रामराम!
आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे!
आजची एक बातमी:
मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे.
2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त
2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त
2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त
ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली.
महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे.
इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत
नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.
वाचने
108904
प्रतिक्रिया
279
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये बात कूच हजम नही हुआ..!
In reply to उत्तम विवेचन by गामा पैलवान
थोडक्यात बंगळुरु दूर.
पहिला येईल तो मुख्यमंत्री
हम्म
गॅरी दादा कुठे गायबलेत देव
त्यांच्या गुजरात निवडणूक
In reply to गॅरी दादा कुठे गायबलेत देव by वीणा३
पण गॅरी ट्रुमन ना आधी पण अशा
In reply to त्यांच्या गुजरात निवडणूक by एमी
त्यांच्या गुजरात निवडणूक धाग्यावर....
In reply to त्यांच्या गुजरात निवडणूक by एमी
संपादकांशी ओळख - नाय हो मी
In reply to त्यांच्या गुजरात निवडणूक धाग्यावर.... by mayu4u
भाजप बहुतेक २०१९ पर्यंत कर्नाटकात घोडेबाजर करणार नाहि
दुर्घटना
पप्पू विव्हळतोय
In reply to दुर्घटना by manguu@mail.com
वाराणसी मध्ये निर्माणाधीन
वाराणसी मध्ये निर्माणाधीन
देवाने मुद्दाम पूल मोडून
निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस
In reply to देवाने मुद्दाम पूल मोडून by साहना
निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस
In reply to निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस by बिटाकाका
हिणकस
In reply to निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस by बिटाकाका
खूपच वाईट शब्द
In reply to देवाने मुद्दाम पूल मोडून by साहना
(No subject)
हमाममे सब नंगे है...
In reply to (No subject) by कपिलमुनी
निष्कर्ष : पक्षाध्यक्ष डोकं
In reply to (No subject) by कपिलमुनी
अबब !
मंग्या! लका
In reply to अबब ! by manguu@mail.com
वरून कीर्तन आतून तमाशा आहे
हे न कळायला तू काय दुधखुळा नाहीस भावा. तुझं कौतुक केलं का तू काँग्रेसभक्ती करायला लागतो व्हय रं! तर, १०० कोटी/आमदार दर कमी वाटल्यामुळे उघड मीडियात असली नैतिक बोंब उठवणाऱ्या कुमारस्वामींवर जनतेने कितपत विश्वास ठेवायचा हे जनतेला नीट कळते म्हणून तर त्यो तिसरा मोठा पक्ष झालाय. शेवटी काय कुमारस्वामी जास्तीत जास्त बोली लावणार माणसाकडे जाणार, असे नाहीतर तसे.छान
घेऊ द्या हो, कुठे बहुमत आहे
In reply to छान by manguu@mail.com
EVM problem
छान.
In reply to EVM problem by manguu@mail.com
Karnatak: तर रक्तपात होईल !!
karnataka: काँग्रेसचे १२ आमदार बैठकीला गैरहजर
अभिनंदन!!
व्वा, मनपूर्वक अभिनंदन!!
In reply to अभिनंदन!! by खेडूत
विद्यार्थ्यांचं अभिनंदन!!
In reply to अभिनंदन!! by खेडूत
छान
In reply to अभिनंदन!! by खेडूत
सर्व विद्यार्थ्यांचे आणि
In reply to अभिनंदन!! by खेडूत
भारी. अभिनंदन.
In reply to अभिनंदन!! by खेडूत
गिर्यारोहण आणि त्यातही
In reply to अभिनंदन!! by खेडूत
+१०,०००
In reply to गिर्यारोहण आणि त्यातही by एस
+१०,०००
In reply to गिर्यारोहण आणि त्यातही by एस
खालची पोस्ट वाचनात आली.
र्राज्यपालांनी
In reply to खालची पोस्ट वाचनात आली. by पिलीयन रायडर
गोव्यात काँग्रेसने
In reply to खालची पोस्ट वाचनात आली. by पिलीयन रायडर
नाही म्हणजे प्रश्न असाय की
मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
आपल्याकडे नुकताच दंडुका
In reply to मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक by शाम भागवत
भाषा? हाहाहा!
In reply to मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक by शाम भागवत
आपल्या कडे पण आता चांगले
In reply to भाषा? हाहाहा! by गामा पैलवान
पण...
In reply to आपल्या कडे पण आता चांगले by विशुमित
नाही म्हणजे प्रश्न असाय की
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
*बोलवावे
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by अनुप ढेरे
हे एवढं साधं सरळ नाहीये
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
हम्म..
In reply to हे एवढं साधं सरळ नाहीये by ट्रेड मार्क
फोडाफोडी
In reply to हम्म.. by पिलीयन रायडर
बरोबर, भाजपला लांब ठेवणे हा
In reply to फोडाफोडी by ट्रेड मार्क
भाजपला निमंत्रण मिळालंय
In reply to नाही म्हणजे प्रश्न असाय की by पिलीयन रायडर
भाजपने या केसमध्ये दावा करू नये असे मनापासून वाटते.
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
<<,हे सरकार किती आणि कसं
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
बहुमत सिद्ध होण्याआधी शपथविधी
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६
In reply to बहुमत सिद्ध होण्याआधी शपथविधी by पिलीयन रायडर
अच्छा! हे माहिती नव्हतं!
In reply to नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६ by बिटाकाका
अगदी असच होत आलं आहे.
In reply to नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६ by बिटाकाका
सहमत बिटाकाका
In reply to भाजपला निमंत्रण मिळालंय by बिटाकाका
एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात
In reply to सहमत बिटाकाका by जेम्स वांड
छान
In reply to एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात by बिटाकाका
छान.
In reply to छान by manguu@mail.com
याच्याशी असहमत.
In reply to एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात by बिटाकाका
काही कळलं नाही तुम्हाला काय
In reply to याच्याशी असहमत. by अर्धवटराव
छान
In reply to काही कळलं नाही तुम्हाला काय by बिटाकाका
उगाच सेन्सेशनल वक्तव्य
In reply to छान by manguu@mail.com
मुख्यमंत्री कोणाला बनवावे...
In reply to काही कळलं नाही तुम्हाला काय by बिटाकाका