गुरूवार १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील. त्याविषयी या धाग्यावर चर्चा करू.
त्यापूर्वी इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला जाईल. त्यात काही विशेष मुद्दा असल्यास इथे पोस्ट करेनच.
हॅ हॅ हॅ. तेव्हा महागाई १२-१३ टक्यांनी वाढत होती. आता ४ टक्यानी. रच्याकने, डाळ २०११ला ज्या दराने मिळत होती त्याच दराने आता मिळते आहे. सात वर्षात शून्य भाववाढ :)
शेअर मार्केटात पैसे फक्त ३ लोकानाच मिळतात..
१. ब्रोकर
२. ज्ञानदान करणारे - पुस्तके लिहिणारे , शेअर मार्केट क्लासवाले
३. टिपा देणारे.
बाकी कुणाला काही मिळत नाही , असे ऐकून आहे.
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ. तेव्हा महागाई १२-१३
छान
ह्याचा अर्थ महागाईत ४% वाढ
११ टक्के व्याज मिळत होते ही
शेर मार्केटात पैसे मिळतात का ?
(या विषयात सुद्धा) घोर अज्ञान
....
आता सरकारही ओरबडून खाऊ लागले