दिवाळी अंक २०२३ - पुलाव आणि डाळ फ्राय
व्हेजिटेबल पुलाव व्हेजिटेबल पुलाव ही खूप साधी सोपी रेसिपी आहे. साहित्य- १) बासमती तांदूळ २ वाट्या २) तेल १ मोठा चमचा ३) जिरे ४) तमालपत्र २ ५) लवंग ४-५ ६) चक्रीफुल २ ७) वेलची ४-६ ८) कांदा १ मोठा बारीक चिरून ९) आलं-लसूण पेस्ट १ छोटा चमचा ११) श्रावणी घेवडा, गाजर, बटाटा, ओला वाटाणा प्रत्येकी अर्धी वाटी १२) हिरवी मिरची ३-४...
मिसळपाव