाहीये तर महभारत, रामायाण याची काय हो हालत. तिने दिलेल्या लेखाची शीर्षक पहा म्हणजे त्या वरून तुम्हाला कल्पना येईल कि अजून १००/१५० वर्षाने टीळक आगरकर, पु. ल. देशपांडे यांच्या विषयी मिथ्यके तयार होतात कि नाही ते १. अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी? २. ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार? ३. कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या ! ४. अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!("नाचरे मोर आंब्याच्या बनात" या गाण्यासाठी घातलेला वाद ) ५. संत तुकारामांचा घोर अपमान करणारा बदमाष पू. ल. देशपांडे ६.पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" तसेच एक दैनिक येते कुठे तरी ओरंगाबादमध्ये छापले जाते त्यात एक लेख छापून आला होता कि पानिपात येथून पळालेले सदाशिवराव म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ तर , तात्या टोपे म्हणजे इंग्रजां च्या त्रासापासून सुटका करवून घेण्यासाठी भूमिगत झालेले हेच शेगावचे गजाजना महाराज आणि असेच काही तरी . आता बोला.कोणी अनिता पाटील नावाची बाई
In reply to नशीब हे की अजुनही ज्ञानेश्वर, by प्रमोद देर्देकर
दुरदेशीचे काका, नमस्कार्स
व्हिडीओ पाहीला. सर्व प्रथम
myth and history
राम -कृष्ण
लिहा!
जागा चुकली
नाही
In reply to जागा चुकली by भाऊ पाटील
हाहाहा
In reply to नाही by सहज
वीडिओ बघितला नाही अजून.
एक आठवण
कौल लावा की.....
इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष
In reply to कौल लावा की..... by कवितानागेश
>>>इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष
In reply to इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष by नितिन थत्ते
खरें बोललांस बघ नान्या.
In reply to >>>इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष by अवलिया
आपल्या मतांपेक्षा वेगळी मतं
In reply to >>>इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष by अवलिया
मिरचीचा गुणधर्म !!
In reply to आपल्या मतांपेक्षा वेगळी मतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
हिंदु हि धरतीवरील एक अडगळ आहे
In reply to >>>इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष by अवलिया
प्रतिसाद
In reply to >>>इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष by अवलिया
मिष्टर थत्ते, ओसीडी?
In reply to इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष by नितिन थत्ते
समज
In reply to मिष्टर थत्ते, ओसीडी? by बिपिन कार्यकर्ते