मातिच्या मुंग्या अ — अडाणि, Sat, 03/07/2009 - 11:16 प्रतिक्रिया द्या 2443 वाचन 💬 प्रतिसाद (7) मला रामदास Sat, 03/07/2009 - 11:19 नवीन कविता समजली नाही. थोडे समजावून सांगा.कदाचीत लक्षात न आलेला आशय समजायला सोपा जाईल. मुंग्या जागु Sat, 03/07/2009 - 14:10 नवीन मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... मला पण कळले नाही. जरा समजाउन सांगा. कविता परिकथेतील राजकुमार Sat, 03/07/2009 - 14:21 नवीन कविता वाचुन मतीची माती झाली माझ्या ! काहि छुपे गुढ गर्भीत अर्थ दडले आहेत काय ह्यात ? खोलगट आणी पसरट टिकाकार ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य मलाबी असंच दशानन Sat, 03/07/2009 - 14:27 नवीन मलाबी असंच वाटय ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D एक शंका... नरेश_ Sat, 03/07/2009 - 19:18 नवीन अवांतर : तुम्हाला सतिश चावला माहीत आहे का ? ;-) कृपया हळूवारपणे घेणे :-) मला वाटत क्रान्ति Sat, 03/07/2009 - 20:07 नवीन मुंग्यानी केल तुम्हाला वेड पण मातीवर लिहा काहीपण बालपण गेल तरी शाबूत आहे शहाणपण! मस्त मुक्तक आहे! क्रान्ति डोक्याला मुंग्या मराठमोळा Sun, 03/08/2009 - 14:28 नवीन या कवीतेचे विडंबन करायला मजा येईल.
मला रामदास Sat, 03/07/2009 - 11:19 नवीन कविता समजली नाही. थोडे समजावून सांगा.कदाचीत लक्षात न आलेला आशय समजायला सोपा जाईल.
मुंग्या जागु Sat, 03/07/2009 - 14:10 नवीन मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... मला पण कळले नाही. जरा समजाउन सांगा.
कविता परिकथेतील राजकुमार Sat, 03/07/2009 - 14:21 नवीन कविता वाचुन मतीची माती झाली माझ्या ! काहि छुपे गुढ गर्भीत अर्थ दडले आहेत काय ह्यात ? खोलगट आणी पसरट टिकाकार ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
मलाबी असंच दशानन Sat, 03/07/2009 - 14:27 नवीन मलाबी असंच वाटय ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
एक शंका... नरेश_ Sat, 03/07/2009 - 19:18 नवीन अवांतर : तुम्हाला सतिश चावला माहीत आहे का ? ;-) कृपया हळूवारपणे घेणे :-)
मला वाटत क्रान्ति Sat, 03/07/2009 - 20:07 नवीन मुंग्यानी केल तुम्हाला वेड पण मातीवर लिहा काहीपण बालपण गेल तरी शाबूत आहे शहाणपण! मस्त मुक्तक आहे! क्रान्ति
मला
मुंग्या
कविता
मलाबी असंच
एक शंका...
मला वाटत
डोक्याला मुंग्या