आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे.
अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही. ताज्या घडामोडींमध्ये याविषयी मागे कधीतरी लिहिले होते. डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला विजय मिळाला (कदाचित भरपूर मोठा) तर आश्चर्य वाटू नये.
२०१४ पासून आतापर्यंत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरात या एकाच राज्यात भाजप सत्ताधारी होता. पण इतर राज्यात विरोधात होता. त्यामुळे मोदी फॅक्टर बरोबरच राज्य सरकारविरूध्दच्या अॅन्टी इन्कबन्सीचाही फायदा भाजपला झाला होता. आता एप्रिल-मे मध्ये होणारी कर्नाटक विधानसभा निवडणुक त्यातील शेवटची असेल. डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या तीन राज्यांमध्ये भाजप सत्ताधारी आहे. राजस्थानात पक्ष नक्कीच बॅकफूटवर असेल. बहुतेक छत्तिसगडमध्येही पक्ष एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर पक्ष बॅकफूटवर असेल. मध्य प्रदेशात पक्षाचा पराभव होईल असे वाटत नाही. पण काँग्रेस भाजपच्या नाकात दम आणेल हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर त्यानंतर चारच महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला नवा उत्साह संचारेल.
तेव्हा मोदींनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लोकसभा बरखास्त करून डिसेंबरमध्ये या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुक घेतली तरी आश्चर्य वाटू नये. त्याबरोबरच कदाचित महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुक होऊ शकेल. कारण लोकसभा-विधानसभा निवडणुक एकत्र घ्यायचा पक्षाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन असायला हवे.
वर्गीकरण
वाचने
40148
प्रतिक्रिया
183
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठीक आहे. बादवे, लष्करप्रमुख
In reply to सरसंघचालक अशी अतिशयोक्तीची by सुबोध खरे
दुव्या मधील सुनील सस्ते नामक
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
...
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
...
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
आधी २५ अधिक ३२ करा आणि किती
In reply to ... by manguu@mail.com
हं
In reply to आधी २५ अधिक ३२ करा आणि किती by बिटाकाका
अतिशय अवास्तव आणि अकारण
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
Hindustan Times: Shopian
नागालँड: भाजपला मत न देण्याचं चर्चचं आवाहन
संघ व स्वातंत्र्य
आपल्याला अजिबात त्रास न देणा
In reply to संघ व स्वातंत्र्य by गामा पैलवान
...
In reply to आपल्याला अजिबात त्रास न देणा by श्रीगुरुजी
ते शरद पवार साहेब पण अगोदर
In reply to ... by manguu@mail.com
२ वेळा सोडली. पण दोन्ही वेळा
In reply to ते शरद पवार साहेब पण अगोदर by सुबोध खरे
ते मोगा खान ला देऊ द्या कि
In reply to २ वेळा सोडली. पण दोन्ही वेळा by श्रीगुरुजी
...
In reply to ते मोगा खान ला देऊ द्या कि by सुबोध खरे
का नाही?
In reply to ... by manguu@mail.com
http://www.misalpav.com
In reply to का नाही? by सुबोध खरे
...
In reply to संघ व स्वातंत्र्य by गामा पैलवान
... ३ दिवसात आर्मी उभी करतो
In reply to ... by manguu@mail.com
ते मोगा खान ला देऊ द्या कि
व्यक्तिलक्ष्यी तर्कदोष
In reply to ते मोगा खान ला देऊ द्या कि by डँबिस००७
+1
In reply to व्यक्तिलक्ष्यी तर्कदोष by मेघपाल
कसले उत्तर ?
In reply to ते मोगा खान ला देऊ द्या कि by डँबिस००७
...
In reply to कसले उत्तर ? by manguu@mail.com
त्यामुळे काही त्रास झाला असता
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to त्यामुळे काही त्रास झाला असता by श्रीगुरुजी
त्रास देणा-यांना फाशी किंवा
In reply to ... by manguu@mail.com
असु द्या हो गुर्जी
In reply to त्रास देणा-यांना फाशी किंवा by श्रीगुरुजी
दंडवत घ्या...
In reply to असु द्या हो गुर्जी by manguu@mail.com
तिकडे तुमचे साहेब कधी
In reply to दंडवत घ्या... by विशुमित
@गुरुजी- झोंबला वाटते आमचा
In reply to तिकडे तुमचे साहेब कधी by श्रीगुरुजी
आम्हाला कशाला झोंबेल? आम्ही
In reply to @गुरुजी- झोंबला वाटते आमचा by विशुमित
काय कालची भांग उतरली नाही का
In reply to आम्हाला कशाला झोंबेल? आम्ही by श्रीगुरुजी
http://www.misalpav.com
In reply to काय कालची भांग उतरली नाही का by विशुमित
स्वतच्यात बोट घालून त्याला
In reply to काय कालची भांग उतरली नाही का by विशुमित
मलाही खूप वाईट वाटले आहे. हे
In reply to स्वतच्यात बोट घालून त्याला by सुबोध खरे
मान्य केलत ते उत्तम.
In reply to मलाही खूप वाईट वाटले आहे. हे by विशुमित
संघाचा इंग्रजांना अजून त्रास
In reply to कसले उत्तर ? by manguu@mail.com
असुद्याहोगुरुजी
In reply to संघाचा इंग्रजांना अजून त्रास by श्रीगुरुजी
अग्गोबै !
In reply to संघाचा इंग्रजांना अजून त्रास by श्रीगुरुजी
अग्गोबै !
In reply to संघाचा इंग्रजांना अजून त्रास by श्रीगुरुजी
ब्राह्मणवादी = ?