दिवाळी अंक २०२५ - निळ्यागर्द समुद्रकिनारी.. - भटकंती
निळ्यागर्द समुद्रकिनारी.. लक्षद्वीप आणि मावदिव ही दोन बेटं आहेत, तिथे स्वच्छ समुद्रकिनारे आहेत एवढी माहिती लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचली होती. पाठही केली होती. (कारण माझा भूगोल प्रचंड गोलच होता.) यापलीकडे काहीही कधीही कळलं नव्हतं. BScला असताना कोरल रीफ वगैरेबद्दल ऐकायला येई, त्या वेळी परत लक्षद्वीपचा उल्लेख...
मिसळपाव