आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे.
अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही. ताज्या घडामोडींमध्ये याविषयी मागे कधीतरी लिहिले होते. डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला विजय मिळाला (कदाचित भरपूर मोठा) तर आश्चर्य वाटू नये.
२०१४ पासून आतापर्यंत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरात या एकाच राज्यात भाजप सत्ताधारी होता. पण इतर राज्यात विरोधात होता. त्यामुळे मोदी फॅक्टर बरोबरच राज्य सरकारविरूध्दच्या अॅन्टी इन्कबन्सीचाही फायदा भाजपला झाला होता. आता एप्रिल-मे मध्ये होणारी कर्नाटक विधानसभा निवडणुक त्यातील शेवटची असेल. डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या तीन राज्यांमध्ये भाजप सत्ताधारी आहे. राजस्थानात पक्ष नक्कीच बॅकफूटवर असेल. बहुतेक छत्तिसगडमध्येही पक्ष एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर पक्ष बॅकफूटवर असेल. मध्य प्रदेशात पक्षाचा पराभव होईल असे वाटत नाही. पण काँग्रेस भाजपच्या नाकात दम आणेल हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर त्यानंतर चारच महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला नवा उत्साह संचारेल.
तेव्हा मोदींनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लोकसभा बरखास्त करून डिसेंबरमध्ये या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुक घेतली तरी आश्चर्य वाटू नये. त्याबरोबरच कदाचित महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुक होऊ शकेल. कारण लोकसभा-विधानसभा निवडणुक एकत्र घ्यायचा पक्षाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन असायला हवे.
वर्गीकरण
वाचने
40148
प्रतिक्रिया
183
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
In reply to भारतात मोगलाई नाहीये हे by बिटाकाका
लोकांना उचलून तुरुंगात
In reply to ... by manguu@mail.com
तसं
In reply to लोकांना उचलून तुरुंगात by बिटाकाका
..
In reply to तसं by नाखु
माई
In reply to .. by manguu@mail.com
मागल्या सरकारात तरी कोण
एक सुविचार
In reply to मागल्या सरकारात तरी कोण by जानु
..
In reply to मागल्या सरकारात तरी कोण by जानु
सरकारी अधिक्षेप
अचानक
करणी सेनेने आंदोलन मागे घेतले
In reply to अचानक by झेन
करणी सेना अचानक थंड पडली काय
In reply to अचानक by झेन
...
In reply to करणी सेना अचानक थंड पडली काय by श्रीगुरुजी
विसरलात काय
In reply to ... by manguu@mail.com
.....
छान
In reply to ..... by manguu@mail.com
विकास कोंडला गेला?
In reply to ..... by manguu@mail.com
विकास
In reply to विकास कोंडला गेला? by गामा पैलवान
http://indianexpress.com
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
...
हा जातीय वाद निर्माण
In reply to ... by manguu@mail.com
...
किती उपकार
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to किती उपकार by सुखीमाणूस
काय सांगताय?
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to काय सांगताय? by सुबोध खरे
शाहिस्ते खानाने दिले ते
In reply to ... by manguu@mail.com
..
In reply to शाहिस्ते खानाने दिले ते by सुबोध खरे
या बोटावरची थुंकी त्या बोटावर
In reply to .. by manguu@mail.com
कागलकर बुवा
In reply to ... by manguu@mail.com
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली !
https://youtu.be/JY9n-DrWAkg
श्रीकाका अजून एक....
In reply to https://youtu.be/JY9n-DrWAkg by श्रीगुरुजी
...
In reply to https://youtu.be/JY9n-DrWAkg by श्रीगुरुजी
तुम्हाला कुणासारखे वाटले ?
In reply to ... by manguu@mail.com
गोमांसाचे व्यापारी...
गोमांस आणि गोहत्या
In reply to गोमांसाचे व्यापारी... by manguu@mail.com
...
In reply to गोमांस आणि गोहत्या by गामा पैलवान
अखलक आणि गोमांस?
In reply to ... by manguu@mail.com
....
In reply to अखलक आणि गोमांस? by गामा पैलवान
गोमंसाशी संबंध नाही
In reply to .... by manguu@mail.com
....
In reply to गोमंसाशी संबंध नाही by गामा पैलवान
अखलाख प्रकरण आणि हे वरील
In reply to गोमांसाचे व्यापारी... by manguu@mail.com
...
In reply to अखलाख प्रकरण आणि हे वरील by बिटाकाका
आजचा शब्द
.
भाजप 100% वि. विरोधी पक्ष 0%
In reply to . by manguu@mail.com
सगळ्या निवडणुका हेच तर जिंकत
In reply to . by manguu@mail.com
तामिळनाडूच्या राजकारणात
जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता
In reply to तामिळनाडूच्या राजकारणात by manguu@mail.com
+ साडेचार लाख कोटी
In reply to जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता by बिटाकाका
...
In reply to + साडेचार लाख कोटी by श्रीगुरुजी
http://www.business-standard
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता by बिटाकाका
बरं, मी भक्त आहे. मग तुम्ही
In reply to ... by manguu@mail.com
Senior cleric says long robes
चार एक वर्षांपूर्वी महिलांना
In reply to Senior cleric says long robes by डॉ सुहास म्हात्रे
जैसे तिथले तेल आटले ....
In reply to चार एक वर्षांपूर्वी महिलांना by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to जैसे तिथले तेल आटले .... by गामा पैलवान
खूप छान
In reply to चार एक वर्षांपूर्वी महिलांना by डॉ सुहास म्हात्रे
PM Modi officially launches
(No subject)
कमीत कमी
https://timesofindia
कंजारभाट समाजात आजही
In reply to https://timesofindia by सुबोध खरे
पहिल्यांदा नाव नीट लिहायचं
In reply to कंजारभाट समाजात आजही by तर्राट जोकर
शेंबुड आपल्या नाकाला, आपण
In reply to पहिल्यांदा नाव नीट लिहायचं by सुबोध खरे
संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !!
सरसंघचालक अशी अतिशयोक्तीची
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी