फुल्यांनी लिहिलंय म्हणजे खरंच असणार. १३ व्या किंवा त्याआधीच्या शतकात लिहिलेले ग्रंथ हे गरीब बिच्चा-या मुस्लिमांविरूद्ध समाजमन कलुषित करण्यासाठी लिहिलेले डावपेची ग्रंथ आहेत हे जसं त्यांना १९ व्या शतकात जन्म होऊनसुद्धा समजलं तिथे त्यांना त्यांच्या जन्मापूर्वी जेमतेम १५-२० वर्षे आधी घडलेली घटना का समजणार नाही?
सगळे इतिहासकार , शाहीर , दशावतार, रामलीलावाले , टीव्ही सिरियल लिहिणारे , मिसळपाववर लिहिणारे ... .. सगळे त्यांच्या जन्मापूर्वीच्या घटनांबद्दलच लिहित असतात.
कुणाचे खरे नि कुणाचे खोटे म्हणायचे म्हणे ?
जे कोणी चर्चेला कंटाळुन त्याच त्या निरर्थक मुद्द्यांभोवती फिरुन वैतागलेले असतील व ज्यांना खरोखर फुलेंच्या कार्याचे परखड प्रामाणिक उत्कृष्ठ मुल्यमापन वाचायचे असेल तर अशा सर्वांना कदाचित हे खालील तर्कतीर्थ श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे अप्रतिम विश्लेषण उपयोगी ठरेल असे मला वाटते.
इथे मराठी पुस्तकाचा दुवा ( छोटेच आहे ५७ पानांचे ) व मुळ मराठी पुस्तकच वा निबंध म्हणा हवा तर फार वाचनीय आहे. पण ते खेळत बसावे लागेल झुम शी
http://marathifreebooks.blogspot.in/2015/10/jyoticharitra-jyotiba-phule…
आणि त्याऐवजी वरील पुस्तकाचाच इंग्रजी अनुवाद पिडीएफ मध्ये इथे उपलब्ध आहे.
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/phule.pdf
माझे मत आहे त्रास झाला तरी मराठी पुस्तकालाच प्राधान्य द्यावे.
यातील मतांवर चर्चा करण्याची अजिबातच गरज नाही हे आपापल्या आकलनासाठी अभ्यासासाठी वाचावे या अपेक्षेने इथे देत आहे.
ज्याला कोणाला रस असेल त्याच्यासाठी
असो
मारवाजी लिंक बद्दल धन्यवाद,
तर्कतीर्थ जोशी यांच्या या लिंक लेखनातून एक गोष्ट कळते,
की तत्कालीन समतावादी पुरोगामी ब्राम्हण लोकं सुद्धा,
.
या बुरसटलेल्या विचारांच्या प्रतिगामी ब्राम्हणवादी वृत्तीच्या लोकांकडून भरपूर पिडले गेलेत, त्यानापन ह्या दलिंदरी मनु वादी वृत्तीच्या लोकांनी भरपुर त्रासले होते.
आता आली का पंचाईत. तर्कतीर्थ म्हणतात की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना गुरू केले असे फुल्यांनी पोवाड्यात लिहिले आहे. पण रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते हे ब्रिगेडी आकसामुळे मान्य करीत नाहीत. नक्की कोण खरं बोलतंय? फुले, तर्कतीर्थ की ब्रिगेडी?
अ ने त्याच्या पुस्तकात पुरावा म्हणून ब चे विधान वापरले.
ब नेही त्याचे विधान क च्या पुस्तकातून घेतले होते.
.....
विधान वर्णन करत असलेली घटना १६ व्या शतकातली
अन अ ब् क् तिघेही १९-२० व्या शतकातले.
खरं खोटं कसं करायचं ?
नर्व्हस नाईटी :) :)
डॉ. साहेब नर्व्हस नाईटी भारीच .. ख्या ख्या ...
आता एक नर्व्हस नाईटीचा बळी अशी जिल्बी पाडाच.
BTW - पाडाच हा शब्द लिहिताना गुगलने भलताच शब्द सुचवला तो प्रूफ रिडींग करताना लक्षात आले म्हणून बरे अन्यथा आनगापै ची कपालहस्तमुद्रा: करावी लागली असती.
२०१२ साली मोठ्या कौतुकाने अखिलेश यादवला निवडून दिल्यावर लगेच मुझफ्फरनगरला दंगली झाल्या. त्या काय भाजपने केल्या? गोरखपूर व फुलपुरात भाजप हरल्यावर अरारिया त पाकिस्तान झिंदाबादचे नारे देऊन कोण दंगली करवू पाहतोय? भाजपच्या दंगली या सशाच्या शिंगासारख्या आहेत.
आ.न.,
-गा.पै.
महाराष्ट्रात जातीय दंगली घडवल्या जाणार हे यांना आधीच माहित होते.
दाऊद इब्राहिम भारतात येणार हे यांना आधीच माहित होते.
आता देशात धार्मिक दंगली घडविल्या जाणार हे पण यांना आधीच माहित होते.
पण .........
स्वतःच्या पक्षाचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे पळवणार हे मात्र माहित नव्हते... ते पळवल्यावरच कळलं.
रेल्वे रोकोचे २-३ महिन्याचे प्लांनिंग बद्दल मात्र महाराष्ट्राच्या गृहखात्याला थांगपत्ताच नव्हता. मला वाटते हे सुद्धा तेवढेच महत्वाचे होते.
https://www.loksatta.com/mumbai-news/watch-video-mumbai-rail-roko-was-p…
....
बादवे मनसेचे सहा नगरसेवक राज यांनी बंधूंच्या दिमतीला पाठवले अशी कुजबुज ऐकली होती.
विरोधी पक्षांना या रेल रोकोची माहिती कशी काय नव्हती ते मजेशीर वाटतेय. अजून एक मोर्चा करून जनजीवन विस्कळीत करण्याची आणि सरकारविरोधात रोष निर्माण करण्याची एक नामी संधी गमावली त्यांनी. फक्त २०० विध्यार्थी जमले, ह्या काय मजा नाय!
----------------------------------------
कधी कुठे कुठले आंदोलन केले जाणार आहेत याची माहिती ठेवण्यासाठी गुप्तचर खातं असतं होय, चान चान! मला तर वाटले होते कि आंदोलन करणार्यांनी पोलिसांना आंदोलनाचे कारण, दिशा, काळ, वेळ सांगून परवानगी घ्याची असते. तरीही झालेल्या रेल रोकोलो निष्पाप नागरिकांचे संवैधानिक आंदोलन वगैरे म्हटले जाईलच म्हणा! ज्यांनी त्रास भोगला सकाळी ते सामान्य नागरिक गणले जात नसतात कधी!
माई, कर्नाटकात, लिंगायत धर्माला मान्यता देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले राज्याने टाकली, आता
केंद्रातील नरेंद्र काय भूमिका घेतोय ते पाहूया....
आजकाल ते मनमोहन पेक्षाही जास्त मौनात गेलेत, असे दिसते.....
धर्मनिरपेक्ष काँग्रेस चे काय झाले हे?
यांना आता प्प्रादेशिक, धार्मिक सगळ्या अस्मिता जपण्याची वेळ आलीच. समाज आजुन दुभंगला जातोय पण निवडून यायचे आहे ना?
तरी बर बौद्ध आणि मुस्लिम दंगली (म्यानमार व श्रीलंका येथील) दाखवून देत आहेत की सगळे धर्म सारखे.
काँग्रेस ला देशाची नाही तर निवडून यायची फक्त काळजी आहे.
२०१३ ला सरकार असताना स्वतंत्र धर्माचा प्रस्ताव का म्हणे फेटाळला होता?
--------------------------------------------
वीरशैव महासभेने कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
आमचे? आणि तुमचे कोणते मंदिर आहे मग? मंदिरच कि..?
==================
देऊळ कधी बांधायचे ते बघू सावकाश! ते काँग्रेसच्या दांभिकपणाबद्दल बोला हो आता. आता मान्यता का दिली? २०१३ ला प्रस्ताव आला तेव्हा तो का फेटाळला?
==================
तरीपण, तुमच्या माहितीसाठी, ते मंदिर कधी बांधायचे ते सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे हो. तुम्ही आम्ही नाही.
धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी यात फ़रक आहें.
एखाद्या नवीन धर्माला मान्यता देने हे निरपेक्षपणे करणे वेगळे,
बुरसटलेले धर्मअतिरेकी त्याला कडवा विरोध करतीलच...
तुमच्या आमच्या आक्षेपाचं राहूद्या हो थोडावेळ. २०१३ ला काँग्रेसला काय आक्षेप होते ते बघायला पाहिजे. काँग्रेसला ५ वर्षात असे काय झाले कि उपरती सुचली? बरं ती उपरती २०१७, २०१६ ला का नाही सुचली?
>>> जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?
लिंगायत हा वेगळा धर्म नाही. एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते. त्यातून समाजात दुही पेरली जाऊन अशांतता निर्माण होते. एका गटाला विशेष वागणूक मिळाली तर असे अनेक गट अशी मागणी करतील व त्यातून अराजक निर्माण होईल. पप्पूच्या पणजोबांनी हेच उद्योग करून काश्मिर व भारतात एक भिंत उभी केली ज्याचे दुष्परीणाम भारत आजही भोगत आहे.
". एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते....."
.
एक्झयांटली ..
गेल्या अनेक शतकांपासून अशीच "वेगळी वागणुकीच्या" घातक प्रकार चालु आहे, हेच शेतकऱ्यांच्या व बहुजनांच्या अनिष्ठेस कारण आहे,
असेच महात्मा फुले सांगत होते.
"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ?
जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?
लिंगायतांनी जिवनशैली बदलली हे नविनच ऐकलं.
===================
हिंदू ही भारतातली सर्वांची जिवनशैली आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
आमचाही धर्म लातूरी आणि जिवनशैली हिंदू.
तुमचा मुस्लिम आणि जीवनशैली हिंदू.
हाय काय नाय काय....
तुमच्यासारख्यांची मानसिकता अशी आहे की आज लग्न झालं म्हणजे उद्याच मूल झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेत फूट पाडून आपली पोळी भाजण्यासाठी जाहीर केलेल्या अत्यंत नीच खांग्रेसच्या या निर्णयाला अजून २४ तास सुद्धा झाले नाहीत. तरीसुद्धा लगेच मोदींना शिव्या देणे सुरू. तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.
मंडळी तुम्ही धर्म धर्म मायनॉरिटी मायनॉरिटी चर्चा करताय Faizan Mustafa , vice-chancellor, NALSAR university of law, Hyderabad
यांचा इंडीयन एक्सप्रेस मधील लेख उल्लेखनीय असावा.
लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज?
हा त्याना अल्पसन्ख्यान्क अशी घटनेत तरतुद करावी लागेल. व त्यानुसार त्याना फायदे मिळतील
हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Ministry_of_Minority_Affairs
साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला?
जैन धर्म अल्पसन्ख्यान्क असण्याचे फायदे घेत आहे. आणि शिवाय नीरव मोदी सारखे जैन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत आहेत.
प्रतिक्रिया
हायला याच्यापेक्षा श्रीमंत
In reply to पान २० by पगला गजोधर
म्हणजे ब्रिगेडी परंपरा इतकी पुरातन आहे तर..
In reply to हायला याच्यापेक्षा श्रीमंत by आनन्दा
>>> म्हणजे ब्रिगेडी परंपरा
In reply to हायला याच्यापेक्षा श्रीमंत by आनन्दा
रावबाजीनी इतर अनाथास मदत न
In reply to पान २० by पगला गजोधर
फुल्यांनी लिहिलंय म्हणजे खरंच
In reply to रावबाजीनी इतर अनाथास मदत न by manguu@mail.com
छान
In reply to फुल्यांनी लिहिलंय म्हणजे खरंच by श्रीगुरुजी
ते पुराव्यानिशी लिहितात का
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to ते पुराव्यानिशी लिहितात का by श्रीगुरुजी
कोणी आणि काय पुरावा दिला?
In reply to छान by manguu@mail.com
तुम्ही नुसते पुरावे विचारात
In reply to कोणी आणि काय पुरावा दिला? by श्रीगुरुजी
अरे वा, फुले बार फुसका
In reply to तुम्ही नुसते पुरावे विचारात by पगला गजोधर
जर चर्चेव्यतिरिक्त फुल्यांच्या कार्याचे मुल्यमापन बघायचे असेल
In reply to तुम्ही नुसते पुरावे विचारात by पगला गजोधर
मारवाजी लिंक बद्दल धन्यवाद,
In reply to जर चर्चेव्यतिरिक्त फुल्यांच्या कार्याचे मुल्यमापन बघायचे असेल by मारवा
LLRC
In reply to मारवाजी लिंक बद्दल धन्यवाद, by पगला गजोधर
आता आली का पंचाईत. तर्कतीर्थ
In reply to जर चर्चेव्यतिरिक्त फुल्यांच्या कार्याचे मुल्यमापन बघायचे असेल by मारवा
छान
In reply to आता आली का पंचाईत. तर्कतीर्थ by श्रीगुरुजी
मग कोणी पुरावा दिला?
In reply to छान by manguu@mail.com
तेच मी विचारतोय
In reply to मग कोणी पुरावा दिला? by श्रीगुरुजी
तेच विचारतोय मी
In reply to तेच मी विचारतोय by manguu@mail.com
३ ओळीचा पुचाट धागा, अणि
माझं ऑडिट?
अजेण्डाधारी मंडळींनी हा त्री-ओळी धागा एव्हढा हायजॅक केलाच आहे तर
चला चला आपण सगळेच एक एक सिंगल
In reply to अजेण्डाधारी मंडळींनी हा त्री-ओळी धागा एव्हढा हायजॅक केलाच आहे तर by चामुंडराय
अगोदर "नर्व्हस नाईंटीचा" हे
In reply to अजेण्डाधारी मंडळींनी हा त्री-ओळी धागा एव्हढा हायजॅक केलाच आहे तर by चामुंडराय
नर्व्हस नाईटी :) :)
In reply to अगोदर "नर्व्हस नाईंटीचा" हे by डॉ सुहास म्हात्रे
देशात पप्पू तर मिपात अक्कु !!
देशात पप्पू तर मिपात अक्कु !!
In reply to देशात पप्पू तर मिपात अक्कु !! by चामुंडराय
देशात पप्पू तर मिपात अक्कु !!=)) =)) =))सुधारस
In reply to देशात पप्पू तर मिपात अक्कु !! by डॉ सुहास म्हात्रे
देशात पप्पू तर मिपात अक्कु !!
In reply to देशात पप्पू तर मिपात अक्कु !! by चामुंडराय
मुझफ्फरनगर व अरारिया दंगली
पैलवान मामा,
In reply to मुझफ्फरनगर व अरारिया दंगली by गामा पैलवान
महाराष्ट्रात जातीय दंगली
महाराष्ट्रात जातीय दंगली
रेल्वे रोकोचे २-३ महिन्याचे
In reply to महाराष्ट्रात जातीय दंगली by श्रीगुरुजी
विरोधी पक्षांना या रेल रोकोची
हास्यास्पद प्रतिसाद..
In reply to विरोधी पक्षांना या रेल रोकोची by बिटाकाका
अर्थातच हास्यास्पद आहे,
In reply to हास्यास्पद प्रतिसाद.. by विशुमित
माई, कर्नाटकात, लिंगायत
सिलेक्टिव्ह डीफनेस आणि सिलेक्टिव्ह मौन
In reply to माई, कर्नाटकात, लिंगायत by पगला गजोधर
आरेरे
In reply to माई, कर्नाटकात, लिंगायत by पगला गजोधर
यात काँग्रेसचा काय दोष ?
In reply to आरेरे by सुखीमाणूस
२०१३ ला सरकार असताना स्वतंत्र
In reply to यात काँग्रेसचा काय दोष ? by manguu@mail.com
छान
In reply to २०१३ ला सरकार असताना स्वतंत्र by बिटाकाका
चान चान! ते २०१३ ला मिटवून
In reply to छान by manguu@mail.com
चाण चाण
In reply to चान चान! ते २०१३ ला मिटवून by बिटाकाका
आमचे? आणि तुमचे कोणते मंदिर
In reply to चाण चाण by manguu@mail.com
चाण चाण
In reply to चान चान! ते २०१३ ला मिटवून by बिटाकाका
इतर सर्व गोष्टींप्रमाणे
In reply to चाण चाण by manguu@mail.com
तुमचे मराठी आकलन जरा सुधारा
In reply to इतर सर्व गोष्टींप्रमाणे by श्रीगुरुजी
कच्च्या इतिहासाबरोबर
In reply to तुमचे मराठी आकलन जरा सुधारा by manguu@mail.com
अग्गोबै
In reply to कच्च्या इतिहासाबरोबर by श्रीगुरुजी
धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी
In reply to आरेरे by सुखीमाणूस
आणि त्या धर्मातीलच लोकांनी
In reply to धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी by पगला गजोधर
नवीन धर्म? वाचून धन्य झालो.
In reply to धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी by पगला गजोधर
"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली
In reply to नवीन धर्म? वाचून धन्य झालो. by श्रीगुरुजी
तुमच्या आमच्या आक्षेपाचं
In reply to "हिंदू ", धर्म नसून जीवनशैली by पगला गजोधर
>>> जर म्हटले असेल, तर नवीन
In reply to "हिंदू ", धर्म नसून जीवनशैली by पगला गजोधर
". एखाद्या गटाला वेगळे काढून
In reply to >>> जर म्हटले असेल, तर नवीन by श्रीगुरुजी
LLRC
In reply to ". एखाद्या गटाला वेगळे काढून by पगला गजोधर
त्यांनी तसलं काही सांगितलं
In reply to ". एखाद्या गटाला वेगळे काढून by पगला गजोधर
"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली
In reply to "हिंदू ", धर्म नसून जीवनशैली by पगला गजोधर
ठ्ठो . . . !
In reply to "हिंदू ", धर्म नसून जीवनशैली by arunjoshi123
तुमच्यासारख्यांची मानसिकता
In reply to माई, कर्नाटकात, लिंगायत by पगला गजोधर
तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी
In reply to तुमच्यासारख्यांची मानसिकता by श्रीगुरुजी
म्हणूनच तुम्ही दिवसातील २४
In reply to तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी by पगला गजोधर
तुम्हाला वैयक्तिक पातळीवर या
In reply to माई, कर्नाटकात, लिंगायत by पगला गजोधर
मंडळी तुम्ही धर्म धर्म
उत्तम
In reply to मंडळी तुम्ही धर्म धर्म by माहितगार
म्हणजे
In reply to मंडळी तुम्ही धर्म धर्म by माहितगार
निरव मोदी असो की डी एस
In reply to म्हणजे by सुखीमाणूस