✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

यंदा कर्तव्य आहे? भाग ७

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Mon, 03/09/2009 - 09:15  ·  लेख
लेख

Book traversal links for यंदा कर्तव्य आहे? भाग ७

  • ‹ यंदा कर्तव्य आहे? भाग ६
  • Up
  • यंदा कर्तव्य आहे? भाग ८ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7747 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

उत्तम.

अवलिया
Mon, 03/09/2009 - 11:02 नवीन
उत्तम. वाचत आहे... --अवलिया
  • Log in or register to post comments

सिंहस्थ

अमोल नागपूरकर
Mon, 03/09/2009 - 15:17 नवीन
सिंहस्थ आणि विवाह मुहूर्त मी सिंहस्थात विवाह न करण्याचे वेगळेच कारण वाचले आहे. सिंह ही नव ग्रहान्चा अधिप्ती असलेल्या सूर्याची राशी आहे तर ब्रुहस्पती हा देवगुरु आहे. म्हणजे सिंहस्थात गुरु हा ग्रहराजाच्या घरी येतो. अशा वेळेला विवाह किंवा मौज मजेचे इतर समारम्भ न करता हा काल जप तप , पूजा, धार्मिक क्रुत्ये इत्यादी करण्यात लोकांनी घालवावा म्हणून सिंहस्थात विवाह करत नाहित.
  • Log in or register to post comments

नवी माहिती

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/09/2009 - 17:18 नवीन
लेखमाले च्या निमित्ताने अशा काही गोष्टींचे आदान प्रदान होते.विवाहाचे उद्देश बर्‍याचदा वंशवृद्धी असते. त्याला धोका म्हणल्यावर लोक विवाह करणार नाहीत असे हे सिंहस्थाचे भय. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर

'' अस

मराठी_माणूस
Mon, 03/09/2009 - 16:08 नवीन
'' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसलेने त्या ठिकाणी जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` जन्म ही नैसर्गीक प्रक्रीया आहे त्याला "हे निसर्गाला धरून नसलेने " असे कसे म्हणता येईल
  • Log in or register to post comments

अनैसर्गिक?

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/09/2009 - 17:07 नवीन
प्राण्यांनी 'केलेल्या' सर्व गोष्टी नैसर्गिक तर माणसाने केलेल्या अनैसर्गिक का? सिझेरीयन सेक्शनमधून झालेला जन्म निसर्गनिर्मित माणसामुळेच झालेला असतो ना? 'अनैसर्गिक' किंवा 'कृत्रिम' याची नक्की व्याख्या काय? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सीझर बेबी

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/09/2009 - 17:09 नवीन
त्यांचे मते सीझर बेबी ही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे जन्माला घातलेले मुल म्हणजेच 'निसर्ग नियमाच्या विरुद्ध ' असा अर्थ लावला. नॉर्मल डिलिव्हरी ला कुंडलीचे नियम लागु होतात. आता सिझर सर्रास चालू असल्याने तो विचार फारसा करत नाही. काही वेळा (त्यातल्या त्यात)मुहुर्त पाहुन डॉक्टरांना सांगतात. आता सिझर करुन टाका. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

नेमक्या

लिखाळ
Mon, 03/09/2009 - 17:14 नवीन
नेमक्या त्या विवक्षित क्षणीच जन्माला येणे हे त्या मुलाच्या नशिबात असल्याने डॉक्टरांना सिझेरियन करुन जन्म देण्याची बुद्धी झाली. मला पत्रिका बनवता येत असती तर मी 'स्पेशल - देवाच्या तातडीच्या विशेष इच्छेने झालेली मुले' म्हणून अश्या पत्रिकेच्या परिक्षणाला जास्त शूल्क आकारले असते ;) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेखमाला

लिखाळ
Mon, 03/09/2009 - 16:35 नवीन
लेखमाला चांगली चालू आहे. वाचतो आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Mon, 03/09/2009 - 17:00 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा