Skip to main content

दिवाळी अंक २०२३ - अनुक्रमणिका

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा एअरवेज BOARDING PASS NAME OF PASSENGER: MIPA VACHAK CLASS: BUSINESS CLASS FROM TO मुखपृष्ठ → मलपृष्ठ ─◉─◉─◉─◉─◉─◉─◉─ 7 STOPS संपादक: चांदणे संदीप ╍ ╍ ╍ मुखपृष्ठ: गवि ╍ ╍ ╍ मलपृष्ठ आणि AI चित्र निर्मिती: तुषार काळभोर ╍ ╍ ╍ मुद्रितशोधक: सुधांशु नूलकर ╍ ╍ ╍ मुद्रितशोधन सहाय्य: प्रचेतस ╍ ╍ ╍ अंक सजावट: टर्मीनेटर ╍ ╍...

दिवाळी अंक २०२३ - अभ्यंगस्नान ते कावळ्याची आंघोळ

लेखक आजी यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

'बेंदूर, बेंदूर सणाचं लागलं लेंढुर आणि दिवाळी दिवाळी सारे सण ओवाळी' असा वाक्प्रचार रूढ आहे. बेंदूर ते दिवाळी या कालावधीतच हिंदू वर्षातले सारे सण येऊन जातात. दिवाळीनंतर त्या वर्षातले फारसे सण उरत नाहीत. दिवाळी हा अनेक सणांचा समूह आहे. वसुबारसपासून ती सुरू होते. धनतेरसला म्हणजे धनत्रयोदशीला बायकांच्या आंघोळी असतात....

दिवाळी अंक २०२३ - एका शिक्षिकेची संघर्षगाथा

लेखक मार्गी यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तकाचं नाव - 'आकार निर्गुणाचा' लेखिका - सौ. आकांक्षा देशपांडे. प्रकाशक - लोकव्रत प्रकाशन, पुणे. आपण ज्या जगामध्ये जगतो, ते जग सगळ्या लोकांना मिळतंच असं नाही. ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात, त्या सगळ्यांना मिळालेल्या नसतात. कधीकधी तर असे अनेक जण असतात, ज्यांना आपल्या अगदी दु:खांचाही हेवा वाटेल अशी स्थिती...

दिवाळी अंक २०२३ - ग बाई माझी करंगळी दुखावली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाहनांशी तसा माझा संबंध केवळ ती चालवण्यापुरता मर्यादित आहे. असे असताना गेल्या काही वर्षांपासून त्या वाहनांची कामगिरी, कारागिरी, त्यातील लहान-मोठे दोष, उणिवा समजून घेणे, त्यावर चर्चा करणे आवडते. रस्त्यावरील वाहतुकीचे नियम या विषयाला वाहिलेल्या आमच्या एका व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रूपमधल्या चर्चांमध्ये मी नेहमी सहभागी होत असतो....

दिवाळी अंक २०२३ - इजाट

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

“बहिणी आहेत तोपर्यंत ठीक आहे हो. माझी ताई, माझी छकुली हे ते.. सगळं. उद्या दोघी लग्न होऊन एकाच घरात गेल्या की एकमेकींच्या झिंज्या धरतील, त्याचं काय?” नाना देशपांडे भातात आमटी ओतून घेत म्हणाले. जेवायला जरा वेळच झाला होता. “झिंज्या कशाला धरतील? नांदतील की सुखानं. माझ्या मुली आहेत त्या. माझ्यावर गेल्यायत दोघी. सुखानं...