>>> हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही.
लिंगायत बरेच पुढारलेले व सुस्थितीत आहेत. परंतु काहीसे कर्मठ आहेत.
>>> साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला?
अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे.
>>> लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज?
हे राजकीय आंदोलन आहे.
मी हार्दिक पंड्याच्या मतांशी सहमत नाही (बहुतेक जण नसतीलच) पण भाषा स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे अशा वेळी काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांचा दांभिकपणा जास्त उठून दिसतो. त्यांना फक्त भाजप, संघ, हिंदुत्व, मोदी यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये रस असतो हे एक निरीक्षण आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/hardik…
हो आताच वाचली बातमी. हे तर अजूनच अचंबित करणारं आहे. म्हणजे कसलीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश?
========================
तरीही मुद्दा राहतोच, ज्याने कुणी लिहिलं त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता इतर वेळेस गळे काढणार्यांना का बरे नसेल?
ही ट्वीट करणावर जर कारवाई झाली तर भारतीय न्यायसंस्था ही एक मूर्खसंस्था आहे असं मी मानायला चालू करेन.
====================
आरक्षणाचे उच्चवर्णीयांना असलेले लाभ काय आहेत हे त्या ट्वीट करणाराची कळायची पात्रता नसली तरी त्याला असं म्हणायचा अधिकार आहे. आंबेडकरांनाच वाईट वाटलं असतं हा याचिकाकर्त्यांचा मूर्खपणा बघून.
========================
सावरकरांना अतिरेकी म्हणण्याचं (मंजे तसं बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणण्याचं समर्थन करणारे पुरोगामी मूग गिळून गप्प.
प्रतिक्रिया
का नाही?
In reply to निरव मोदी असो की डी एस by पगला गजोधर
>>> हा समाज किती मागासलेला
In reply to म्हणजे by सुखीमाणूस
हे राजकीय आंदोलन आहे.
In reply to >>> हा समाज किती मागासलेला by श्रीगुरुजी
राजकीय आंदोलन या शब्दाचा अर्थ
In reply to हे राजकीय आंदोलन आहे. by पगला गजोधर
अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून
In reply to >>> हा समाज किती मागासलेला by श्रीगुरुजी
अभिनंदन! सकाळीसकाळी
In reply to अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून by पगला गजोधर
गजोधर बुवा
In reply to अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून by पगला गजोधर
नसू देत ना. पण मनुस्मृतीच्या
In reply to गजोधर बुवा by सुबोध खरे
'घटना रद्द करून, मनुस्मृती
In reply to अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून by पगला गजोधर
मी हार्दिक पंड्याच्या मतांशी
चुकून इकडे टाकला प्रतिसाद,
In reply to मी हार्दिक पंड्याच्या मतांशी by बिटाकाका
ते ट्विटर खाते पंड्याचे
In reply to मी हार्दिक पंड्याच्या मतांशी by बिटाकाका
हो आताच वाचली बातमी. हे तर
In reply to ते ट्विटर खाते पंड्याचे by श्रीगुरुजी
अॅट्रोसिटी कायद्याप्रमाणे
In reply to हो आताच वाचली बातमी. हे तर by बिटाकाका
सोपं आहे
In reply to हो आताच वाचली बातमी. हे तर by बिटाकाका
ही ट्वीट करणावर जर कारवाई
In reply to ते ट्विटर खाते पंड्याचे by श्रीगुरुजी