Skip to main content

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

लेखक ओम शतानन्द यांनी शनिवार, 18/11/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87716
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by babu b

मुस्लीम नाही नुसती, मुस्लीम आक्रमकान्ची ठेवली आहेत. पारशी शान्तताप्रिय त्यामुळे चालत . पारशी सम्पत चालले आहेत. मुसल्मान वाढत आहेत आधिच आणि फार दन्गा माजव्तात तेव्हा आपली कशाला मदत आपल्याच देशात अशान्तता माज्वायला. बाकि सेक्युलर लोकानी (विरुद्ध पार्टीच्या असल्या ) तरी स्म्रुती इराणी ताइन्चे कौतुक केले पाहीजे,जातियतेविरुद्ध काम केल्याबद्दल.

In reply to by सुखीमाणूस

मुस्लिम आक्रमकाचे नाव ठेवायचे नाही ? गंमतच ! उद्या गजानन नावाचा कुणी मनुष्य अट्टल चोर आहे , असे जाहीर झाले , तर ते नाव ठेवायचे बंद होणार की काय ?

In reply to by babu b

... गजानन नावाचा एक यझ मनुष्य पूर्वी मिपावर अनेक आयडी घेऊन वावरत असे... सध्या त्याचा मिपावर पुनर्जन्म झाल्याची शन्का येतेय.

In reply to by सुखीमाणूस

नॉन सेक्युलर लोकांनी फतवा काढावा, पारशी आंतरधर्मीय विवाह, हिंदू धर्म संमत आहेत.. मुस्लिम/ख्रिश्चन आंतरधर्मीय विवाह हिंदू धर्म संमत नाही... लोकांना रेडी रेकनर मिळेल...

In reply to by श्रीगुरुजी

बरं मल्होत्रा तर मल्होत्रा.. पण असं ऐकिवात आहे, की स्मृतीच्या अभिनयाच्या स्ट्रगलिंगच्या दिवसात, बाल मैत्रीण म्हणून, मोनाने तिला आपल्या घरात आसरा दिला, तर काही महिन्यांनी आसरा देणाऱ्या मैत्रिणीच्या पतीशी संबंध जुळले, नंतर मोनाला घटस्फोट घ्यावा लागला, व कोणी घर देत का घर वैगरे मनस्ताप सहन करावा लागला, असो हे हिंदूजिहादचे एखादे यज्ञकर्म वै असावे..... Jasmine Philip | May 12, 2017, 12:08 IST While actor-turned-politician and union minister Smriti Irani is a popular public figure, not many know that she shares a close bond with none other than King Khan of Bollywood, Shah Rukh Khan. SRK recently took to his Instagram account to share a photo of Smriti’s step-daughter, Shanelle Irani.  Shanelle is a child from Zubin's previous marriage with Mona Irani. Smriti Irani tied the knot with Parsi businessman Zubin in the year 2001. Quite the love triangle, Smriti and Mona were childhood friends. Later, Zubin and Smriti began having an affair and the Zubin and Mona seeked a divorce.

In reply to by babu b

बाबू भि आणि पगले बुवा लव्ह जिहादची मूळ विचारसरणी समजून घ्या. पारशी लोक "लव्ह जिहाद" करत नाहीत. कारण दुसऱ्या धर्मातून पारशी धर्मात "धर्मांतर" करता येतच नाही. जे उदाहरण दिले आहे ते केवळ द्वेषमूलक वृत्तीतून दिले आहे. केवळ भाजपच्या कार्यकर्त्यावर चिखल फेकण्याचा हेतूने हे काड्या टाकणे बंद करा. कुठलाही धागा आला कि भाजपद्वेष आलाच पाहिजे का? हा सगळा प्रश्न ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांच्या धर्मांतरामुळे होतो. बौद्ध, ज्यू किंवा पारशी लोक हिंदू लोकांसारखे दुसर्यांना जबरदस्तीने किंवा लालूच दाखवून फसवून बाटवत नाहीत.हे खरे शांतताप्रेमी धर्म आहेत. बाकी(मुसलमान आणि ख्रिश्चन) सर्व नुसतेच शब्दाचे बुडबुडे उभे करतात. यामुळे हिंदू आणि पारशी किंवा हिंदू आणि ज्यू यांच्यात दंगे होत नाहीत. दंगे, मारामाऱ्या हे नेहमी मुसलमान किंवा ख्रिश्चनांमुळे होतात. आणि त्यांनी आपसात तर "सहा शतके" युद्धे केली ( crusades)https://en.wikipedia.org/wiki/Crusades) भारतात धर्मांतर बंदी कायदा करा. लगेच ख्रिश्चन आणि मुसलमान उफाळून येतील. पारशी ज्यू बौद्ध किंवा हिंदू शांत राहतील बाबू भि म्हटलंय ना तुमच्या मूलभूत विचारसरणीत गोची आहे BMR (किंवा मेंदूत केमिकल लोच्या) आहे

In reply to by सुबोध खरे

खरेबोवानीं स्वतःच्या अखत्यारीत, "बौद्ध, ज्यू, पारशी" या धर्मांना शुद्धीपत्र दिलय ! त्यामुळे काय प्रश्नच मिटला या धर्मांच्या बाबतीत... अजूनही, शतके उलटली तरीही, शुध्दीपत्र देण्याची हौस काही फिटत नै बुवा काहीजणांची. असते जुनी खोड डी एन ऐ एखाद्याच्या.... कोणी यांना धर्म-अधिकारी व्यक्ती मानो न मानो, हे मात्र अजूनही सर्वाना प्रजा म्हणून शुद्धीपत्र देत बसलेत... देशभक्त कोण हे ठरवणार... श्रद्धावान कोण हेच ठरवणार ... मेरिटवाले कोण हेच ठरवणार ... सगळं सगळं हेच ठरवणार... ते या मनोवृत्तीतून बाहेर पडण्याची वाट बघणे , हेचि एक काम आता ...

In reply to by पगला गजोधर

शुध्दीपत्र घ्यायची तुम्हाला कोणीही सक्ती केलेली नाही. जे बाटवतायत ते मात्र सक्ती करतात. तुम्हाला बाकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल जे काही वाटत असेल तर ते तुमचे मत आहे.डॉ खऱ्यांनी त्यांचे मत मांडले. तुमचा प्रतिसाद मला सरळसरळ जातीवाचक वाटला. संपादक मंडळींना विनंती की त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. जे काही खरे(genuine) आयडी चांगले लेखन करत आहेत ते पण अश्या प्रतिसादांमुळे उद्विग्न होऊन लेखन करणे थांबवतील. मिसळपाव मुक्त संस्थळ आहे पण चांगले लेखन लिहिले जाणे आणि त्याला पूरक असे वातावरण कायम ठेवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे मला वाटते. काही गोष्टींना कुठेतरी आळा घातला पाहिजे. धन्यवाद.

In reply to by तेजस आठवले

तुम्हाला बाकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल जे काही वाटत असेल तर ते तुमचे मत आहे.डॉ खऱ्यांनी त्यांचे मत मांडले. तुमचा प्रतिसाद मला सरळसरळ जातीवाचक वाटला.
हा प्रतिसाद, जातीवाचक आहे, असा तुमचा प्रतिसाद, माझ्या मता प्रमाणे तो सरळसरळ कांगावा आहे. काही लेख व प्रतिसाद, काही विशिष्ठ धर्मा बद्दल सामाजिक तेढ निर्माण करणारे आहेत, हे माझे मत आहे मीही माझी मते मांडतोय. मी वरील प्रतिसादात काय म्हणतोय, तेच परत अधोरेखित होतंय. genuine आयडी कोण आहे आणि कोण नाही, ह्याचं शुद्धीपत्रक कोणीही देण्याची गरज नाही...

In reply to by सुबोध खरे

सहिष्णू असहिष्णू नेमके कोण ? जे लोक स्वत:च्या धर्मात समावून घेतात. जे लोक इतराना आपल्या धर्मात घेत् नाहीत. .... आपले दोघांचे विचार dextro व levo प्रमाणे उलटसुलट असल्याने याबाबत वाद घालण्याची इच्छा नाही. शब्बाखैर

In reply to by babu b

जे आपल्यासारखे नाहीत त्यांना त्रास न देणे हि सहिष्णुता आहे. त्यांच्या आचार विचाराचा आदर करून आपल्यासारखे होण्याची जबरदस्ती न करणे हे सुद्धा सहिष्णुतेच्या व्याख्येत येते. असो.

In reply to by babu b

हिंदू झाल्यात!? टॉपच्या नर्गिसच उदाहरण घेतलं तर तीच दफन करण्यात आलं होतं! मुसलमानांशी लग्न करून हिंदू राहिल्यात तर आपला विरोध नाही, पण जर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला गेला तर मात्र निश्चितच विचार करावा लागेल!

In reply to by babu b

बाबुशेठ , यातल्या किती बायका त्यांच्या पती साठी मुस्लिम धर्म सोडून हिंदू झाल्या? किंवा बायकोसाठी हिंदू पतीने नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला? ते ही सांगुन टाका, कशाला ठेवताय.

कर्नल सोढी आणी नफीसा अलि. तो नुसता आर. एस. सोढी आहे. कर्नल सोढी पती नाही ते अमिताभ चे नाव होते शावा शावा वाल्या पिच्चर मधे

In reply to by श्रीगुरुजी

Female circumcision is a hot topic within Muslim circles because of the controversy coming from Muslims and non-Muslims alike. There are Muslims who believe that female circumcision is not allowed in the religion and there are those who believe it is required. In truth, it would be incorrect to say that female circumcision has no place in Islam regardless of whether it is allowed or not allowed simply on the grounds that there is not enough evidence supporting either position. The most important thing to know is that Islam protects a woman’s right to sexual enjoyment and health and if female circumcision violates those rights, automatically the practice would be considered forbidden. https://insideislam.wisc.edu/2011/02/the-truth-about-islam-and-female-c…

In reply to by babu b

कुठल्या तरी बिनडोक मुल्लाच्या पाचव्या शतकातल्या विचारसरणीच्या भाषणाचा दुवा देऊन काय सिद्ध करताय? का तुम्ही पण त्यांच्या पातळीवर खाली उतरायचं ठरवलंय? तसं असेल तर ठीकच आहे.

Duishen, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. त्याच्याशी साधारणत: सहमत आहे. काही भाष्य करेन म्हणतो. १.
मनुस्मृतीच्या धाग्यात आपण "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. " असे विधान केले आणि आता म्हणताय की 'एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल.' मला तर हे काही उमगत नाही.
पत्नीच्या मनात ऐन वेळी काय येईल ते पुरूष सांगू शकंत नाहीत. असा अनेकांचा अनुभव आहे. तर पुरूष लोकं असं का बोलतात ते एखादा मानसतत्ज्ञ सांगू शकेल असा मथितार्थ आहे. २.
एकदा सर्वेक्षण व्हायला पाहिजे.
सहमत आहे. ३.
काळजी करीत असताना इतरांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे! एकएकट्याने जाऊन केवळ एकच पुढे जाईन आणि मागे राहिलेले पुन्हा कधीही सोबत येणार नाही हा सद्हेतू लक्षात घ्यावा.
अगदी बरोबर. ज्याला बरोबर घ्यायचं आहे त्याच्याकडे शिकायची इच्छा हवी. या बाबतीत ब्राह्मणांचा आदर्श घेतला पाहिजे हे आंबेडकरांनी नोंदवलं आहे. ४.
मला असे वाटते की मुळात चांगला माणूस बनणे ही प्राथमिक पायरी आहे. आणि हे सर्व जातीधर्माला लागू आहे.
सहमत आहे. पण चांगला ब्राह्मणाचं जितक्या त्वरेने अनुकरण होतं तितक्या लवकर इतर जातींच्या चांगुलपणाचं होत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. ही भारतीय लोकांच्या विचारसरणीतली त्रुटी असू शकते. ५.
शिवाजी महाराजांकडे १९ महत्त्वाचे सरदार मुस्लीम होते; ते यासाठी नाही की शिवाजी राजे विशिष्ट जाती-धर्माचे होते; ते यासाठी की शिवाजी राजांचे माणूस म्हणून मोठेपण आहे. धर्म आणि जातीपलीकडे जाऊन माणसाला माणूस बघण्याची दृष्टी होती त्यांच्याकडे!
तरीपण त्यांनी वैदिक धर्मास प्रोत्साहन दिलं हे सत्य आहे. ६.
स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल तरी कुठे येऊ दिले? तरी हुंडाबळी प्रतिबंधाचा कायदा असूनही हिंदू महिलांचा बळी घेतला जातो ना! बळी घेतला जातो तो परंपरेच्या नावाने! त्यासाठी मनुस्मृती पठणाची गरज असत नाही.
अगदी बरोबर. मूळ मुद्दा हिंदूंवरील अत्याचारांचा होता. ज्याप्रमाणे मनुस्मृतीचा हुंडाबळीशी संबंध नाही त्याप्रमाणे हिंदू कोड बिलाचा हिंदूंवरील अत्याचारांशी संबंध नाही. ७.
कुठल्याही समाज व्यवस्थेचा कुटुंब हा पाया असे म्हटल्या जाते (खरेतर माझ्या मते शिक्षण हा पाया आहे)... जर पायाच ठिसूळ झाला तर काश्मीर काय किंवा बंगाल काय किंवा भारत काय... परिस्थिती अवघडच होईल....
सहमत आहे. मात्र शिक्षण कौटुंबिक मूल्यं जपणारं हवं. तरंच शिक्षण पायाभूत धरता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आंबेडकरांचे निरिक्षण हे त्या काळातील आहे. आज भारतात शिक्षणाबाबत सगळेच जागरुक आहेत. आणि जगातील उरलेल्या १५० देशात इतर जातीधर्मांचे लोक असतात , तेही जागरुक आहेत. आंबेडकरांना तुच्छ मानणारे लोक स्वत:चे कौतुक करायला त्यांचीच विधाने संदर्भ बदलून वापरतात , ही एक मोठी गंमतच.

In reply to by babu b

बाबुराव, आंबेडकरांना तुच्छ मानणारे लोक कोण? जरा स्पष्ट करणार का? तुमचा माझ्याकडे निर्देश आहे का? तसा असल्यास मी आंबेडकरांना तुच्छ म्हंटल्याचं दाखवून द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही नका तुमच्यावर ओढवून घेऊ. तुम्ही साक्षात आ. न. आहात. नम्रता तुमच्या नावातच दडलेली आहे.

In reply to by गामा पैलवान

पत्नीच्या मनात ऐन वेळी काय येईल ते पुरूष सांगू शकंत नाहीत. असा अनेकांचा अनुभव आहे. तर पुरूष लोकं असं का बोलतात ते एखादा मानसतत्ज्ञ सांगू शकेल असा मथितार्थ आहे. मुळात पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणीही, कधीही बदलू शकत. ते अनुभवपरत्वे आणि परिस्थिती सापेक्ष आहे. पुरुष आणि स्त्री असा मोकळ्या मनाने सुसंवाद झाला तर कुणालाही मानसतज्ञापर्यंत जाण्याची वेळ येणार नाही. अगदी कुठल्याही नात्याला हे लागू आहे; असे माझे मत आहे. अगदी बरोबर. ज्याला बरोबर घ्यायचं आहे त्याच्याकडे शिकायची इच्छा हवी. या बाबतीत ब्राह्मणांचा आदर्श घेतला पाहिजे हे आंबेडकरांनी नोंदवलं आहे. १. ज्याला बरोबर घ्यावयाचे आहे त्याच्यात शिकण्याची ऊर्मीही निर्माण करता आली पाहिजे. शाळेच्या उदाहरणावरून सांगायचे झाल्यास एखादे गुरुजी लोकप्रिय आणि जास्त सन्माननीय ठरण्याचे कारण ते विद्यार्थ्याला त्याचा कल समजावून घेऊन सांगतात. २. माझ्या अल्प वाचनानुसार डॉ. आंबेडकरांनी 'मुक्ती कोन पथे' असा सवाल करून 'भारत बौद्धमय करा' असा संदेश दिला. तरीपण त्यांनी वैदिक धर्मास प्रोत्साहन दिलं हे सत्य आहे. 'सभासदाच्या बखर' मधे असा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. शिवाजी राजांनी मंदिर आणि मशीद दोन्ही उभारले. याचा अर्थ एवढाच की त्यांचे राज्य सर्व धर्मांना धर्मस्वातंत्र्यही देत होते आणि धर्माचा सन्मान करणारे होते. अगदी बरोबर. मूळ मुद्दा हिंदूंवरील अत्याचारांचा होता. ज्याप्रमाणे मनुस्मृतीचा हुंडाबळीशी संबंध नाही त्याप्रमाणे हिंदू कोड बिलाचा हिंदूंवरील अत्याचारांशी संबंध नाही. धर्म, प्रथा आणि परंपरा या हातात हात घालून असतात. एक बाब दुसऱ्या बाबीचे कारण तरी बनते किंवा परिणाम तरी असतो. उदा: रक्षा बंधन सण हा प्रथेचा भाग की धर्माचा भाग? मी हा प्रथेचा भाग मानतो. यामध्ये कुणी कुणाचे आणि का रक्षण करावे असा प्रश्न विचारल्यास भावाने (पुरुषाने) बहिणीचे (स्त्रीचे) रक्षण करावे असे आहे. पण बहिणीचे (स्त्रीचे) रक्षण का करावे तर ती अबला आहे ती स्वत:चे संरक्षण करू शकत नाही आणि अशी लिंगविषमता असणारे मानस समोर येते. त्याचप्रमाणे हुंडाबळी ही प्रथा असली तरीही त्यामागे लिंगभेद अशी मानसिकता दिसते.

' हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे योजनाबद्ध रीतीने धर्मांतर करवून आणणे असा मुस्लिमांचा हेतू ' हा धाग्याचा विषय आहे , प्रतिक्रिया मात्र विषय सोडून भरकटत चालल्यात, भलत्याच विषयांवर म्हणजे दलित , आंबेडकर ,ब्राह्मण ,सवर्ण , यावरच जास्त येत आहेत. मूळ विषय बाजूला ठवला जातोय . धाग्याच्या विषयाशी सहमत नसल्यास किंवा असल्यास त्या संबंधी मते मांडणे अपेक्षित असते

In reply to by ओम शतानन्द

तुमच्या विचहंटिंगच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा, मजलेखी दखलपात्र नाहीत.

In reply to by पगला गजोधर

तुमच्या विचहंटिंगच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा, मजलेखी दखलपात्र नाहीत. काहीही कळले नाही

In reply to by पगला गजोधर

तुमच्या विचहंटिंगच्या, स्कोर सेटलिंगच्या, जुन्या धाग्यांवरची धुणी नवीन धाग्यांवर धुण्याच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा सर्वांनी मान्य करायच्या असतात ना?

In reply to by mayu4u

हो का ? चान चान... असेंच चालू राहू देत, लवकरच तुम्हाला, पुढील अखिल भारतीय अधिवेशनात, गोडसे सावरकर स्नेहमंडळा कडून, समाजभूषण पुरस्कार मिळेल, त्यात तुमचं हातात रॅकेट उगारलेल्या फोटोला फोटोशॉप करून, हाती दांपट्टा दाखवण्यात येईल..... मग् काय मज्जाच मज्जा, एका हातात मटारउसळची वाटी, दुसऱ्या हातात शिकरणाची वाटी.... चैन कराल नुसती, रॅकेट फिरवल्याच्या जोरावर....

In reply to by पगला गजोधर

जळजळ नाही, मळमळ बाहेर पडताना दिसतेय. असो. वेळीच मानसोपचार करून घ्या. अजूनही सुधारणेला वाव आहे.

In reply to by मोदक

नाथुरामी प्रवृत्तीची तळी उचलून धरताना, तुमचा मात्र पुरता महालोलखान झालायं .... त्यामुळे असोच ...

In reply to by पगला गजोधर

कुठे तळी उचलून धरली आहेत म्हणे..? बिग्रेडी चष्म्याने दिसेल तिथे गरळ ओकली की किती इन्सेंटिव्ह मिळतो म्हणे..??

राहूल गांधी या विषयावर गप्प का आहेत? तसेच इतर पुरोगामी पण मूग गिळून गप्पच आहेत. भा.ज.प. वाले पण गप्प आहेत?

In reply to by औरंगजेब

हिंदू फतवा Hindus Must Have 4 Kids Till Uniform Civil Code is Implemented, Says Seer at VHP Event The Swami Govindadev Giriji Maharaj said the government was insisting on a maximum of two children, but till the time the Uniform Civil Code is implemented, Hindus should have at least four children. PTI Updated: November 25, 2017, 2:24 PM IST हिंदू नी ४ अपत्यांची पैदास केली पाहिजे, म्हणजे आर्थिक परिस्थिती, पत्नीची इच्छा/आरोग्य वैगरे किरकोळ शुल्लक गोष्टी असतील यांच्या लेखी.....

नबीला अल्बार्गहाउथी (नावाचे देवनागरी लेखन बरोबर आहे का माहित नाही चुभूदेघे) आमेरीकेतील एका घटस्फोट खटल्यात एका मुलाची आई मुलगा अतीरेकी विचारांपासून दूर रहावा म्हणून मुलाची कस्टडी मागते आहे. मुलाच्या शाळेतील वागण्यातील नकारात्मक बदलाची तिने आई म्हणून दखल घेणे आणि कायदेशीर मार्गाने लढणे स्पृहणीय वाटते.

लग्नानंतर पतीचा धर्म असेल तोच त्याच्या पत्नीचाही होतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने असहमती दर्शवली आहे. तसेच महिलेला 'टॉवर ऑफ सायलेंस' मध्ये जाण्यास परवानगी न देणारा निर्णय 'वलसाड जोरोऑस्ट्रियन ट्रस्ट'ने मागे घ्यावा, असे आदेश दिले आहेत. लग्न झाले म्हणून कोणत्याही महिलेला तिच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. .... https://m.maharashtratimes.com/india-news/wifes-religion-does-not-merge… .... केवळ नवरा अमक्या धर्माचा आहे , म्हणून विवाहानंतर बायकोचाही तोच ध्र्म असला पाहिजे , याल कोर्टाने विरोध केला. बायकोने तिच्या मर्जीने नबा किंवा जुना धर्म स्वीकारावा. ........ अगदी असेच आई वडील व मुले यांच्याहीबाबतीत होउ शकेल का ?

In reply to by सुबोध खरे

केस करायची काय गरज ? सज्ञान मनुष्य स्वत:ला हवा तो धर्म स्वीकारू शकतो. Stamp paper करतात ना ? आणि गॅझेटात जाहिरात देतात .

In reply to by babu b

स्टॅम्प पेपर करा नाही तर गॅझेटात द्या तुम्हाला "पारशी" होता येत नाही. तुमचे वडील पारशी असतील तरच तुम्ही पारशी अन्यथा नाही. आई पारशी असेल तर मला पारशी व्हायचे आहे यासाठी "केस" करा. पारशी नसताना तुम्हाला अग्यारीत जाता येणार नाही. तरीही अग्यारीत जायचे आहे तर कोर्टात केस करा.

In reply to by सुबोध खरे

मी बोललो ते इन् जनरल होते. स्टॅंप करुन काही धर्म स्वीकारता येतात म्हणे. .... या केसमध्ये ती महिला जन्माने पारशीच आहे. तिने अपारशी व्यक्तीशी लग्न केले , त्यामुळे पारशी धर्म संस्थानी तिला पारशी संस्थेत एंट्री नाकारली. ...

धागा अजूनही चालू आहे म्हणून आताच फेसबुकवर वाचलेलं हे: हे लव्ह जिहाद काय प्रकार आहे. मुलींनी आपल्या मर्जीनी लग्न करायची की नाही.. मुस्लिम मुलाशी लग्न केल्यावर त्या मुलीला ईस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली जाते. नमाज पढण्याची सक्ती केली जाते. बीफ खाण्याची सक्ती केली जाते. हे सत्य आहे. नुकतीच माझ्या ओळखीच्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे आणि ती हे सगळं करायला तयार नसल्याने माहेरी परत येऊन बसलीय. पण प्रश्न असा उभा राहतो, की स्त्रियांना लग्न केल्यावर स्वतःच्या मर्जीने कुठे आणि कुठल्या जातीधर्मात राहता येतं नेमकं.. अगदी आपल्याच जाती धर्मात, ठरवून केलेल्या लग्नातही, त्या घरच्या परंपरा सांभाळाव्या लागतात. आपले आवडीचे पदार्थ विसरून तिकडच्या आवडीप्रमाणे सैपाक रांधावा लागतो. अगदी, आमच्याकडे फोडणी अश्शी नाही बरं वरून घालत..हेही ऐकून घेऊन तसे बदल स्वीकारावे लागतात. हिंदूच्या घरात परधर्मीय सून एकतर चालत नाही आणि चालली तर हिंदू तरी तिला तिचा मुस्लिम धर्म पाळू देतात का.. मी तरी हिंदूंच्या घरी आलेल्या परधर्मीय मुली हिंदू रितीरिवाजात रुळलेल्या पाहिल्यात. अगदी पुजेलाही बसलेल्या पाहिल्यात. हां, हिंदू थोडे अधिक लिबरल असल्याने तिला तिच्या पद्धतीनेही नमाज वगैरेही पढू देत असतील फार तर... बाकी हिंदू घरात आल्यावर त्यांना होणारी मुलं ही हिंदूच बनतात ना..त्यांना नावंही हिंदूच असतात असं पाहते मी... मग मुसलमान घरात गेल्यावरही तेच होणार ना... त्यांची मुलं मुसलमान होणार आणि त्या स्त्रीला तिथल्या रिवाजांना पाळावं लागणार.. हे लग्न करण्याआधीच त्या मुलीने जाणून घ्यायला हवं, समजून घ्यायला हवं. आता ती मुलगी म्हणते, की आधी त्या मुलाने सांगितलं होतं की तुला धर्म बदलायला नाही लावणार...हा विश्वासघात असू शकतो. परंतु मुसलमान घरात जाऊन गोकुळाष्टमी साजरी करणे हे फक्त मोगले आझमच्या जोधाबाईलाच आणि तेही सिनेमातच शक्य असते. मुलींनी वाटेल तिथे लग्नं करावीत पण त्याआधी हे वास्तव समजून घ्यावे. आपल्याला कोणते आणि कितपत बदल झेपतील याचा सर्वांगाने विचार करावा. आधीच. कारण विवाहव्यवस्था ही पुरुषप्रधान आहे आणि बदल बाईला करावे लागतात. उदा. कितीही आवडला तरी घरात पारंपरिक मांसाहारी असणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. तिथं मी जुळवून घेऊ शकणार नाही हा माझा विचार पक्का होता. प्यार अपनी जगह..शादी अपनी जगह भै..... स्त्रियांचा उपयोग तुमचे जाती धर्म सांभाळण्यासाठी करू नका. त्यांच्या खांद्यावर तुमच्या जाती धर्माच्या बंदुकी ठेवू नका. त्यांना खेळणं बनवू नका. सूड उगवण्यासाठी स्त्रियांचा वापर करू नका. बाकी मला माझीच एक चार ओळींची कविता आठवते (जी दोन वर्षांपूर्वी मुक्त शब्दमध्ये प्रसिद्ध झाली होती.) या जातीत, नाहीतर त्या धर्मात जन्मले असते नातिचरामि ऐवजी गच्छामि किंवा कबूल मी म्हटले असते शेवटी तर त्याच्याच घरी भाकरी थापत बसले असते अन त्याचाच वंश वाढवत बसले असते... - अलका गांधी असेरकर