नमस्कार मिपाकर
आमच्या हिंजवडी (पुणे)स्थित कार्यालयाला भेट देण्यास काही परदेशी (युरोपीय) पाहुणे येणार आहेत (यात तीन स्त्रिया , तीन पुरुष आहेत). चार-पाच दिवसांच्या भेटीत एकदा त्यांना साधारण सहा ते सात तासात फिरवून आणता येईल असे स्थळ कृपया सुचवा.
- हे फिरणे कामाच्या दिवशी असेल
- दुपारी तीनच्या सुमारास हिंजवडीमधून निघावे असे नियोजन आहे
- फिरुन झाल्यावर रात्रीचे जेवण (यात मद्यपान असेल) करुन रात्री दहापर्यंत पाहूण्यांना हिंजवडीतील हॉटेलपर्यंत पुन्हा सोडता यावे
- वाहनांची सोय आमच्या कार्यालयाकडून करण्यात येईल त्यामुळे त्याची चिंता नाही पण प्रवास फार दूरचा नसावा. खास करुन रात्री मद्यपानानंतर कुणाला जास्त दूर प्रवास नको असतो.
वर्गीकरण
वाचने
17319
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेडसे निश्चित करणार असाल तर
In reply to धन्यवाद... बेडसे मधले by मराठी कथालेखक
मोराची चिंचोली. अगदी 'भारत
ह्या अश्या क्लायंट व्हिजिट
बार्बेक्यू नेशन किंवा तत्सम
In reply to ह्या अश्या क्लायंट व्हिजिट by केडी
चार दिवसाच्या भेटीत तिसर्या
In reply to ह्या अश्या क्लायंट व्हिजिट by केडी
जर
त्यांच्या आवडीचा अंदाज घ्या
सिंहगड मस्त आहे
काय झाले पुढे ?
जिथे जाणार असाल तिथे वॉशरुम
सर्वांचे आभार.
एका देशस्थ मिपाकराचा परदेशस्थ सहकाऱ्यांबरोबर देशी कट्टा