✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पानाआडच्या कळ्या - १: "सति"

व
वाचक यांनी
गुरुवार, 03/05/2009 - 10:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3231 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

उत्तम परिचय !

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/05/2009 - 10:33 नवीन
वाचक , झणझणीत अंजन घालणार्‍या पुस्तकाचा समर्थ परिचय. मनःपूर्वक धन्यवाद ! आता एक मात्र नक्की करा : १. पाटकरांची इतर पुस्तके कोणती तेही सांगा ! २. "त्या" ज्येष्ठ लेखिका स्नेह्यांमुळे माहिती झालेल्या इतरपुस्तकांची यादी इथे सत्वर द्या ! मी पाटकरांचे हे पुस्तक ऑर्डर करतोय !
  • Log in or register to post comments

उत्तम परिचय

सहज
गुरुवार, 03/05/2009 - 10:39 नवीन
पुस्तक भलतेच अस्वस्थ करणारे दिसतेय. आजुबाजुला, माध्यमात, परत पुस्तकात अशीच अस्वस्थता पाहून शेवटी हिरो नं १ किंवा चोप्रा-जोहर सिनेमा अचानक आवडू लागतो. पानाआडच्या कळ्या नाव आवडलं :-) पण आजकाल कसलही विडंबन यायची फॅशन आहे "पानाआडच्या अळ्या" नाव नक्कीच कोणानाकोणाच्या डोक्यात आले असणार आहे ;-)
  • Log in or register to post comments

"पाना आडच्या कळ्या"

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/05/2009 - 10:41 नवीन
या शीर्षकावर विभावरी परुळेकरांच्या "कळ्यांचे नि:श्वास" ची सरळसरळ छाया वाटते. (शीर्षकावर ; पुस्तकावर नव्हे , याची कृ. नोंद घ्या !)
  • Log in or register to post comments

"फिल्ड्वर्क"

वाचक
Fri, 03/06/2009 - 01:00 नवीन
हे पाटकरांचे दुसरे पुस्तक - आणखी असतील तर माहिती नाही (हे ही अजून वाचले नाहीये पण मिळणार आहे एका आठवड्याभरात) ह्याच्या पुढचे पुस्तक डोक्यात आहे ते श्री. दा. पानवलकरांचे "संजारी" - अप्रतिम (शिर्षकावर कळ्यांचे निश्वास ची छाया नाही :) पानाआडच्या कळ्या कारण ही सगळी पुस्तके तुलनेने बरीच अप्रसिद्ध आहेत. )
  • Log in or register to post comments

(मला

विसोबा खेचर
Fri, 03/06/2009 - 01:20 नवीन
(मला माझ्या एका ज्येष्ठ लेखिका स्नेह्यांमुळे अशी पुस्तके वाचायला मिळाली की ज्यांना मी इतर वेळी हात सुद्धा लावला नसता आणि आता कळतय की मी कशाला मुकलो असतो - तोच आनंद मी तुमच्याबरोबर वाटून घेण्या साठी अधून मधून ह्या "पानाआडच्या कळ्या" दाखवायचा विचार आहे) उत्तम कल्पना, भरभरून स्वागत...! वाचकगुरुजी, आपल्या व्यासंगाला प्रणाम.. तात्या.
  • Log in or register to post comments

वा!

नंदन
Fri, 03/06/2009 - 01:38 नवीन
सुरेख ओळख करून दिलीत. संजारी आणि यादीतील अन्य पुस्तकांबद्दलही वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त.

प्राजु
Fri, 03/06/2009 - 05:54 नवीन
एका उत्तम पुस्तकाची ओळख करून दिलीत. हे पुस्तक यादीत समाविष्ट केले आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदयात्री
Fri, 03/06/2009 - 15:07 नवीन
धन्यवाद वाचक. पुस्तक जरुर वाचेन.
  • Log in or register to post comments

चांगल्या

लिखाळ
गुरुवार, 03/12/2009 - 20:01 नवीन
चांगल्या पुस्तकाची चांगली ओळख. पानाआडच्या कळ्या हे शीर्षक लेखाची तळटीप वाचल्यावर आवडले. धागे उभे आडवे या (बहुधा हेच नाव) अनिल अवचटांच्या पुस्तकात असेच निरनिराळ्या लोकांचे, त्यांच्या प्रश्नांचे वर्णन वाचल्याचे स्मरते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

खुप धन्यवाद

चकली
गुरुवार, 03/12/2009 - 20:33 नवीन
छान लिहले आहे. शीर्षक पण समर्पक. पुढील लेख वाचण्यासाठी उत्सुक आहे चकली होळी स्पेशल रेसिपी - पुरणपोळी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा