✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

यंदा कर्तव्य आहे? भाग २

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sun, 02/22/2009 - 17:29  ·  लेख
लेख

Book traversal links for यंदा कर्तव्य आहे? भाग २

  • ‹ यंदा कर्तव्य आहे? भाग १
  • Up
  • यंदा कर्तव्य आहे भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10094 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

माहीती

विनायक प्रभू
Sun, 02/22/2009 - 17:37 नवीन
बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Sun, 02/22/2009 - 20:33 नवीन
उत्तम माहिती --अवलिया
  • Log in or register to post comments

+२

दशानन
Mon, 02/23/2009 - 09:20 नवीन
सुंदर ! अवांतर : माझं लग्न ठरत आहे पण मीच तयार होत नाही आहे अशी काही स्थिती निर्माण होत असते नेहमी... कृपया करुन सांगता का कुठला ग्रह फितुर झाला आहे ते :? नाय सरळ त्या ग्रहावरच हल्ला चढवू =)) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

पुर्वग्रह

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/23/2009 - 09:36 नवीन
माझं लग्न ठरत आहे पण मीच तयार होत नाही आहे अशी काही स्थिती निर्माण होत असते नेहमी... कृपया करुन सांगता का कुठला ग्रह फितुर झाला आहे ते
अशी स्थिती होण्यासाठी ,फितुरी करण्या साठी वा तसे करण्यास प्रवृत्त करण्यासाठी एकच ग्रह कारणीभुत असतो तो म्हणजे पुर्वग्रह:) :-) आन अशा पुर्वग्रहावर राजे तुम्ही नी हल्ला करनार? त्येच्या साठी ज्योतिषाची शांती कराया लागतीया म्हाशय तव्हा कुठ जमतय! ;) ;-) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

>ज्योतिषाच

दशानन
Mon, 02/23/2009 - 09:38 नवीन
>ज्योतिषाची शांती कराया ह्म्म, गुरुदेव त्यासाठि मला काय करावे लागेल :? मी आज पर्यंत जे महान कलाकृती लिहल्या... आहेत त्या दान करुन का.. कोणाला तरी :? Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

एक प्रश्न

विकास
Sun, 02/22/2009 - 22:27 नवीन
माहीतीपूर्ण लेख (नेहमीप्रमाणे.!) मधे सनई-चौघडे/कांदेपोहे हा चित्रपट पाहून वेळ वाया घालवला. तेंव्हा त्यात अशा अर्थी वाक्य होते की पुर्वी मंगळे म्हणल्यावर मुलाचे/मुलीचे नाव कटाप केले जायचे पण आता अभिषेक ऐश्वर्या (दोघांनाही मंगळ) यांच्या उदाहरणानंतर (रोल मॉडेल!) मंगळ असणे हे हायलाईट केले जाते... वरील विधानात तथ्य आहे का?
  • Log in or register to post comments

मंगळी ऐश्वर्या?

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/23/2009 - 09:17 नवीन
तेंव्हा त्यात अशा अर्थी वाक्य होते की पुर्वी मंगळे म्हणल्यावर मुलाचे/मुलीचे नाव कटाप केले जायचे पण आता अभिषेक ऐश्वर्या (दोघांनाही मंगळ)
या बाबत मी अनभिज्ञ आहे ही काय भानगड आहे सांगाल का? विकासराव म्हणले की आम्हाला मंगळावरच्या बाईची आठवण येते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सुरेख माहिती.

प्राजु
Mon, 02/23/2009 - 06:20 नवीन
माहितीपूर्ण लेख नेहमीप्रमाणेच!! त्यावर काही ज्योतिषी म्हणतात की प्राक्तन हे जर आम्हाला सर्व कळालं असतं तर आम्ही ब्रम्हदेव झालो नसतो का? शेवटी प्राक्तन कुणाला टळलं आहे का? प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. श्रद्धाळू माणसांना हे युक्तिवाद बिनतोड वाटतात. +१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हाही लेख

यशोधरा
Mon, 02/23/2009 - 08:44 नवीन
हाही लेख आवडला.
  • Log in or register to post comments

पत्रिकेपे

लक्ष्मणसुत
Mon, 02/23/2009 - 17:02 नवीन
पत्रिकेपेक्षा रक्तगटाला महत्व द्या. लक्ष्मणसुत
  • Log in or register to post comments

आमचा

विसोबा खेचर
Mon, 02/23/2009 - 17:08 नवीन
आमचा धोंड्या म्हणतो, "साला हा प्रकाश घाटपांडे लै डेंजर माणूस आहे. जेव्हा एखादा धागा जेव्हा फलज्योतिषाची बाजू मांडणारा असतो तेव्हा हा त्या विरुद्ध लिहितो आणि जेव्हा एखादा धागा फलज्योतिषविरोधी असतो तेव्हा हा फलज्योतिषाच्या बाजूने लिहितो..! एक नंबर अवसान घातकी, डब्बलढोलकी लेकाचा!" असो, या अवांतर माहितीबद्दल प्रकाशकाका आम्हाला नक्कीच माफ करतील! :) बाकी चालू द्या..:) आपला, (प्रकाश घाटपांडेंचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments

हा हा .. हे

लिखाळ
Mon, 02/23/2009 - 17:24 नवीन
हा हा .. हे मस्तंच :) प्रकाशरावांना फलज्योतिष पटत नसले तरी ज्योतिषशात्राबद्दल त्यांना आदर आहे असे दिसते. हा लेख सुद्धा छान आणि नवीनच माहिती देणारा.. पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आमच्यातले कि त्येंच्यातले?

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/24/2009 - 09:42 नवीन
कधी इरोधकांना वाटत हा आपल्यातला हाय. तर कधी समर्थकांना. विषय मात्र आपल्या जागीच आहे. त्यामुळे आमचे कधी सँडविच होते तर कधी आम्ही दुवा बनतो. असो पुस्तकाची लेखमाला पुर्ण झाल्यावर एक वेगळी बाजु टाकणार आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा