Skip to main content

दिवाळी अंक २०२२ - खरंच

लेखक श्वेता व्यास यांनी शनिवार, 05/11/2022 19:43 या दिवशी प्रकाशित केले.

खरंच आयुष्य इतकं सुंदर असू शकतं? शीतलला विचारलं मी. ती गाण्याच्या तालावर ठेका धरून टाळ्या वाजवण्यात गुंग होती, तिला ते नीट ऐकूही आलं नाही. तिने "काय?" म्हणून विचारलं मी फक्त नकारार्थी मान हलवली, ती पुन्हा गाण्यात गुंगून गेली. आमचा शाळेचा स्काऊट-गाईडचा कॅम्प भोरला गेला होता. गावकऱ्यांचे गोबर गॅस आणि शेतीविषयक प्रयोग...

दिवाळी अंक २०२२ - इंधन धन

लेखक अनुराधा काळे यांनी शनिवार, 05/11/2022 18:09 या दिवशी प्रकाशित केले.

'घरोघरी मातीच्या चुली'.. जुनी झाली म्हण. घरोघरी गॅसच्या शेगड्या. घरोघरी मायक्रोवेव्ह प्रचलित म्हण! आमचेही घर अपवाद नाही. मायक्रोवेव्हचे आगमन झाले, तेव्हाचा अनुभव. मला वाटले, वीस सेकंदात चहा गरम कसा होणार? मी दोन मिनिटे ठेवला. गेला की भसाभसा उतू! मुलगा म्हणाला "अग आई! हा मायक्रोवेव्ह आहे. शिकून घे. मी करतो स्वच्छ! ती...

दिवाळी अंक २०२२ - अन्नासाठी लढा - गवताळ प्रदेशातील दुर्मीळ घटना

लेखक MipaPremiYogesh यांनी शनिवार, 05/11/2022 17:11 या दिवशी प्रकाशित केले.

तरस हा गवताळ प्रदेशातील एक प्राणी आहे, ज्याचा अधिवास आजकाल कमी होत गेल्यामुळे तो सहजासहजी दिसणे कमी झाले आहे. जेव्हा आम्हाला तरस दिसायला लागल्याची बातमी मिळाली होती, तेव्हा आम्ही लगेच तारीख ठरवली आणि पुण्याजवळ मुक्कामाला निघालो. दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता आम्ही उठलो आणि ३:३० वाजता गवताळ प्रदेशातील स्कॅव्हेंजर (सफाई...

दिवाळी अंक २०२२ - माझे बँकीय जीवन

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 05/11/2022 16:43 या दिवशी प्रकाशित केले.

आजकालच्या बँका म्हणजे संस्थानिकांपेक्षा वरचढ. हम करे सो कायदा. बँकेची पायरी चढताना मला नेहमीच छातीत धडधडते. पण सांगायचे म्हणजे असेही दिवस होते, राजे हो, देवाशप्पथ! मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि घरून पाठवलेले पैसे मिळण्यासाठी ‘आपल्या’ महाराष्ट्र बँकेत नवीन खातं काढायला गेले, तेव्हा बँक मॅनेजरसह समस्त बँक...

दिवाळी अंक २०२२ - माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 05/11/2022 15:36 या दिवशी प्रकाशित केले.

माय नेम इज बॉंड...जेम्स बॉंड माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड , व्होडका मार्टीनी... शेकन... नॉट स्टर्ड , 'डबल ओ सेव्हन' , 'नॉट नॉट सेव्हन' अशी वाक्ये वा शब्द कानावर पडले किंवा 007 हा आकडा पाहिला कि आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो 'जेम्स बॉंड' नावाचा एक स्टायलीश, देखणा, रुबाबदार नायक! जगासाठी जरी त्याची ओळख ‘युनिव्हर्सल...

दिवाळी अंक २०२२ - अन्नचिंतन

लेखक अनिंद्य यांनी शनिवार, 05/11/2022 15:21 या दिवशी प्रकाशित केले.

अनबालगन आणि विजयालक्ष्मी - माझ्यासाठी अनबा आणि विजी. माझे चेन्नै बडीज. सदा आनंदी राहणारे जोडपे. दोघेही माझे जिवलग मित्र. विजीच्या हातचे तमिळ पद्धतीचे चविष्ट जेवण जेवणे हा माझा चेन्नैतला नियमित कार्यक्रम. घरी चार-चार मदतनीस असूनही स्वतः पदर खोचून माझ्यासाठी स्वयंपाक करणारी विजी आणि प्रचंड आग्रह करकरून वाढणारा अनबा हे...

दिवाळी अंक २०२२ - गोष्टीची गोष्ट

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 05/11/2022 14:45 या दिवशी प्रकाशित केले.

आजोबा...... डोंगराच्या पल्याड चेटकीणीचा बंगला घुबडाचा थोबडा दरवाज्यावर टांगला दारावरती वेताळ अन् भिंतीवरती पाली पायामध्ये घोटाळते मांजर काळी काळी चेटकिणीच्या घरात सारे गौडबंगाल न्हाण्यासाठी तपेली पिण्यासाठी घंगाळ बंगल्याच्या भोवताली गोळ्या बिस्किटांचे मळे त्याच्या मध्ये खोल खोल साॅफ्ट ड्रिंकचे तळे चंदेरी, मऊ मऊ,...

दिवाळी अंक २०२२ - लग्गी

लेखक विनिता००२ यांनी शनिवार, 05/11/2022 14:32 या दिवशी प्रकाशित केले.

शेतातून येणार्‍या शंकर्‍याला पाहून दामू थांबला. पण शंकर्‍याचे लक्ष नव्हते. तो तसाच पुढे गेला. दामूला आश्चर्य वाटले. "अय शंकर्‍याऽ" त्याने आवाज दिला. भानावर आल्याप्रमाणे शंकर्‍या थांबला. "काय रं...आँ...काय झालाय?" दामूने त्याच्या चेहर्‍याकडे बारकाईने पाहत विचारले. "काय न्हाय!" शंकर्‍या रडक्या आवाजात उत्तरला आणि परत...

दिवाळी अंक २०२२ - तिचा चहा

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 05/11/2022 14:24 या दिवशी प्रकाशित केले.

माझं-तिचं एकमेकांवर निरतिशय प्रेम आहे. पण मी चहा-कॉफीच्या थेंबालाही स्पर्श करत नाही आणि तिचा मात्र चहा हा जणू दुसरा प्रियकर आहे! या पार्श्वभूमीवर, सौमित्रच्या 'गारवा'च्या चालीवर सुचलेल्या या ओळी - तिचा चहा त्याला चहा आवडत नाही, तिला चहा आवडतो सकाळी उठल्यावर मग तो तिच्या तावडीत सापडतो मी तुला आवडते, पण चहा आवडत नाही...