रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे!
आजची एक बातमी:
मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे.
2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त
2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त
2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त
ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली.
महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे.
इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत
नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.
वाचने
108904
प्रतिक्रिया
279
मिसळपाव
प्रतिक्रिया
असो, तुमचा माझा मुद्दा वेगळा
In reply to मुख्यमंत्री कोणाला बनवावे... by अर्धवटराव
मिस्टर वांड
In reply to सहमत बिटाकाका by जेम्स वांड
रात्रभर कोर्ट चालवून भाजपने फक्त आपली प्रतिमा डागळुन घेतलीयेभाजप का बरं कोर्टात जाईल? त्यांना पाहिजे तसा निकाल गव्हर्नरांनी दिला आहे. इथे पूर्ण बातमी वाचा. प्रत्येक वेळी फक्त भाजप/ मोदी/ शहा यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून काय होणार आहे? लगेच दुसऱ्या दिवशी शपथविधी ठरला म्हणून काँग्रेस/ जदसे यांनी पळापळ करून कोर्टात शपथविधी थांबवण्यासाठी अर्ज केला व मध्यरात्री कोर्ट चालवून शपथविधी थांबवावा अशी मागणी केली. आता यात गोम अशी आहे की बहुमत सिद्ध करायचं तर ते फक्त विधानसभेत होऊ शकतं. विधानसभा कोण बोलावू शकतं? तर ते फक्त मुख्यमंत्री करू शकतात . म्हणजे कुठलाही पक्ष जर बहुमत करू इच्छित असेल तर मुख्यमंत्री असणं आणि त्यासाठी शपथविधी होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने तसेही कोर्ट त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ करू शकत नव्हते. मग काँग्रेसने एवढी पळापळ करून काय मिळवलं काय माहित? त्याऐवजी तीच ताकद त्यांनी भाजपला बहुमत सिद्ध करता येऊ नये यासाठी वापरली असती तर? इथे त्यांचेच काही आमदार सापडत नाहीयेत म्हणून आरडाओरडा चाललाय. थोडक्यात काय काँग्रेसला कळत नाहीये काय चाललंय आणि त्यांची पुढची चाल काय असावी हे पण ते ठरवू शकत नाहीयेत. वर पिरा म्हणल्याप्रमाणे १५ दिवस बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वाटत आहेत. तर त्यावर आक्षेप घेता येतो का ते बघायला पाहिजे होतं. जर १५ दिवसाचा कालावधी कमी करता आला असता तर तेवढाच वेळ भाजपाला आमदार गोळा करण्यासाठी कमी मिळाला असता. बादवे मिस्टर वांड, तुमचे माहितीचे स्रोत कोणते आहेत? जरा कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय.काँग्रेसचं नेतृत्व
खरंय
In reply to काँग्रेसचं नेतृत्व by गामा पैलवान
नेतृत्वाचे कर्तुत्व कमी पडत नाहीये ,
In reply to काँग्रेसचं नेतृत्व by गामा पैलवान
छान
In reply to नेतृत्वाचे कर्तुत्व कमी पडत नाहीये , by भंकस बाबा
काँग्रेसने
In reply to छान by manguu@mail.com
अजूनही अधक्षमहोदय धडा घ्यायला
In reply to काँग्रेसने by माईसाहेब कुरसूंदीकर
युवराज नाहीत ते आता.
In reply to नेतृत्वाचे कर्तुत्व कमी पडत नाहीये , by भंकस बाबा
JDS आणि काँग्रेस ह्यांत
In reply to काँग्रेसचं नेतृत्व by गामा पैलवान
राज्यपालांच्या निर्णयावर पहाटे १:४५ ला सुप्रीम कोर्टात सुनावणी
फार जुनी परंपरा आहे ही...
In reply to राज्यपालांच्या निर्णयावर पहाटे १:४५ ला सुप्रीम कोर्टात सुनावणी by गणेश.१०
नऊ
नाराज लिंगायत आमदार टार्गेट
In reply to नऊ by माईसाहेब कुरसूंदीकर
भाजप आणि काँग्रेस ह्या
कर्नाटकातून काँग्रेस ला पैसे
In reply to भाजप आणि काँग्रेस ह्या by साहना
भाजपाचे नवीन ऑफिस
In reply to कर्नाटकातून काँग्रेस ला पैसे by आनन्दा
तुमच्यासार्क्यांनी दिल्याले
In reply to भाजपाचे नवीन ऑफिस by manguu@mail.com
भारताची स्थिती पाकिस्तानसारखी: राहुल
खरे आहे
In reply to भारताची स्थिती पाकिस्तानसारखी: राहुल by प्रसाद_१९८२
खरे आहे
In reply to भारताची स्थिती पाकिस्तानसारखी: राहुल by प्रसाद_१९८२
तशी अपेक्षा आता कोणाकडूनच
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
बुलेट
चिनी
मग
In reply to चिनी by माईसाहेब कुरसूंदीकर
राहुलचे नेतृत्व पुन्हा उघडे
क्षणिक राजकीय विचार रेटायची उर्मी
मिस्टर वांड
In reply to क्षणिक राजकीय विचार रेटायची उर्मी by जेम्स वांड
क्षणिक राजकीय विचार रेटायची उर्मी असणाऱ्या अन उथळपणे एजंडे रेटणाऱ्या काही महान सभासदांसआत्मपरीक्षण केलेलं दिसतंय! इथे अजूनही काही सभासद भाजप आणि मोदी द्वेषाचा अजेंडा समर्थपणे राबवत आहेत, त्यांच्या बाबत बोलताय का? बाकी जरा वाचता येईल असं नीट चित्र डकवलं असतं तर बरं झालं असतं, लिंक वगैरे दिली असती तर काय सोने पे सुहागा!!ऑ
In reply to मिस्टर वांड by ट्रेड मार्क
+
In reply to ऑ by जेम्स वांड
(श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी
In reply to ऑ by जेम्स वांड
<<<श्रीगुरुजींनी काही ठिकाणी
In reply to (श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी by बिटाकाका
अजिबात नाही. श्रीगुरुजींच्या
In reply to <<<श्रीगुरुजींनी काही ठिकाणी by विशुमित
किती ते दुर्लक्ष?
In reply to मिस्टर वांड by ट्रेड मार्क
"भारतीय राज्यघटनेतून साभार"
हे वाक्य पण वाचता आलं नाही का, की सोईस्कररित्या गाळलं आहे ते सांगाल जरा! संविधान /घटना/ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया असं सर्च करा गुगल वर शंभर ठिकाणी डाउनलोड करायला उपलब्ध आहे. ह्यउप्पर चमच्याने भरवाच म्हणत असाल तर आपला पास.तुमचा काहीतरी गैरसमज झालेला
In reply to किती ते दुर्लक्ष? by जेम्स वांड
dirty politics
आधार लिंक केल्याशिवाय पैसे मिळतील का?
In reply to dirty politics by manguu@mail.com
हाहाहा..!! बेक्कार हसलो.
In reply to आधार लिंक केल्याशिवाय पैसे मिळतील का? by अनन्त अवधुत
हायला ! खरंय की ! भाजपकडून
In reply to आधार लिंक केल्याशिवाय पैसे मिळतील का? by अनन्त अवधुत
Fearing another Goa, Congress
राजकारण आणि सत्ता काबीज करणे.
In reply to Fearing another Goa, Congress by डॉ सुहास म्हात्रे
हम्म
माईसाहेब, उगाच संदर्भाविना
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
१०० कोटी सारख्या शुल्लक
In reply to माईसाहेब, उगाच संदर्भाविना by बिटाकाका
दोन प्रश्न:
In reply to १०० कोटी सारख्या शुल्लक by विशुमित
१. पैशापेक्षा सत्तेचा कैफ
In reply to दोन प्रश्न: by mayu4u
5 तास अजून...
In reply to १. पैशापेक्षा सत्तेचा कैफ by विशुमित
हम्म
In reply to १०० कोटी सारख्या शुल्लक by विशुमित
उद्या दुपारी
15 दिवसांची मुदत होती ना?
In reply to उद्या दुपारी by कपिलमुनी
सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे
In reply to 15 दिवसांची मुदत होती ना? by mayu4u
छान
छान
In reply to छान by manguu@mail.com
मंगाण्णा, येन माडतीनी हो?
In reply to छान by manguu@mail.com
:)
In reply to मंगाण्णा, येन माडतीनी हो? by अभ्या..
बरोबर
In reply to छान by manguu@mail.com
तो फोटो का उडवला म्हणे?
In reply to छान by manguu@mail.com
शह प्रतिशह
कायम स्वरुपी स्थगिती द्यावी
In reply to शह प्रतिशह by manguu@mail.com
अध्यक्ष
हंगामी सभापती
In reply to अध्यक्ष by कपिलमुनी
गुप्त मतदानाची विनंती
In reply to हंगामी सभापती by कपिलमुनी
सदरच्या राजकीय स्थितीवरून
संपूर्णपणे सहमत
In reply to सदरच्या राजकीय स्थितीवरून by कपिलमुनी
येथे
In reply to संपूर्णपणे सहमत by आनन्दा
सध्याच्या कर्नाटक केस मध्ये
In reply to येथे by माईसाहेब कुरसूंदीकर
हे सगळे मुद्दामच केले आहे का?
आमदारकीची शपथ
In reply to हे सगळे मुद्दामच केले आहे का? by रविकिरण फडके
असे कसे होईल ?
In reply to आमदारकीची शपथ by कपिलमुनी
आपला कायदा असा आहे की शपथविधी
In reply to हे सगळे मुद्दामच केले आहे का? by रविकिरण फडके