✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

साय

ल — लीलाधर, Wed, 09/12/2012 - 14:44
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

प्रतिक्रिया द्या
54317 वाचन

💬 प्रतिसाद (151)

१००

स्पा
Wed, 08/28/2013 - 06:32 नवीन
१००
  • Log in or register to post comments

१०१ चा आहेर

आनन्दिता
Wed, 08/28/2013 - 08:40 नवीन
१०१ चा आहेर =))
  • Log in or register to post comments

आता लील्याच्या लग्नात फ़क्त

अभ्या..
Wed, 08/28/2013 - 08:51 नवीन
आता लील्याच्या लग्नात फ़क्त मिरवायला आणि जेवायला जायचे :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

आन जिल्बी पन खायाला जायचं...

कोमल
Wed, 08/28/2013 - 10:14 नवीन
आन जिल्बी पन खायाला जायचं... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगोदरच पाडलेल्या लै जिल्ब्या

बॅटमॅन
Wed, 08/28/2013 - 12:16 नवीन
अगोदरच पाडलेल्या लै जिल्ब्या हाएत...समद्या खातखात जौ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

लग्न...

सूड
Wed, 08/28/2013 - 14:05 नवीन
कधी आहे म्हणे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

डीशेंबरात बारात निगनार हाये

कोमल
Wed, 08/28/2013 - 14:26 नवीन
डीशेंबरात बारात निगनार हाये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

किती सहज, सुंदर काव्य आहे हे.

स्पा
Sun, 06/22/2014 - 21:55 नवीन
किती सहज, सुंदर काव्य आहे हे.... किती वेळा वाचले तरी तितकाच आनंद मिळतो
  • Log in or register to post comments

किती सहज, सुंदर प्रतिसाद आहे

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/22/2014 - 23:35 नवीन
किती सहज, सुंदर प्रतिसाद आहे हा... कितीही वेळा वाचला तरी जितका खुला, तितकाच बंद वाटतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सायीचे विरजण होऊन लोणीसुद्धा

सस्नेह
Sun, 06/22/2014 - 22:08 नवीन
सायीचे विरजण होऊन लोणीसुद्धा वर आलं.. कुठं आहेस बा लीलाधरा...??
  • Log in or register to post comments

चचाचे अजरामर काव्य !!

सूड
Mon, 06/23/2014 - 21:28 नवीन
चचाचे अजरामर काव्य !!
  • Log in or register to post comments

+१११

प्यारे१
Fri, 06/27/2014 - 16:06 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गोर्या कातडीचा उदो उदो .

म्हैस
Fri, 06/27/2014 - 13:49 नवीन
गोर्या कातडीचा उदो उदो .
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Sun, 03/04/2018 - 11:34 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

अहाहा...

धन्या
Fri, 06/27/2014 - 14:55 नवीन
पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. :)
  • Log in or register to post comments

कोल्लापुर कट्टा फ़र माईश

यसवायजी
Sun, 05/10/2015 - 13:30 नवीन
कोल्लापुर कट्टा फ़र माईश
  • Log in or register to post comments

कविता आणि त्यावरचे एक्से बढकर

नूतन सावंत
Sun, 05/10/2015 - 13:50 नवीन
कविता आणि त्यावरचे एक्से बढकर एक प्रतिसाद वाचून ह.ह.पु.झा.बाकी वडासारखी छाया हवी आहे म्हणून कदाचित वाहिनीच सगळी साय खाउन टाकेल हा धोका आहेच.
  • Log in or register to post comments

वाह... साय वर आली. वाचून

सतिश गावडे
Sun, 05/10/2015 - 13:59 नवीन
वाह... साय वर आली. वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. टागोरांची "गितांजली", हरिवंशराय बच्चन यांची "मधूशाला" आणि लिलाधर यांची "साय" कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी नविन वाटतात.
  • Log in or register to post comments

मोकलाया दाही दिश्या, कस्सा

बॅटमॅन
Mon, 05/11/2015 - 14:14 नवीन
मोकलाया दाही दिश्या, कस्सा राव थांबू, भांडे का लपविता, इ.इ. महाकाव्यांना तुम्ही कसे विसरू शकता मालक? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पन ये दादा कोण है?

यसवायजी
Sun, 05/10/2015 - 15:33 नवीन
पन ये दादा कोण है?
  • Log in or register to post comments

ये पी एस

नाखु
Mon, 05/11/2015 - 12:58 नवीन
पी एस पी ओ नही जानता !!!!!! कस हुणार याचं !! अन्या दातार* बरोबर राहुनही पुरेशी तयारी झाली नाही हे खेदाने सांगावे लागत आहे. अखिल बालक्-पालक्-(चालढकल) शिक्षण सेवा संघातर्फे अ.मि.मां.का.मि.प.तर्फे कोल्हापूर कट्टा हजेरींसाठी प्रकाशीत. *ह्यो कोण याची चवक्शी करू नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

उत्तर

तिमा
Mon, 05/11/2015 - 22:02 नवीन
पन ये दादा कोण है? वो एक ऐसा शख्स है, जिसके बायकुका नाम लीला है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

बायकुका ??

अद्द्या
Mon, 05/11/2015 - 22:08 नवीन
बायकुका ?? अग्गो बाय बाय . का असं करताय , का का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

अर्रर्र!!

सूड
Mon, 05/11/2015 - 23:15 नवीन
अर्रर्र!! आता स्मायल्यांचा मारा झेलायला तयार राहा काका!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

साय

तिमा
Wed, 05/13/2015 - 10:57 नवीन
,साय, खाये सैंया हमारो !
  • Log in or register to post comments

काका

नाखु
Wed, 05/13/2015 - 11:06 नवीन
लेखकाने साय लिहून अगोदरच हाय खाल्ली आहे !!!! त्यात तुम्ही सैंय्या म्हटल्याने भैय्या रागवणार नाही याची खात्री देता येत नाही.
कोल्हापूर कट्ट्यामध्ये "साय्"वाचन+ सूड निरूपण प्रत्यक्ष पाहिलेला
अनुभवी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बिनधास्त 'साय'लिही गड्या

भिंगरी
Wed, 05/13/2015 - 11:20 नवीन
बिनधास्त 'साय'लिही गड्या तुला भिती कुणाची 'गणपती'करण्याची रीतच हाय मिपाकरांची स्वतः लिहायला घाबरणारी भिंगरी
  • Log in or register to post comments

आजच्या अहिंसक मंगल दिनी या

प्यारे१
Fri, 10/02/2015 - 14:01 नवीन
आजच्या अहिंसक मंगल दिनी या महन्मंगल कवितेची आठवण होणारच!
  • Log in or register to post comments

लिलाधर यांना वाढदिवसाच्या

सतिश गावडे
Sat, 02/25/2017 - 09:00 नवीन
लिलाधर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! त्यांची ही अप्रतिम कविता नवमिपाकरांसाठी वर आणत आहे.
  • Log in or register to post comments

अगागागा =))

प्रचेतस
गुरुवार, 03/01/2018 - 09:00 नवीन
अगागागा =))
  • Log in or register to post comments

:);)

प्राची अश्विनी
गुरुवार, 03/01/2018 - 10:22 नवीन
:);)
  • Log in or register to post comments

अद्भुत काव्य

स्पा
गुरुवार, 03/01/2018 - 10:31 नवीन
अद्भुत काव्य
  • Log in or register to post comments

सांप्रत

पैसा
गुरुवार, 03/01/2018 - 10:31 नवीन
सांप्रत कवी आणि त्यांचे दादा दोघेही मिपावरून गायब असतात असे निरीक्षण नोंदवते.
  • Log in or register to post comments

गेले ते दिन गेले, उरले फक्त

स्पा
गुरुवार, 03/01/2018 - 10:58 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गेले ते दिन गेले, उरले फक्त

स्पा
गुरुवार, 03/01/2018 - 10:58 नवीन
गेले ते दिन गेले, उरले फक्त मोदी आणि आस्तिक नास्तिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

किसन शिंदे
गुरुवार, 03/01/2018 - 15:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

दोघेही सन्मार्गाला लागले आहेत

सतिश गावडे
गुरुवार, 03/01/2018 - 11:00 नवीन
दोघेही सन्मार्गाला लागले आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हम्म

पैसा
गुरुवार, 03/01/2018 - 11:01 नवीन
बालसंगोपनात व्यस्त असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

'स्निग्ध' सदाहरित काव्य !

सस्नेह
गुरुवार, 03/01/2018 - 12:02 नवीन
'स्निग्ध' सदाहरित काव्य !
  • Log in or register to post comments

सदाहरित काव्य!! मिपाच्या

सूड
गुरुवार, 03/01/2018 - 14:13 नवीन
सदाहरित काव्य!! मिपाच्या कलोनियन कजिन्सनी पुन्हा एकत्र यावं आणि सायीनंतर पुढे खवा, कुंदा, गुलाबजाम अशी मालिका चालू ठेवावी.
  • Log in or register to post comments

=))

स्पा
गुरुवार, 03/01/2018 - 14:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

प्रचेतस
गुरुवार, 03/01/2018 - 15:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दोघांचे रुची विभाग वेगळे आहेत

सतिश गावडे
गुरुवार, 03/01/2018 - 19:02 नवीन
दोघांचे रुची विभाग वेगळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बाकी त्या मुळ कवितेपेक्षाही

किसन शिंदे
गुरुवार, 03/01/2018 - 15:50 नवीन
बाकी त्या मुळ कवितेपेक्षाही या काव्यावर जास्त प्रतिसाद आले आहेत असे निरिक्षण नोंदवतो. :)
  • Log in or register to post comments

मस्त

नाखु
गुरुवार, 03/01/2018 - 22:21 नवीन
नविन फलक प्रभुकी लीला अपरंपार!! लीला की साय अटकेपार !!! अखिल मिपा निवासी अनिवासी अनवट वाटेवरील वाटेवरील कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करायला हवा रे संघटना सदस्य लोकांना कवींच्या रचना त्यांच्या आवाजात ऐकायला आवडेल अशी यादी सुचवणी द्यावी ही विनंती
  • Log in or register to post comments

लील्या म्हणजे तोच ना सो साय

अभ्या..
गुरुवार, 03/01/2018 - 23:21 नवीन
लील्या म्हणजे तोच ना सो साय टी चे संविधान वाटणारा? . . कसं व्हायचं ह्याचं कुणास ठाउक? (च्यायला, मला लै लौकर हा फील यायला सुरुवात झाली ;) )
  • Log in or register to post comments

एका ग्रुपवर सायीचा विषय

प्रचेतस
Fri, 05/08/2020 - 11:23 नवीन
एका ग्रुपवर सायीचा विषय निघाला आणि ही कविता आठवली. अद्भुत रे लीलाधरा
  • Log in or register to post comments

हा .... हा ..... हा .....

चौथा कोनाडा
Fri, 05/08/2020 - 11:27 नवीन
हा .... हा ..... हा ..... वड तेच्च्यामारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुठून तरी फिरत फिरत इकडे आले

श्वेता व्यास
Mon, 09/26/2022 - 15:29 नवीन
कुठून तरी फिरत फिरत इकडे आले आणि इतका वेळ हसतेय की प्रतिक्रिया दिल्यावाचून राहवले नाही.
  • Log in or register to post comments

कहर आहे हे काव्य =))

प्रचेतस
Tue, 09/27/2022 - 07:33 नवीन
कहर आहे हे काव्य =))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा