✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनाच्या कुपितले-मुलाखत

व
विनायक पाचलग यांनी
Wed, 03/04/2009 - 22:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4690 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

अच्छा

मिहिर
Wed, 03/04/2009 - 22:34 नवीन
अच्छा हा तुझा मित्र केदार होय. मला पहिल्यांदा तुझा sms वाचून वाटले की केदार शिंदेला अवॉर्ड मिळाला असेल आणि तू तो माझा मित्र म्हणून सांगत असशील.
  • Log in or register to post comments

छान

योगी९००
Wed, 03/04/2009 - 22:35 नवीन
छान आहे मुलाखत.. लेखन खुपच सुधारले आहे. ऍप््रािसीएट , प््राायोरीटी असे शब्द व्यवस्थित लिहायचा प्रयत्न कर. काय लिहिले आहे ते कळत नाही. पॅरेग्राफ कोठेही तोडत जाऊ नको. केदारदादा मध्येच केदारदा होतात तर कधी केदार... जरा असल्या गोष्टींकडेही लक्ष दे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

वा!

अवलिया
Wed, 03/04/2009 - 23:07 नवीन
वा! वा! उत्तम ... बाकी मुलाखतीमधे विंग्रजी शब्द बरेच वापरलेले दिसत आहेत.. ते काही नीटसे आकलन झाले नाहित. जरी बोलीभाषेत वापरलेले असले तरी लेखन करतांना शक्य तितकी काळजी घेतली असती तर बरे असे वाटते. बाकी पुढील लेख येवु द्या... :) --अवलिया
  • Log in or register to post comments

मुलाखत

भडकमकर मास्तर
Wed, 03/04/2009 - 23:21 नवीन
मुलाखत चांगली आहे... केदार कुलकर्णी या व्यक्तिमत्त्वाशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/04/2009 - 23:36 नवीन
विनूभाऊ... चांगली मुलाखत... जरा फोटू पण टाकायचे की ४-५ .... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हेच

विसोबा खेचर
Fri, 03/06/2009 - 00:49 नवीन
हेच बोल्तो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मुलाखत

धनंजय
गुरुवार, 03/05/2009 - 04:19 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

वा!

सहज
गुरुवार, 03/05/2009 - 06:43 नवीन
विनायक, एखादा फोटो टाकायचास की. तुझ्या मुलाखतीने गंध चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे बर का. आणी हो खरच सांगतो मला "ॠषीह्रुशीकेश" (मुद्रणदोष असला तरी) नाव प्रचंड आवडलं २+२+२ लयीत उच्चारायला छान वाटतेय. ;-)
  • Log in or register to post comments

ठ्ठ्यॉ...

प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 22:33 नवीन
आणी हो खरच सांगतो मला "ॠषीह्रुशीकेश" (मुद्रणदोष असला तरी) नाव प्रचंड आवडलं २+२+२ लयीत उच्चारायला छान वाटतेय. हाहाहा... सहजराव!!! बाँड्री पार ... आणि हो, मुलाखत छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

झेल्या
गुरुवार, 03/05/2009 - 10:42 नवीन
अगदी प्रोफेशनल मुलाखत घेतलीस की रे गडया...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

मुलाखत आवडली

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/05/2009 - 16:51 नवीन
काही नवीन माहीती मिळाली. अजुन थोडी रंजक करता आलि असती ( हे आपल पुणेरी हं) लिहित रहा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

छान

दिपक
गुरुवार, 03/05/2009 - 16:59 नवीन
छोटेखानी मुलाखत आवडली. :) >>या सर्व मुलाखतीवेळी उलाढाल्,गंध ,निरोप्,आइचा गोंधळ अशा एकुन सहा चित्रपटांचे सहदीग्दर्शक विकास पाटील हेही उपस्थीत होते त्यांचीही मुलाखत घेतली आहे पण जर ही तुम्हाला आवडली तरच ती देइन टाक लवकर.
  • Log in or register to post comments

मुलाखत

लिखाळ
गुरुवार, 03/05/2009 - 21:02 नवीन
मुलाखत आवडली. लिखाणात झालेली सुधारणासुद्धा आवडली. पुलेशु -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

आभार

विनायक पाचलग
गुरुवार, 03/05/2009 - 22:27 नवीन
आपणा सर्वांचे आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार या लिखाणाचा उद्देश केदार कुलकर्णी या कलाकाराची लोकाना माहीती देणे आणि तो सफल झाला आहे असे मला वातते आणि हो फोटो टाकले असते मात्र माझ्याकडे स्वतःचा कॅमेरा वा मोबाइल कॅमेरा नाही आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी मुलाखत घ्यायची हा उद्देश नव्हताच त्यामुळॅ फोटो नाहीत स्वारी बाकी दुसरी मुलाखत थोड्या दीवसानी टाकीन आपला, विन्या परुळेकर छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

हा परूळेकर कोण..?

योगी९००
गुरुवार, 03/05/2009 - 23:58 नवीन
हा परूळेकर कोण..? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

राजू

भाग्यश्री
Fri, 03/06/2009 - 03:01 नवीन
राजू परूळेकर आणि विन्या यांच कलम असावं ते.. :) मुलाखत छान.. असेच लेख येऊदेत.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

आपल्या

विनायक पाचलग
Fri, 03/06/2009 - 22:56 नवीन
आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार आप्ल्यपैकी बर्‍याच जणाना गंढ या चित्रपटाबद्दल जाणुन घ्यायची उत्सुकता आहे ते जाणून मी त्याच्या एका प्रोमोची लिंक देत आहे http://www.dekhona.com/movies-videos/jadbbnqwto/Gandha-the-film-Trailer-video येथे आपण हा प्रोमो पाहु शक्ता बाकी एक दोन दीवस्स्त छान मोठा प्रोमो व काही फोटो देइनच आपला विनायक छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

मस्त

शितल
Sat, 03/07/2009 - 10:14 नवीन
मुलाखत आवडली रे मस्त घेतली आहेस :) कधी काळी मी ही देवल क्लबला कथ्थक शिकायला जायचे. कुलकर्णी सर होते आमच्या बॅचला प्रायव्हेट हायस्कुल मधुन डायरेक्ट देवल क्लबला :)
  • Log in or register to post comments

निवड

विनायक पाचलग
Fri, 03/27/2009 - 18:59 नवीन
सदरच्या व्यक्तीचे व्ही .शांताराम पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचे आत्ताच स्मजले त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा