Skip to main content

दिवाळी अंक २०२३ - भारतातील काही अप्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळे

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

भारतातील काही अप्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळांबाबत बोलण्याआधी, आपण युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणजे नेमके काय हे समजून घेऊ या. जागतिक वारसा स्थळ म्हणजे अशी कुठलीही मानवनिर्मित वास्तू किंवा नैसर्गिक जागा, जी सांस्कृतिक, ऐतिहासिक, शास्त्रीय किंवा इतर कुठल्याही कारणाने महत्त्वाची आहे आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी...

दिवाळी अंक २०२३ - इन्स्टंट इडली ढोकळा

लेखक पियुशा यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

इन्स्टंट इडली ढोकळा साहित्य : १) २ वाट्या बेसन. २) ३ चमचे आंबट दही. ३) चवीनुसार मीठ. ४) चिमूटभर हळद. ५) १ मोठा चमचा तेल. ६) २ चमचे बारीक रवा. ७) अर्धा चमचा बेकिंग पावडर. ८) अर्धा चमचा बेकिंग सोडा ( खाण्याचा सोडा) * बेकिंग पावडर किंवा सोडा नसल्यास एक पाकीट इनो फ्रूट सॉल्ट घातले तरी चालते. कृती : प्रथम बेसन चाळून...

दिवाळी अंक २०२३ - सोनेरी पूल

लेखक गवि यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

स्थळ बा ना हिल्स , दा नांग , व्हिएतनाम. काळ: गैरलागू. वेळ : महत्वाची. प्रवास करायला जायचे म्हणजे एखादे स्थळ नीट बघायला जायचे ना? पण सुरुवातीच्या अनेक खेपा कोण्यातरी मराठी बोलणाऱ्या टूर गाईडच्या हाती धरलेल्या खुणेच्या झेंड्याकडे नजर ठेवत गर्दीतून पळत पळत त्याला गाठण्याचे एकच ध्येय ठेवण्यात वाया गेल्या. बरे, हे धाप...

दिवाळी अंक २०२३ - चकली

लेखक निमी यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

'आमच्या आईची चकली जशी आमच्या लहानपणी आम्ही खाल्ली आहे, तशीच आजही होते!' आमचे एक जेष्ठ स्नेही सांगत होते. ७८ वर्षाच्या आजीही कौतुकभरल्या हसऱ्या चेहऱ्याने 'लेक सांगतोय ते बरोबर आहे!' असं सांगत अभिमानाने मान डोलवत होत्या. एक-दोन जणांनी 'अरे व्वा.. येऊ आम्ही दिवाळीत चकली खायला' असं जाहीर केलं. काही दिखाऊ हौशी सुगरणींनी...

दिवाळी अंक २०२३ - मध्य प्रदेश - धर्मराजेश्वर मंदिर, चतुर्भुज नाला, भानपुरा आणि हिंगलाजगड

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

काही सहली तुम्ही आयोजित करता, तर काही सहली आपसूक तुमच्या समोर येऊन ठाकतात. २०२२ सालच्या जुलै महिन्यात आम्ही केलेली रतलाम आणि आजूबाजूच्या परिसराची सहल ही ह्यातल्या दुस-या प्रकारची सहल होती. त्याचं असं झालं , हरिद्वारमध्ये राहणा-या आमच्या बंधुराजांसाठी आम्ही टाटा नेक्सॉन ही नविन गाडी घेतली. तोपर्यंत हे साहेब टाटा...

दिवाळी अंक २०२३ - बाकरवडी / भाकरवडी

लेखक पियुशा यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

बाकरवडी / भाकरवडी सारणासाठी साहित्य - १) १ चमचा जिरे. २) १ चमचा धणे. ३)२ चमचे पांढरे तीळ. ४) ३ चमचे बारीक किसेलेल सुके खोबरे. ५) घट्ट चिंच-गूळ चटणी (रेडिमेड चालेल) ६) बारीक शेव. ७) लाल तिखट १ छोटा चमचा. ८) चवीनुसार मीठ. ९) साखर १ छोटा चमचा. सारणाची कृती - सर्वप्रथम एक तवा किंवा पॅन मंद आचेवर तापवून घ्यावा. तवा तापला...

दिवाळी अंक २०२३ - मालवण, निवती, वेंगुर्ले - एक आनंदयात्रा

लेखक क्षितिज जयकर यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

पावसाळ्यामधील कोकणाचं सौंदर्य आजवर अनेकांच्या लेखातून, कवितेतून फोटोंमधून व्यक्त झालेलं आहे. त्यामुळे त्यात जरी नावीन्य नसलं, तरी मला मात्र ते अगदी पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. गेल्या फेब्रुवारीतच खरं तर जाणार होतो. पण काही कारणास्तव नाही जाता आलं. त्यामुळे यावेळी उत्साह अजूनच वाढला होता. नुकताच गणेशोत्सव होऊन गेला...

दिवाळी अंक २०२३ - इज्जत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

सकाळचे दहा वाजलेले. दिवसाचं रहाटगाडगं फिरायला लागलेलं. चोहीकडे माणसंच माणसं. सगळ्याच प्रकारची . भिन्नलिंगी ! लोकांची धावपळ, रस्त्यावरची गर्दी वाढू लागलेली. वाहनांची घाई, ब्रेक्सचे आणि हॉर्नचे कर्कश्श आवाज वातावरण व्यापून उरलेले. थोडी मोकळी हवा असल्याने सकाळ मात्र प्रसन्न होती. त्या सगळ्या धबडग्यातून तो निवांत चालला...

दिवाळी अंक २०२३ - पेठ (आंबेगाव) ते वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस

लेखक चौथा कोनाडा यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

पेठ (आंबेगाव) हे सातगाव पठारमध्ये मोडणारे, मंचरजवळचे एक टुमदार गाव. मंचरच्या पुढे भीमाशंकरसाठी डोंगराळ भाग चढून गेले की पठार लागते. इथे सात गावे आहेत, म्हणून या भागाला सातगाव पठार असे म्हटले जाते. ही गावे शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. हा भाग म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण बटाट्याचे आगार समजले जाते. या बटाट्यापासून चकत्या/काचऱ्या...