लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
वर्गीकरण
वाचने
51422
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाघ
सत्ता मिळवताना आणि नंतर ती
In reply to वाघ by manguu@mail.com
निवडणूक?
In reply to वाघ by manguu@mail.com
बहुदा ट्रंपपण खिशात राजिनामे
In reply to निवडणूक? by गामा पैलवान
हत्यारे, तानाशाही कम्यूनिस्ट
In reply to वाघ by manguu@mail.com
अणुभट्टी अणुध्वम
अच्छे दिन' वास्तवात नसतात,
मला तर ठीक वाटलं गडकरींच
In reply to अच्छे दिन' वास्तवात नसतात, by कपिलमुनी
वरीलप्रमाणे, या बातम्या
In reply to मला तर ठीक वाटलं गडकरींच by शलभ
वावदूक गडकरी
In reply to वरीलप्रमाणे, या बातम्या by बिटाकाका
काहीच्या काही, स्वतःच्या
In reply to वावदूक गडकरी by रविकिरण फडके
हेल्मेट वापरू नये असे म्हणणे नाही
In reply to काहीच्या काही, स्वतःच्या by बिटाकाका
सहमत
In reply to हेल्मेट वापरू नये असे म्हणणे नाही by रविकिरण फडके
तुम्ही त्यांचे अपघातावरचे
In reply to हेल्मेट वापरू नये असे म्हणणे नाही by रविकिरण फडके
हे माध्यमांनी संदर्भविरहित काढलेले वाक्य नाही
In reply to तुम्ही त्यांचे अपघातावरचे by बिटाकाका
गडकरी अपघातांची नाही तर
In reply to हे माध्यमांनी संदर्भविरहित काढलेले वाक्य नाही by रविकिरण फडके
वाक्य की अर्थ - चूक काय?
In reply to गडकरी अपघातांची नाही तर by बिटाकाका
१. विडिओमधील वाक्य तुम्ही
In reply to वाक्य की अर्थ - चूक काय? by रविकिरण फडके
सगळे चालून जाते
In reply to १. विडिओमधील वाक्य तुम्ही by बिटाकाका
तुम्ही गडकरींच्या आकड्यांचा
In reply to सगळे चालून जाते by रविकिरण फडके
ते आकडे
In reply to तुम्ही गडकरींच्या आकड्यांचा by बिटाकाका
हेल्मेट न घालून अपघात टळत
In reply to हेल्मेट वापरू नये असे म्हणणे नाही by रविकिरण फडके
गडकरी प्रामाणिक आहेत हे मान्य
In reply to हेल्मेट वापरू नये असे म्हणणे नाही by रविकिरण फडके
संदर्भ द्याल का?
In reply to गडकरी प्रामाणिक आहेत हे मान्य by arunjoshi123
शेतकरी मोर्चा
मोर्चा हाताळताना बळाचा वापर करणे
In reply to शेतकरी मोर्चा by manguu@mail.com
शेतक-यांची ही आंदोलने
In reply to मोर्चा हाताळताना बळाचा वापर करणे by सर टोबी
<<<शेतक-यांची ही आंदोलने
In reply to शेतक-यांची ही आंदोलने by श्रीगुरुजी
सातत्याने अव्यवहारी मागण्या
In reply to <<<शेतक-यांची ही आंदोलने by विशुमित
समजूत
In reply to सातत्याने अव्यवहारी मागण्या by श्रीगुरुजी
<<<सातत्याने अव्यवहारी
In reply to सातत्याने अव्यवहारी मागण्या by श्रीगुरुजी
अव्यवहारी जुमले?
In reply to <<<सातत्याने अव्यवहारी by विशुमित
? (प्रश्न चिन्ह)
In reply to अव्यवहारी जुमले? by श्रीगुरुजी
आमची कसलीही अडचण नाही व
In reply to ? (प्रश्न चिन्ह) by विशुमित
१९९४ - नागपुरच्या गोवारी मोर्चाची आठवण झाली
In reply to सातत्याने अव्यवहारी मागण्या by श्रीगुरुजी
भयंकर
In reply to १९९४ - नागपुरच्या गोवारी मोर्चाची आठवण झाली by कुंदन
पवारांनी नंतर मुंबईत येऊन जे
In reply to भयंकर by कपिलमुनी
आणि तरीही हा माणूस पुरोगामी,
In reply to पवारांनी नंतर मुंबईत येऊन जे by शलभ
तुम्हाला कोणता तरी नेता आवडतो
In reply to भयंकर by कपिलमुनी
कोणता तरी नेता आवडतो का
In reply to तुम्हाला कोणता तरी नेता आवडतो by arunjoshi123
आजकाल सगंळ फुक्ट मागण्याची
In reply to शेतकरी मोर्चा by manguu@mail.com
आलमगीर साहेब तुम्ही वार्षिक
In reply to आजकाल सगंळ फुक्ट मागण्याची by आलमगिर
मी 5 लाख भरतो. तुम्ही तुमचं
In reply to आलमगीर साहेब तुम्ही वार्षिक by विशुमित
हे आलमगीर यांच्यासाठी होते.
In reply to मी 5 लाख भरतो. तुम्ही तुमचं by आनन्दा
ऑ 'तेरी .. तुम्ही 'सकाळ'वरील
In reply to आजकाल सगंळ फुक्ट मागण्याची by आलमगिर
खांग्रेसचे स्वयंघोषित भक्त
नारायण राणे
In reply to खांग्रेसचे स्वयंघोषित भक्त by श्रीगुरुजी
भाजप मध्ये ग्रामपंचायतीला
In reply to नारायण राणे by कपिलमुनी
संदर्भ द्यावा ही नम्र विनंती.
In reply to भाजप मध्ये ग्रामपंचायतीला by विशुमित
https://www.youtube.com/watch
In reply to संदर्भ द्यावा ही नम्र विनंती. by श्रीगुरुजी
गडकरींनी तुमच्या साहेबांना
In reply to https://www.youtube.com/watch by विशुमित
तुम्हाला संदर्भ पाहिजे होता
In reply to गडकरींनी तुमच्या साहेबांना by श्रीगुरुजी
तुम्हाला अर्थ समजलेला दिसत
In reply to तुम्हाला संदर्भ पाहिजे होता by विशुमित
या माणसाचा या क्षणापर्यंत आदर
In reply to खांग्रेसचे स्वयंघोषित भक्त by श्रीगुरुजी
च्यायला!
In reply to या माणसाचा या क्षणापर्यंत आदर by arunjoshi123
विरोध! विरोध!! विरोध!!!
सर्वपक्षीय विरोध असला तरी
In reply to विरोध! विरोध!! विरोध!!! by Nitin Palkar
शेतक-यांना हे नेते फसवित आहेत
In reply to सर्वपक्षीय विरोध असला तरी by विशुमित
नारायण राणे
श्रीगुरुजी ह्यांना काही प्रश्न
In reply to नारायण राणे by sagarpdy
>>> १. नारायण राणे ह्यांच्या
In reply to श्रीगुरुजी ह्यांना काही प्रश्न by जेम्स वांड
नारायण राणे
In reply to >>> १. नारायण राणे ह्यांच्या by श्रीगुरुजी
नाही
In reply to नारायण राणे by कपिलमुनी
मला एक जेन्यूईन शंका आहे श्रीगुरुजी
In reply to नाही by श्रीगुरुजी
>>> पक्षाकडून अधिकृत उमेदवार
In reply to मला एक जेन्यूईन शंका आहे श्रीगुरुजी by जेम्स वांड
हां!!!
In reply to >>> पक्षाकडून अधिकृत उमेदवार by श्रीगुरुजी
आजारापेक्षा औषध वाईट अशी
In reply to हां!!! by जेम्स वांड
यांना काय वाटते हे भाजप वाले
In reply to नारायण राणे by कपिलमुनी
भाजपला आंधळा पाठिंबा न देता
In reply to >>> १. नारायण राणे ह्यांच्या by श्रीगुरुजी
<<<खांग्रेसी विचारांचे पक्श
In reply to >>> १. नारायण राणे ह्यांच्या by श्रीगुरुजी