नमस्कार मंडळी,
गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा.
धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
44099
प्रतिक्रिया
249
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुजरातमध्ये सीसॉ चालले आहे !
९.३३ वाजता
९.३३ वाजता
भाजप प्रथमच अर्ध्यापेक्षा
९.३४ वाजता
९.33
०९:३४ टाईम्स नाऊ वर BJP ९६ CONG ८३.
छत्तिसगड
९८/८५/१
कहितरि चुकतय...९८+८५+१ = १८४
In reply to ९८/८५/१ by डॉ सुहास म्हात्रे
काहीतरी गडबड झालेली दिसत आहे.
In reply to कहितरि चुकतय...९८+८५+१ = १८४ by रंगीला रतन
लगेच ९३/८६/३ ! :)
In reply to काहीतरी गडबड झालेली दिसत आहे. by डॉ सुहास म्हात्रे
९.३८ वाजता
हिमाचल
९.४० वाजता
९.४३ वाजता
९.४३ वाजता
९.४६ वाजता
भावले नाही भोवले
In reply to ९.४६ वाजता by गॅरी ट्रुमन
विजय रूपाणी मागे
९.५२ वाजता
९.५५ वाजता
९.५५
कुठच्या चॅनेलवर?
In reply to ९.५५ by जेसीना
कुठच्या चॅनेलवर?
In reply to ९.५५ by जेसीना
हे ओखि वादळासारखा झालाय ...
गॅरी भाऊ ABP माझा
९.५९ वाजता
टाईम्स नाऊवर एका भूतपूर्व
गॅरी भाऊ
१०.०१ वाजता
१०.०३ वाजता
१०.०४ वाजता
१०.०५ वाजता
१०:६
१०.०६ वाजता
१०.०८ वाजता
नितीन पटेल पुढे
आयुष्यात पहिल्यादाच असे निकाल
१०:०९ लाईव्ह मिंट वर BJP १०८ CONG ७३.
१०.१३ वाजता
१०.१४
गुजरात -
अंशतः मान्य.
In reply to गुजरात - by श्रीगुरुजी
१०.१८ वाजता
गुजरात -
१०.२२ वाजता
ईव्हिम हॅकिंग चालू झाली वाटते
१००-१०५ वाले हात वर करा....
गुजरात -
....
निवडणूक आयोगाच्या वेब साईट वर
१०.२९ वाजता
भांडवली बाजार सकाळी जवळपास
बस चुकली
In reply to भांडवली बाजार सकाळी जवळपास by श्रीगुरुजी
गुजरातमधील दोन निकाल
गुजरात मध्ये..
१०.३९ वाजता
या निवडणुकीमुळे
सेन्सेक्स.
भाजप १०८, काँग्रेस ७३
१०.४५ वाजता
१०.५४ वाजता
भाजप १०५, काँग्रेस ७६
एलिस ब्रिज मधून भाजपचे
एलीसब्रिज
In reply to एलिस ब्रिज मधून भाजपचे by श्रीगुरुजी
२००७ ची आठवण
११.०३ वाजता
मतांची टक्केवारी
भाजपाला गुजरातमध्ये ४९.३% तर
In reply to मतांची टक्केवारी by गॅरी ट्रुमन