ताज्या घडामोडी - भाग २५
लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गडकरींनी तुमच्या साहेबांना
तुम्हाला संदर्भ पाहिजे होता
तुम्हाला अर्थ समजलेला दिसत
या माणसाचा या क्षणापर्यंत आदर
च्यायला!
विरोध! विरोध!! विरोध!!!
सर्वपक्षीय विरोध असला तरी
शेतक-यांना हे नेते फसवित आहेत
नारायण राणे
श्रीगुरुजी ह्यांना काही प्रश्न
>>> १. नारायण राणे ह्यांच्या
नारायण राणे
नाही
मला एक जेन्यूईन शंका आहे श्रीगुरुजी
>>> पक्षाकडून अधिकृत उमेदवार
हां!!!
आजारापेक्षा औषध वाईट अशी
यांना काय वाटते हे भाजप वाले
भाजपला आंधळा पाठिंबा न देता
<<<खांग्रेसी विचारांचे पक्श
हेही समजलं नाही असं दिसतंय.
शेठजी, भटजी भारताचे नागरिक
हा कालच्या वर्तमानपत्रात आलेला
शेतकरी मोर्चातली बहुसंख्य
मुंबई :
थलैवा रॉक्स
रस्त्यावर लाईटची तार पडल्याने वाहन चालकांना शॉक
<<<शेतक-यांची ही आंदोलने
सहमत आहे.
तो वाढावा अशीच तर अंध
यात काय असंवेदनाशील आहे? ही
तुम्हाला माणसांपेक्षा बैलं
माझ्या दृष्टीने सर्व
माणसांच्या करामणुकीपेक्षा
सहमत
सहमत. अतिशय खेदजनक.
दुःख वाटू देऊ नका
हो ना.
>>
<<<शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>>==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो..https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-farmers-will-go-on-strike-again-sukanu-committee-alerts/articleshow/63289755.cms आणखी एक आंदोलन! ___________________ किसान सभेच्या यशस्वी मोर्चानंतर आता राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. किसान सभेचा मोर्चा हा त्या पक्षाचा होता, त्या मोर्चाशी आमचा संबंध नाही. सभेचा मोर्चा यशस्वी झाला पण काही प्रश्नांची पूर्ण तड लागलेली नाही. त्यामुळे विविध प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही आंदोलनाची हाक दिली आहे, असा युक्तिवाद समितीने केला आहे. मंगळवारी यासदंर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार झाला. शेतकरी सभेच्या मोर्चाला तुम्ही पाठिंबा का नाही दिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन मोर्चे का काढता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांमध्ये एकी नाही का, तुमच्यातच फूट पडली आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर समितीने भूमिका मांडली. यावेळी रघुनाथदादा पाटील, सिद्धप्पा कलशेट्टी, सुशीला मोरोळे, किशोर ढमाले आदी उपस्थित होते. शेतकरी कामगार सभेचे अजित नवले मात्र अनुपस्थित होते. ___________________________________ हे शेतकरी नेते अत्यंत निर्लज्ज आहेत. अजित नवलेला महत्त्व मिळाल्याने या इतर नेत्यांना मिरची लागलेली दिसते. यांना शेतक-यांविषयी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे महत्त्व वाढविणे, जनतेला उपद्रव देणे एवढेच यांना जमते.फडणविसांसारखे संवेदनाशील व
LLRC
तुमच्या साहेबांप्रमाणेच
असंवेदनाशील
स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद
भांडवलशाहीने (सामान्य
कम्युनिझम
शेतकर्यांचे हक्क, कामगारांचे
अगदी
शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे काय ?
घराला आग लागली तर काय होईल