दिवाळी अंक २०२२ - N J आणि Madam
उद्या शुक्रवार, म्हणजे आमच्या Madamना हिंदू कॉलनीत ललित संगीत कला अकादमीच्या त्यांच्या आठवडे बाजारात (त्यांचाच शब्द) म्हणजेच विद्यार्थी गुणविकास केंद्राच्या साप्तहिक सभेला जायचे असणार, म्हणजे उद्याची सकाळ मोकळी ठेवली पाहिजे, असे मनाला बजावत मी निद्रादेवीला शरण गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तसा थोडासा उशीरच झाला होता,...
मिसळपाव