कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.
डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.
हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.
३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट
Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.
जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!
वाचने
62892
प्रतिक्रिया
201
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओम श्री कृष्णाय नम:
"हरे राम हरे राम राम राम हरे
हॅ हॅ हॅ
नान्या, पुप्या, पर्या,
मिथ
ठोस पुरावा
नक्की काय सांगितलं आहे?
१७ कोटी होती फक्त !
१६६ कोटी २० हजार लोक त्या
In reply to १७ कोटी होती फक्त ! by मालोजीराव
कृष्णाजीपंत खरंच होते की नाही
जय हो !!
In reply to कृष्णाजीपंत खरंच होते की नाही by बिपिन कार्यकर्ते
धर्म विरूध्द शास्त्र !!
In reply to कृष्णाजीपंत खरंच होते की नाही by बिपिन कार्यकर्ते
केवळ अंगाने भारतात
In reply to धर्म विरूध्द शास्त्र !! by सुहास..
केवळ अंगाने भारतात
In reply to केवळ अंगाने भारतात by अवलिया
तर त्याला बदलायला सांगुन काय
In reply to धर्म विरूध्द शास्त्र !! by सुहास..
अनेक रिकामटेकड्या
In reply to तर त्याला बदलायला सांगुन काय by Nile
पण वरचे वाक्य अगदी जेनेरिक का
In reply to अनेक रिकामटेकड्या by बिपिन कार्यकर्ते
डिएनए पॅटर्न सारखा असतो. आणि
In reply to तर त्याला बदलायला सांगुन काय by Nile
एंजल्स एंड डेमोंस !
In reply to धर्म विरूध्द शास्त्र !! by सुहास..
पाण्याखाली गेलेलं शहर
काही गोष्टींवर , कठोर
उदा. रामायण , महाभारत इ. कारण
In reply to काही गोष्टींवर , कठोर by मनीषा
+१ आणि त्याशिवाय
In reply to उदा. रामायण , महाभारत इ. कारण by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +१ आणि त्याशिवाय by Nile
हॅ हॅ हॅ
In reply to +२ by सहज
त्या काळात त्यांनी वाट्टेल ते
In reply to हॅ हॅ हॅ by Nile
कैतरीच काय?
In reply to त्या काळात त्यांनी वाट्टेल ते by शिल्पा ब
त्याला वाटले तो विनोद
In reply to कैतरीच काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
शुर्पणखेने सीतेला खायची धमकी
In reply to कैतरीच काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
आजचे कसाब मनु शर्मा इत्यादी
In reply to कैतरीच काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
काहीतरी वेगळेपण नको का?
In reply to आजचे कसाब मनु शर्मा इत्यादी by मृत्युन्जय
>>>अब्दुल कलामांना किंवा
In reply to काहीतरी वेगळेपण नको का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न एकट्या माणसाचा नाहीये;
In reply to >>>अब्दुल कलामांना किंवा by अवलिया
कल्ट
In reply to प्रश्न एकट्या माणसाचा नाहीये; by ३_१४ विक्षिप्त अदिती
कारण ते छाट्छूट चुका करतात
In reply to प्रश्न एकट्या माणसाचा नाहीये; by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>मुळात छाटछूट का होईना,
In reply to प्रश्न एकट्या माणसाचा नाहीये; by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्ही मानतोच. नक्कीच
In reply to >>>अब्दुल कलामांना किंवा by अवलिया
>>>>व्हेरी गुड. असे असेल तर
In reply to आम्ही मानतोच. नक्कीच by Nile
ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात
In reply to >>>>व्हेरी गुड. असे असेल तर by अवलिया
लिहा च्यामारी. तुमच्या
In reply to ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात by Nile
त्यांना त्यांच्या नियतीवर
In reply to लिहा च्यामारी. तुमच्या by अवलिया
संपला विषय.
In reply to त्यांना त्यांच्या नियतीवर by Nile
भोळसटांच्या देवांवर
In reply to संपला विषय. by अवलिया
चालु द्या !
In reply to भोळसटांच्या देवांवर by Nile
चालु द्या ! लागलाना सगळ्या
In reply to चालु द्या ! by अवलिया
हो रे.. खरं आहे. चुकलंच
In reply to चालु द्या ! लागलाना सगळ्या by परिकथेतील राजकुमार
खरं आहे. चुकलंच
In reply to हो रे.. खरं आहे. चुकलंच by अवलिया
शिका जरा पर्याकडुन. मेल्या
In reply to खरं आहे. चुकलंच by Nile
जमणार नाही. तुमचा सल्ला
In reply to खरं आहे. चुकलंच by Nile
नायल्या, बेमालूम प्रेम म्हणजे
In reply to ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात by Nile
देव ही शेवटी एक पदवी अथवा व्यवस्था आहे नाही का?
In reply to हॅ हॅ हॅ by Nile
ही तुलना चालेल. (जिंकतो तोच
In reply to देव ही शेवटी एक पदवी अथवा व्यवस्था आहे नाही का? by सहज
पण मुख्य फरक हा आहे,
In reply to ही तुलना चालेल. (जिंकतो तोच by Nile
मूळात त्या चुका नव्हत्या...
In reply to पण मुख्य फरक हा आहे, by मृत्युन्जय
छापील, वाचनीय गोष्टीत कोणी
In reply to +२ by सहज
द्रौपदी व एकाचवेळी पाच नवरे ,
In reply to +२ by सहज
हेच
In reply to द्रौपदी व एकाचवेळी पाच नवरे , by llपुण्याचे पेशवेll
महाभारत ही देवांची कथा नाही ,
In reply to +१ आणि त्याशिवाय by Nile
आणी लबाडीने कर्णाची कवचकुंडले
In reply to महाभारत ही देवांची कथा नाही , by मनीषा
पळवली नाही याचकाच्या रुपात
In reply to आणी लबाडीने कर्णाची कवचकुंडले by Nile
अरेच्च्या! अशी लबाडी
In reply to पळवली नाही याचकाच्या रुपात by मनीषा
अशी लबाडी तिकडच्या बाजुंनी
In reply to अरेच्च्या! अशी लबाडी by Nile
आमचं असं मत आहे कि
In reply to उदा. रामायण , महाभारत इ. कारण by ३_१४ विक्षिप्त अदिती
कारण यात एका आदर्श जीवन
In reply to उदा. रामायण , महाभारत इ. कारण by ३_१४ विक्षिप्त अदिती
राजकारण? भावाभावांमधील भांडणे
In reply to कारण यात एका आदर्श जीवन by मनीषा
पुरानाप्रमाणे द्रौपदी सुगंधी,
In reply to राजकारण? भावाभावांमधील भांडणे by शिल्पा ब
आयला, राजकन्या असूनही असे
In reply to पुरानाप्रमाणे द्रौपदी सुगंधी, by मनीषा
लक्ष्मणाचं बायकोला १४ वर्ष
In reply to उदा. रामायण , महाभारत इ. कारण by ३_१४ विक्षिप्त अदिती
रामाने एक चांगला राजा कसा
In reply to लक्ष्मणाचं बायकोला १४ वर्ष by मृत्युन्जय
भरत हा जास्त महान वाटतो कारण
In reply to रामाने एक चांगला राजा कसा by ३_१४ विक्षिप्त अदिती