✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"जनरल मोटर्स" विरूध्द " मायक्रोसॉफ्ट "

छ
छोटा डॉन यांनी
Sat, 02/09/2008 - 16:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6262 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

प
प्रभाकर पेठकर Sat, 02/09/2008 - 17:19 नवीन

हा: हा: हा:

ह्हा: ह्हा: ह्हा: अति सुंदर. आवडलं बुवा आणि पटलंही.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sat, 02/09/2008 - 19:19 नवीन

हा! हा!हा!....

ह. ह. पु. वा. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 02/09/2008 - 21:08 नवीन

मजा आली

खूपच छान. मजा आली वाचून.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 02/09/2008 - 22:04 नवीन

फारच छान!

हसून हसून खल्लास! एक विनोद - न्यूयॉर्कमधे एकदा एक हेलिकॉप्टर दाट धुक्यात सापडते. त्यांना उतरण्यासाठी हेलीपॅड दिसत नसते. बर्‍याच वेळ ते एका मोठ्या बिल्डिंगच्या भोवती घिरट्या घालत असतात. त्या बिल्डिंगमधले लोक खिडकीतून बघायला लागतात. शेवटी हेलिकॉप्टरमधला एक जण मोठ्या पेपरवर एक मेसेज लिहितो आणि त्या लोकांना दाखवतो - "WHERE ARE WE?" थोड्याच वेळात खिडकीत मेसेज झळकतो - "YOU ARE IN A HELICOPTER!" चालक ताबडतोब हेलिकॉप्टर योग्य जागी नेऊन उतरवतो. दुसरा माणूस त्याला विचारतो अरे अचानक तुला कसे समजले की हेलीपॅड कुठे आहे ते. चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो! त्यामुळे मला लगेच आपलं लोकेशन लक्षात आलं आणि मी उतरलो! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 01:19 नवीन

खूप खूप

खूप च हसले... 6. The oil, water temperature, and alternator warning lights would all be replaced by a single "This Car Has Performed an Illegal Operation"warning light. 7. The airbag system would ask "Are you sure?" before deploying. एकदम मज्जा आली.. - प्राजु
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 19:43 नवीन

मजा .....

आली. धन्यवाद. आपला व चतुरंगांचा विनोद मित्रांना लगेच दिशांतरित केले.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 02/13/2008 - 00:41 नवीन

ह. ह. पु. वा.

"चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो!" सहीच. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 02/13/2008 - 01:22 नवीन

वाव

The airbag system would ask "Are you sure?" before deploying. झकास आहे एकदम. ह. ह. पु. वा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा