हसून हसून खल्लास!
एक विनोद -
न्यूयॉर्कमधे एकदा एक हेलिकॉप्टर दाट धुक्यात सापडते.
त्यांना उतरण्यासाठी हेलीपॅड दिसत नसते. बर्याच वेळ ते एका मोठ्या बिल्डिंगच्या भोवती घिरट्या घालत असतात.
त्या बिल्डिंगमधले लोक खिडकीतून बघायला लागतात. शेवटी हेलिकॉप्टरमधला एक जण मोठ्या पेपरवर एक मेसेज लिहितो आणि त्या लोकांना दाखवतो -
"WHERE ARE WE?"
थोड्याच वेळात खिडकीत मेसेज झळकतो -
"YOU ARE IN A HELICOPTER!"
चालक ताबडतोब हेलिकॉप्टर योग्य जागी नेऊन उतरवतो. दुसरा माणूस त्याला विचारतो अरे अचानक तुला कसे समजले की हेलीपॅड कुठे आहे ते.
चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो!
त्यामुळे मला लगेच आपलं लोकेशन लक्षात आलं आणि मी उतरलो!
चतुरंग
खूप च हसले...
6. The oil, water temperature, and alternator warning lights would all be replaced by a single "This Car Has Performed an Illegal Operation"warning light.
7. The airbag system would ask "Are you sure?" before deploying.
एकदम मज्जा आली..
- प्राजु
"चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो!"
सहीच.
पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
हा: हा: हा:
हा! हा!हा!....
मजा आली
फारच छान!
खूप खूप
मजा .....
ह. ह. पु. वा.
वाव