मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला..
तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे,
मी एक उदाहरण देतो...
डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते..
त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास..
आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास..
अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो.
व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा ..
उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा.
अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही
तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
वाचने
56988
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
+ १
In reply to ह्म्म by इरसाल
शिंपल
एक प्रश्न
Circle of rationality is
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
एलेमेंटरी माय डियर वॉटसन
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
तुमचे हे श्रद्धा वि.
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
मस्त हाणलंत
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
आवडला.
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
थोडीशी गल्लत होतेय,
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
>>>पण ती खोटी आहे असे राईट
In reply to थोडीशी गल्लत होतेय, by आनन्दा
त्या हायपोथीसिसवर त्यांची
In reply to >>>पण ती खोटी आहे असे राईट by थॉर माणूस
बाकी तुमच्या अन्य
In reply to त्या हायपोथीसिसवर त्यांची by आनन्दा
जाऊ द्या हो आनन्दा. त्यांना
In reply to त्या हायपोथीसिसवर त्यांची by आनन्दा
उलट ते स्वतः त्यांच्या
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
राईट बंधूंची त्यांचे पहीले
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
बाकी माहीत नाही, पण माणूस उडू
In reply to राईट बंधूंची त्यांचे पहीले by arunjoshi123
नि या आधारे यनावालांचे मते
In reply to बाकी माहीत नाही, पण माणूस उडू by आनन्दा
राईट बंधूंची त्यांचे पहीले
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
गॅरी
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
प्रतिसाद पटला... उत्तम उत्तर
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची
In reply to तुमचे हे श्रद्धा वि. by थॉर माणूस
अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची पुरेशी कारणीमीमांसा आणि योग्य सिद्धता देता येत नसताना ती गोष्ट अमुक असावी/नसावी असा विचार न करता ती गोष्ट अमुक आहेच/नाहीच असा दावा करणे.हायला, यनावाला आसंच करत आसतात ना न्हेमी ! काय भारी चप्राक लगावली तेन्ला तुमी, भाऊसायेब ! ;) =))शास्त्रीय दृष्टीकोन, श्रध्दा आणि अंधश्रध्दा.
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
मलाही...
In reply to शास्त्रीय दृष्टीकोन, श्रध्दा आणि अंधश्रध्दा. by उपाशी बोका
आहे की नाही मज्जा?
In reply to मलाही... by राही
नक्की?
In reply to शास्त्रीय दृष्टीकोन, श्रध्दा आणि अंधश्रध्दा. by उपाशी बोका
शास्त्रीय दृष्टीकोनात एखादी
In reply to शास्त्रीय दृष्टीकोन, श्रध्दा आणि अंधश्रध्दा. by उपाशी बोका
+1
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
आदिमानवाने टोळी बनवितांना हाच
सायंटीफिक थिंकींग ची सायकल व नॉन सायंटीफीक ची सायकल
थोडासा वेगळा विचार करायचा
In reply to सायंटीफिक थिंकींग ची सायकल व नॉन सायंटीफीक ची सायकल by मारवा
तर्कसुसंगत
In reply to सायंटीफिक थिंकींग ची सायकल व नॉन सायंटीफीक ची सायकल by मारवा
या मेथडच्या मर्यादा
In reply to सायंटीफिक थिंकींग ची सायकल व नॉन सायंटीफीक ची सायकल by मारवा
>>>शास्त्रज्ञांनी त्यांच्या
In reply to या मेथडच्या मर्यादा by arunjoshi123
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच
संपूर्ण प्रकरण ज्यांना
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
श्रद्धा अंध असते हे वादासाठी
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो
In reply to श्रद्धा अंध असते हे वादासाठी by आनन्दा
सोने, हिरे, सजीव निसर्गतः
In reply to एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो by arunjoshi123
पण त्याच्यामुळं भविष्यात
In reply to सोने, हिरे, सजीव निसर्गतः by पिलीयन रायडर
आता मला सांगा ही गाडी
In reply to श्रद्धा अंध असते हे वादासाठी by आनन्दा
मी नवस बोलून 5 मिनिटेच झालीत,
In reply to आता मला सांगा ही गाडी by arunjoshi123
तुम्ही कशालाही नवसाचा परिणाम
In reply to मी नवस बोलून 5 मिनिटेच झालीत, by आनन्दा
पण कित्येकदा
In reply to श्रद्धा अंध असते हे वादासाठी by आनन्दा
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by प्रकाश घाटपांडे
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. याला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे.श्रद्धा ही श्रद्धा असते. श्रद्धेला अंध म्हणणे किंवा डोळस म्हणणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एकाची डोळस श्रद्धा ही दुसर्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. मी आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रद्धापूर्वक नामस्मरण करणे हे दुसर्या एखाद्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे श्रद्धेला अंध किंवा डोळस अशी परिमाणे लागू होत नाहीत.लेखक सुबोध जावडेकर अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी नक्की काय झाले हे कोणालाच या क्षणी माहिती नाही. त्यामुळे काहीजण आपल्या स्वभावानुसार व कलानुसार कल्पनाशक्ती लढवून आपल्याला हवे तसे एक काल्पनिक चित्र उभे करतात.लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी
In reply to माझ्या मते श्रद्धा ही मुळातच by श्रीगुरुजी
गंभीर विचार करायचा झाल्यास,
यनांच्या धागा लेख चर्चेच्या
मिथकांचे श्रद्धेत परिवर्तन
In reply to यनांच्या धागा लेख चर्चेच्या by माहितगार
माझ्यामते सर्व आधुनिक विज्ञान
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
एपि-फनी 'श्रद्धा' आणि ऑर्थोडॉक्स पुतीन
वैविध्य
श्रद्धेची व्याख्या
काय सांगता?
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
उगाचच बाजी मारण्याचा प्रयत्न दिसतोय
In reply to काय सांगता? by गॅरी ट्रुमन
ओक्के
In reply to उगाचच बाजी मारण्याचा प्रयत्न दिसतोय by सर टोबी
घंटा
In reply to काय सांगता? by गॅरी ट्रुमन
एकांगी पुर्वग्रहीत टिकेस व्याख्येचा दर्जा मिळू शकत नाही
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
एकाची श्रद्धा ही दुसर्याची
सहमत आहे
In reply to एकाची श्रद्धा ही दुसर्याची by श्रीगुरुजी
डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
+१
In reply to एकाची श्रद्धा ही दुसर्याची by श्रीगुरुजी
मला असे म्हणावयाचे आहे.
वरील सर्व वैज्ञानिक रीतीने
In reply to मला असे म्हणावयाचे आहे. by मारवा
त्याला जसा सिध्द्दता करण्याचा
In reply to मला असे म्हणावयाचे आहे. by मारवा
वरील सर्व वैज्ञानिक रीतीने
In reply to मला असे म्हणावयाचे आहे. by मारवा
वरील सर्व वैज्ञानिक रीतीने तपासण्याची नाकारण्याची जी मुभा आहे सतत सत्याचा शोध घेत जाण्याची व संकल्पना थेअरी उत्क्रांत करत जाण्याची ती धार्मिक म्हटल्या जात असलेल्या ग्रंथांतील विधाना /अनुमानां / सत्य जे ते म्हणतात त्या सदर्भात असते का ?धार्मिक ग्रंथ आध्यात्मिक उन्नतीसाठी असतात आणि असायला हवे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो याबाबत भाष्य करण्याची धार्मिक ग्रथांना गरजच नाही कारण यापैकी नक्की काय होते हे समजल्याने किंवा त्याचे अज्ञान असल्याने आध्यात्मिक प्रगतीवर परीणाम होत नाही. भारतातील धार्मिक ग्रंथ कुराणप्रमाणे चिकित्सातील नाहीत. त्यातील सिद्धांतावर चर्चा करता येते, त्यावर आक्षेप घेता येतात, त्याची चिकित्सा करता येते व ते नाकारताही येतात. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन खात्री करा असेच धर्मग्रंथात सांगितले आहे. कोणतीही एखादी विशिष्ट उपासनापद्धती स्वीकारण्याची सक्ती या धर्मग्रंथातून नाही. स्वतः आपल्याला आवडेल त्या मार्गाने जाऊन, अनुभव घेऊन स्वउन्नती करा असे भारतीय धर्मग्रंथ सांगतात.धार्मिक व्यक्ती त्यांच्या धार्मिक सत्यांचा
म्हणजे एक श्रद्धावान ख्रिश्चन
In reply to धार्मिक व्यक्ती त्यांच्या धार्मिक सत्यांचा by मारवा