चंद्रमण्यांचे पाझर अ — अनन्त्_यात्री, Wed, 11/15/2017 - 15:40 आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल प्रतिक्रिया द्या 2321 वाचन 💬 प्रतिसाद (9) छान. अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 17:30 नवीन छान. छान. अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 17:31 नवीन छान. सुंदर..!! पुंबा Wed, 11/15/2017 - 17:35 नवीन सुंदर..!! तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर. पद्मावति Wed, 11/15/2017 - 20:32 नवीन तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे. अत्रुप्त आत्मा, पुंबा, पद्मावति अनन्त्_यात्री गुरुवार, 11/16/2017 - 10:42 नवीन आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. सुरेख! यशोधरा Fri, 11/17/2017 - 01:17 नवीन सुरेख! यशोधरा, अनन्त्_यात्री Mon, 11/20/2017 - 10:31 नवीन आपल्या प्रतिसादाबद्दल आभार छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/21/2017 - 22:48 नवीन आवडली कविता. दिलीप बिरुटे अनन्त्_यात्री गुरुवार, 11/23/2017 - 09:08 नवीन धन्यवाद.
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर. पद्मावति Wed, 11/15/2017 - 20:32 नवीन तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे.
अत्रुप्त आत्मा, पुंबा, पद्मावति अनन्त्_यात्री गुरुवार, 11/16/2017 - 10:42 नवीन आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.
छान.
छान.
सुंदर..!!
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर..अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे.अत्रुप्त आत्मा, पुंबा, पद्मावति
सुरेख!
यशोधरा,
छान.
दिलीप बिरुटे