वाचक व चर्चाकारांच्या हितार्थ सल्ला
सध्या मिपा वर लाल व हिरव्या सापांच्या काही पिल्लावळी अनेक चांगल्या धाग्यांवर गरळ ओकताना दिसत आहेत. मूळ मुद्दा किंवा विषयाला बगल देऊन उगाच चर्चा इतरत्र भटकावण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट जाणवतो (टीव्ही वरील चार्चासत्रां प्रमाणे). त्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिसाद, चांगली चर्चा व लेख वाचण्यासाठी इथे आलेल्या माझ्यासारख्या अनेक वाचकांची निराशा होतेच पण मूळ विषयावर आधारित चर्चा करणाऱ्या लोकांचापण हिरेमोड होतो. अशा लोकांच्या उपद्रवापासून मुक्ती मिळवण्याचे काही अगदी साधे उपाय मी खालील प्रमाणे सुचवत आहे.
१) त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे कारण ते विषारी असले तरी त्यांच्या विषाचा सर्वसामान्य माणसांवर कुठलाही परिणाम होत नाही. एकवेळ मच्छर चावला तर मलेरिया किंवा डेंग्यू वगैरे व्हायची शक्यता असते पण ह्यांच्यापासून कुठलाही धोका नाही.
२) हे साप स्वतः शक्यतो कुठलाही स्वतंत्र धागा काढायच्या भानगडीत पडत नाहीत कारण त्यांच्या अनेक कालबाह्य विषयांमध्ये बहुतांश वाचकांना कोणताही रस नसल्यामुळे येणाऱ्या प्रतिसादांचे प्रमाण अगदीच नगण्य किंवा अजिबातच नसते, त्यामुळे ते इतरांच्या चांगल्या रंगलेल्या चर्चेची वाट लावायला सदैव उत्सुक असतात. त्यांनी जर कुठल्या चर्चेवर गरळ ओकलेच तर त्यांना प्रतिसाद न देता अनुल्लेखानेच मारावे.
३) लाल सापांची तर जगभर केविलवाणी अवस्था झालेलीच आहे आता हिरवे साप पण त्याच मार्गावर आहेत, त्यामुळे त्यांचे गरळ ओकणे हि त्यांचे अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे, चर्चां मध्ये वगैरे त्यांना खरा रस काहीच नसतो तेव्हा बाकीच्यांनी विचलित न होता मूळ विषयाला धरूनच आपले प्रतिसाद देत राहावे.
४) अनेक जण त्यांच्या फालतू प्रतिसादांना उत्तरे देण्याचे कष्ट घेतात पण त्याची अजिबात गरज नाही. त्यात चर्चेत सहभागी झालेल्यांनी आपला वेळ व शक्ती खर्च करू नये. त्यामुळे झालाच तर एक अतिरिक्त फायदा होऊ शकतो कि हे साप आपला ईगो (चुकून माकून असलाच तर) हर्ट झाला म्हणून स्वतंत्र धागा काढायचे कष्ट घेतील आणि मग इतरांवर कंपूबाजी वगैरेचे आरोप करणारे त्यांचे टोळीवाले जेव्हा त्या धाग्यांवर आपले प्रतिसाद देतील तेव्हा ह्यांची कंपूबाजी उघडी पडेल आणि त्यांनाहि आपले समविचारी किती आहेत ह्याचा पक्का अंदाज येईल.
न मागता वाचक व चर्चाकारांच्या हितार्थ सल्ला देणारा गारुडी,
(नाखुंची स्वाक्षरीची स्टाईल आवडली म्हणून कॉपी करणारा)
रंगीला रतन.
याद्या
6761
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
भगव्या सापांचा उल्लेखही
+१ :D
In reply to भगव्या सापांचा उल्लेखही by प्रचेतस
धन्यवाद...
In reply to +१ :D by एमी
ईतरांच्या धाग्याचि वाट लावताना आढलले नाहित अजुन तरी...
In reply to भगव्या सापांचा उल्लेखही by प्रचेतस
:)
एक नानेटा/नानेटी मारल्यास सात
विनाकारण साप मारू नये...
In reply to एक नानेटा/नानेटी मारल्यास सात by मार्मिक गोडसे
बरोब्बर
In reply to विनाकारण साप मारू नये... by mayu4u
अंधश्रध्दा ... दुसरे काय?
In reply to एक नानेटा/नानेटी मारल्यास सात by मार्मिक गोडसे
...
आपल्या कडुन हिच अपेक्षा होति मोहोदय.
In reply to ... by babu b
आयडी आवडला.. हे विचार पूर्वी
नक्की परत करुन बघा :)
In reply to आयडी आवडला.. हे विचार पूर्वी by मोदक
<<<न मागता वाचक व
हो ना
In reply to <<<न मागता वाचक व by विशुमित
...
In reply to हो ना by सुबोध खरे
:)
In reply to हो ना by सुबोध खरे
+१००
In reply to हो ना by सुबोध खरे
साप तर बधिरच असतात.))--((
In reply to हो ना by सुबोध खरे
साप तर बधिरच असतात.))--((
In reply to हो ना by सुबोध खरे
साप तर बधिरच असतात.))--((
In reply to हो ना by सुबोध खरे
बादवे हे नागांबद्दल नव्ह्ते, सापांबद्दल होते.
In reply to <<<न मागता वाचक व by विशुमित
चांगला सल्ला.
प्रयत्नांती परमेश्वर...
In reply to चांगला सल्ला. by mayu4u
उजव्या विचारसरणीच्या लोकांची
सीं. जी. तुम्ही पूर्वीचे नानासाहेब ...
In reply to उजव्या विचारसरणीच्या लोकांची by सिंथेटिक जिनियस
कोणीही का असेना...
In reply to सीं. जी. तुम्ही पूर्वीचे नानासाहेब ... by बबन ताम्बे
लूक व्हु ईज टॉकींग...उजव्या विचारसरणीच्या लोकांची प्रवृत्ती
In reply to उजव्या विचारसरणीच्या लोकांची by सिंथेटिक जिनियस
झक्कास
LOL
In reply to झक्कास by नाखु
सहमत.
In reply to LOL by समाधान राऊत
नक्किच "वाचतील"
In reply to झक्कास by नाखु
तुम्हाला फक्त लाल व हिरव्या
वरती प्रचेतस ह्यांना दिलेला प्रतिसाद कॉपि पेस्ट करत आहे.
In reply to तुम्हाला फक्त लाल व हिरव्या by सतिश गावडे