साय
ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
गोर्या गोर्या वाहिनीची साईसारखी काया,
साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
वडरुपी छायेत करील मातृरुपी माया !
सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !!
गोर्या गोर्या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात,
कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात!
वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय,
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
54553
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
In reply to सदाहरित काव्य!! मिपाच्या by सूड
=))
In reply to सदाहरित काव्य!! मिपाच्या by सूड
दोघांचे रुची विभाग वेगळे आहेत
In reply to सदाहरित काव्य!! मिपाच्या by सूड
बाकी त्या मुळ कवितेपेक्षाही
मस्त
लील्या म्हणजे तोच ना सो साय
एका ग्रुपवर सायीचा विषय
हा .... हा ..... हा .....
In reply to एका ग्रुपवर सायीचा विषय by प्रचेतस
कुठून तरी फिरत फिरत इकडे आले
कहर आहे हे काव्य =))
+१
In reply to कहर आहे हे काव्य =)) by प्रचेतस