Skip to main content

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/03/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

वाचने 54034
प्रतिक्रिया 226

प्रतिक्रिया

In reply to by सुखीमाणूस

>>> हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही. लिंगायत बरेच पुढारलेले व सुस्थितीत आहेत. परंतु काहीसे कर्मठ आहेत. >>> साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला? अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे. >>> लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज? हे राजकीय आंदोलन आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे राजकीय आंदोलन आहे.
देवेंद्र/ नरेंद्र सरकारच्या काळातील, राजकीय आंदोलने, असंवैधनिक आहेत, असे तुमचे मत आहे का ?

In reply to by श्रीगुरुजी

अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे.
गुरुजी सुधारणा आहे तुमच्यात, 'घटना रद्द करून, मनुस्मृती लागू करा' असं नाही म्हणालात ते ....नशीब.

In reply to by पगला गजोधर

अभिनंदन! सकाळीसकाळी मनुस्मृतीचे नाव घेतल्याने रात्री साठलेली मळमळ बाहेर पडून आता जरा बरे वाटत असेल.

In reply to by सुबोध खरे

नसू देत ना. पण मनुस्मृतीच्या नुसत्या स्मरणाने एखाद्याची तुंबलेली मळमळ कमी होत असेल तर काय हरकत आहे?

In reply to by पगला गजोधर

'घटना रद्द करून, मनुस्मृती लागू करा' असं नाही म्हणालात ते ....नशीब.
इंग्रजांनी तेच केलं. कुराणासारखा कुठला तरी ग्रंथ हिंदूचाही पाहिजे म्हणून मनुस्मृती उचलली. नैतर तिला कुत्रंही हुंगत नसे ब्रिटिशांपूर्वी.

मी हार्दिक पंड्याच्या मतांशी सहमत नाही (बहुतेक जण नसतीलच) पण भाषा स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे अशा वेळी काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांचा दांभिकपणा जास्त उठून दिसतो. त्यांना फक्त भाजप, संघ, हिंदुत्व, मोदी यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये रस असतो हे एक निरीक्षण आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/hardik…

In reply to by श्रीगुरुजी

हो आताच वाचली बातमी. हे तर अजूनच अचंबित करणारं आहे. म्हणजे कसलीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश? ======================== तरीही मुद्दा राहतोच, ज्याने कुणी लिहिलं त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता इतर वेळेस गळे काढणार्यांना का बरे नसेल?

In reply to by बिटाकाका

पन्ड्या म्हनजे उच्च वर्णीय बहुधा ब्राम्हण म्हणजे एका दगडात बरेच काही साधते... याला आतां अब्राम्हणी कावा नाही म्हणायचे हा की नाई गनिमी कावा

In reply to by श्रीगुरुजी

ही ट्वीट करणावर जर कारवाई झाली तर भारतीय न्यायसंस्था ही एक मूर्खसंस्था आहे असं मी मानायला चालू करेन. ==================== आरक्षणाचे उच्चवर्णीयांना असलेले लाभ काय आहेत हे त्या ट्वीट करणाराची कळायची पात्रता नसली तरी त्याला असं म्हणायचा अधिकार आहे. आंबेडकरांनाच वाईट वाटलं असतं हा याचिकाकर्त्यांचा मूर्खपणा बघून. ======================== सावरकरांना अतिरेकी म्हणण्याचं (मंजे तसं बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणण्याचं समर्थन करणारे पुरोगामी मूग गिळून गप्प.