✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अर्थसंकल्प २०१८-१९

म
मिल्टन यांनी
Mon, 01/29/2018 - 09:02  ·  लेख
लेख
गुरूवार १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील. त्याविषयी या धाग्यावर चर्चा करू. त्यापूर्वी इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला जाईल. त्यात काही विशेष मुद्दा असल्यास इथे पोस्ट करेनच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23232 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ. तेव्हा महागाई १२-१३

अनुप ढेरे
Wed, 02/07/2018 - 20:59 नवीन
हॅ हॅ हॅ. तेव्हा महागाई १२-१३ टक्यांनी वाढत होती. आता ४ टक्यानी. रच्याकने, डाळ २०११ला ज्या दराने मिळत होती त्याच दराने आता मिळते आहे. सात वर्षात शून्य भाववाढ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

छान

manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 21:40 नवीन
पकोडे करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ह्याचा अर्थ महागाईत ४% वाढ

मार्मिक गोडसे
Wed, 02/07/2018 - 22:52 नवीन
ह्याचा अर्थ महागाईत ४% वाढ होऊनही डाळ उत्पादकाला काहीच लाभ झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

११ टक्के व्याज मिळत होते ही

नितिन थत्ते
Wed, 02/07/2018 - 21:02 नवीन
११ टक्के व्याज मिळत होते ही काही चांगली गोष्ट नव्हती. इन्फ्लेशनही तसेच दणकून होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

शेर मार्केटात पैसे मिळतात का ?

manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 22:41 नवीन
शेअर मार्केटात पैसे फक्त ३ लोकानाच मिळतात.. १. ब्रोकर २. ज्ञानदान करणारे - पुस्तके लिहिणारे , शेअर मार्केट क्लासवाले ३. टिपा देणारे. बाकी कुणाला काही मिळत नाही , असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

(या विषयात सुद्धा) घोर अज्ञान

श्रीगुरुजी
Wed, 02/07/2018 - 22:59 नवीन
(या विषयात सुद्धा) घोर अज्ञान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

....

manguu@mail.com
गुरुवार, 02/08/2018 - 02:35 नवीन
ते sarcastically आहे , की खरोखरच कुणाला काही प्रॉफिट मिळते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आता सरकारही ओरबडून खाऊ लागले

मार्मिक गोडसे
Wed, 02/07/2018 - 22:56 नवीन
आता सरकारही ओरबडून खाऊ लागले आहे शेअर मार्केटला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा